‘२’ सख्ख्या भावांचे सख्ख्या बहिणीसोबत झाले लग्न; पहिल्याच रात्री झाला असा घोळ की दोघांनाही फुटला घाम, कारण बहिणीनी…

आपल्याकडे साधारणत: लग्न करायचे म्हटले तर नात्यागोत्यातील मुलगा व मुलगी पाहण्याला प्राधान्य देण्यात येते. याचे कारण म्हणजे दोन्ही कुटुंबीयांना एकमेकाविषयी पूर्णतः माहिती असते. मात्र, आता असे घडताना दिसत नाही. मुलगा मुंबईचा तर मुलगीही अमेरिकेची असते. किंवा मुलगा एका ठिकाणचा आणि मुलगी ही 400 किलोमीटर अंतरावरची असते.
त्यामुळे दोन्ही कुटुंबाबाबत एकमेकांना फारशी माहिती मिळत नाही आणि अशा प्रकरणांमधून अनेकदा फ’सव’णूक झाल्याचे प्रकार देखील खूप मोठ्या प्रमाणात उ’घडकी’स आलेले आहेत. त्यामुळे पूर्वीचे लोक हे अतिशय शहाणपणाने व हुशारीने आपल्या आसपासच्या गावांमध्ये मुलगी किंवा मुलाचे लग्न लावायचे. त्यामुळे कुटुंबीयांची माहितीही सहजगत्या मिळत होती.
मात्र, आता हळूहळू बदल होत चालले आहेत. विस्तारीकरण खूप मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे शहरे देखील वाढलेली आहेत. त्या त्याचप्रमाणे लोकांचे काम देखील खूप वाढले आहे. त्यामुळे एकमेकांचा संपर्क कमी झाला आहे. अशा मुळे लग्न जमवण्यात देखील अडचणी निर्माण होत आहेत आणि एकमेकांची माहिती काढण्यात देखील खूप अडचणी निर्माण होत आहेत.
हेच हेरून अनेक विवाह संस्था देखील जन्माला आल्या आहेत. या विवाह संस्था दोन्हीकडच्या कुटुंबियांची माहिती घेऊन लग्न लावून देत असतात. मात्र, अनेकदा यात देखील फ’सव’णूक होते. कारण अनेक कुटुंब ही खोटी माहिती देत असतात आणि लग्न झाल्यावर कळते की, या मुलाकडे किंवा मुलीकडे आपल्याला हव्या त्या गोष्टी नाहीत.
त्यानंतर प्रकरण हे घ’टस्फो’टापर्यंत पोहोचते, असे प्रमाण अलीकडे खूप मोठ्या प्रमाणात वाढले आहे. आपण अशा अनेक घटना वाचल्या असतील किंवा पाहील्या देखील असतील. दोन सख्ख्या बहिणी जावा जावा असतात. अनेक घरांमध्ये दोन मुलं असतात व दोन मुली असतात. त्यामुळे अशा कुटुंबाचा विचार होतो की, दोन्ही बहिणीचे लग्न दोन्ही भावांसोबत करून टाकायचे.
त्यामुळे जास्त कटकटी होत नाहीत आणि सर्व नाते मंडळी देखील एकाच ठिकाणी येऊ शकतील. मात्र, असे फार कमी प्रकरण आपल्याकडे आहेत. काही ठिकाणी अशा प्रकरणांमध्ये फ’सवणू’क देखील झाल्याचे पाहायला मिळाले आहे. आज आम्ही आपल्याला एक अशी घटना सांगणार आहोत. ही घटना ऐकून आपल्याला खूपच आश्चर्य वाटेल.
ही घटना राजस्थानच्या जयपूर स्थित एका गावात घडलेली आहे. अलवर या शहरामध्ये राहणाऱ्या चौथमल यांना आपल्या दोन भावांचे लग्न करून द्यायचे होते. या दोन्ही भावाचे नाव रामनारायण आणि राजेश असे होते. या दोघांच्या लग्नासाठी मुली देखील पाहत होते. त्याच वेळी त्यांना शेजारच्या गावांमध्ये राहणाऱ्या सुरेश सैनी यांच्या दोन बहिणी लग्नाच्या असल्याचे समजले.
रीतिरिवाजानुसार चौथमल हे सुरेश यांच्याकडे घरी गेले. त्यानंतर त्यांनी त्यांच्या दोन्ही बहिणींना आपल्या भावांसाठी मागणी घातली. त्यानुसार सुरेश देखील राजी झाले. चौथमाल यांनी हुं’डा मध्ये अकरा ला’ख रु’पये मागितले. त्यानुसार सुरेश यांनी हुं’डा देण्याचे देखील कबूल केले. धुमधडाक्यात त्यांनी लग्न देखील लावून दिले. या लग्नासाठी त्यांना नऊ ला’ख रु’पयांचा ख’र्च आल्याचे सांगण्यात येते.
तसेच दाग-दागिने देखील घालून दिले. लग्न झाल्यानंतर दोन्ही मुली या सासरी आल्या. लग्नाच्या चार दिवसानंतर या दोन्ही मुलींनी आपल्या पतींना दुधामधून गुं’गीचे औ’षध पाजले. त्यानंतर आपले पती बे’शुद्ध झाल्याचे त्यांनी हेरले आणि अकरा ला’ख रु’पये आणि लग्नात दिलेले दागिने घेऊन दोघींनीही पोबारा केला.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी या दोन्ही भावांना जाग आली. त्यांनी थेट उठून पो’लिस ठाण्यात त’क्रार केली. पो’लिसां’नी आता प्रक’रण नोंदवून घेतले असून या मु’लींचा शोध सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.