३८ वर्षीय अरबपती महिलेला झाले भाजीपाला विकणाऱ्या मुलासोबत प्रेम, कुटुंबियांना २० करोड देत म्हणाली; मी मुलाला फक्त..

३८ वर्षीय अरबपती महिलेला झाले भाजीपाला विकणाऱ्या मुलासोबत प्रेम, कुटुंबियांना २० करोड देत म्हणाली; मी मुलाला फक्त..

प्रेम ही अशी गोष्ट आहे की जे कधीही कोणासोबत होऊ शकते. प्रेमामध्ये काहीही देणे किंवा घेणे हे नसते. प्रेमामध्ये भावना ही महत्त्वाची असते. एकमेकांशी असलेले अतूट नाते हेच केवळ प्रेमामध्ये पाहिले जाते. प्रेम म्हणजे केवळ काही गिफ्ट देणे घेणे नव्हे. मात्र, आजची पिढी प्रेमाची पूर्ण व्याख्या बदलताना दिसत आहे. मात्र, पूर्वीच्या काळी प्रेम म्हणजे एक नितळ भावना असे समीकरण होते.

आज आम्ही आपल्याला एक असेच प्रकरण सांगणार आहोत. एका अब्जावधी महिलेला भाजी करणाऱ्या सोबत प्रेम झाले. त्यानंतर काय घडले ते आम्ही आपल्या सांगणार आहोत. पूर्वीच्या काळी एखाद्या तरुणीसोबत जर आपल्याला प्रेम झाले असेल तर प्रेम पत्र लिहून आपली प्रेम प्रकट करावी लागत असे.

मात्र, हल्लीच्या जमान्यामध्ये इंटरनेट आणि मोबाईल ने एवढी क्रांती केलेली आहे की, आता सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील आपले प्रेम व्यक्त करता येते. असेच एक प्रकरण नुकतेच समोर आले आहे. हे ऐकून आपण आश्चर्यचकित व्हाल.

सध्या जगाच्या पाठीवर चीनच नाव आहे. चीन मधून नुकतेच एक लग्न झालेले जोडपे एक चर्चेत आहे. कारण की, 38 वर्षांची ही मुलगी आहे, तर वीस वर्षाचा हा मुलगा आहे. विशेष म्हणजे लग्न करणाऱ्या मुलीची सासू ही केवळ तिच्या पेक्षा काही वर्ष मोठी आहे. गेल्या महिन्यात चीनच्या हेनान प्रांतांमधील कियोंगघई या शहरात ही घटना उघडकी’स आली आहे.

चीनमध्ये या दाम्पत्याचे फोटो खूप मोठ्या प्रमाणात व्हा’यरल होताना दिसत आहेत. तसेच या जोडप्याबद्दल खूप मोठ्या प्रमाणात चर्चा देखील होत आहे. विशेष म्हणजे नवरी आणि नवरदेवामध्ये जवळपास पंधरा वर्षाच अंतर आहे. दोघांमध्ये ज्यावेळेस रो’मान्स सुरू झाला त्यावेळेस काही दिवसातच ही महिला प्रे’ग्नें’ट राहिली. त्यानंतर या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

मात्र, या दोघांच्या कुटुंबियांनीही त्यांच्या लग्नाचा प्रस्ताव हा नाकारला होता. मात्र या महिलेने मुलाच्याच कुटुंबाला हुं’डा दिला. तब्बल 66 लाख रुपयांची रोकड एक रियल इस्टेटमध्ये मोठा प्लॉट. त्यानंतर फेरारी गाडी भेट देण्याचा निर्णय घेतला. तसेच तिने याशिवाय 20 कोटी रुपये हुं’डा देखील दिल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर मुलाचे कुटुंबीय लग्नासाठी ताबडतोब तयार झाल्याचे सांगण्यात येते.

ही महिला एक मोठी रियल इस्टेटमधील उद्योगपती आहे. याआधी देखील तिचे एक लग्न झाले होते. मात्र, या भाजीवाल्याच्या सोबत तिला प्रेम झाले. तिने लग्न करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या‌ पती पासून तिला 14 वर्षाचा एक मुलगा देखील आहे. या दोघांचे लग्न अतिशय थाटामाटात पार पडले. एका शानदार सोहळा मध्ये दोघे देखील फेरारी गाडी मधून इच्छित स्थळी पोहोचले. लग्नाच्या वेळेस ही वधू प्रे’ग्नें’ट होती.

असे असले तरी वा’ईट कलरच्या ड्रेसमध्ये ती अतिशय सुंदर दिसत होती. या लग्नाची चीन मध्ये सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात चर्चा असल्याचे सांगण्यात येत आहे. सोशल मीडियावर एकाने लिहिले आहे की, तुमच्याकडे जर पै’सा असेल तर त्या माध्यमातून तुम्ही काहीही खरेदी करू शकता का? तर तुम्हाला या लग्नाबद्दल काय सांगायचे आहे. आम्हाला ते नक्की सांगा.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published.