२ मुलांना सोडून प्रियकरासोबत पाळाली विवाहित महिला; महिनाभरच राहिली सोबत, पण पुढे जे घडलं त्यामुळे पूर्ण गाव लागले रडायला…

गेल्या काही वर्षामध्ये अनै’तिक सं’बंध यामध्ये देशांमध्ये प्र’चंड वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. अनै’तिक सं’बंधामधूनच वि’चित्र घ’टना घ’डत असतात आणि या सं’बंधामुळे अनेकांची ह’ त्या झाल्याच उघडकी’स आलेले आहे. अनै’तिक सं’बंधातून अनेकांनी आ’त्मह’त्या केल्याचे देखील समोर आले आहे.
त्यामुळे असे संबं’ध हे अधिक काळ कधीही टिकत नाहीत, हे लक्षात घ्यायला हवे. आपला सुखी संसार असेल तर आपण अशा प्रकरणाच्या मागे न लागता आपला सुखी संसार करावा. नाहीतर आपले कुटुंब या माध्यमातून उ’ध्वस्त होत असल्याचे अनेकदा पाहायला मिळते. अनेकदा विवाहित महिला या तरूणाकडे आकर्षित होतात आणि त्यांच्या मागे देखील लागतात, असे तरुण त्यांचा फायदा घेऊन त्यांचे कुटुंब उ’द्ध्वस्त करतात.
त्याचप्रमाणे त्यांना पळवून घेऊन जातात. मात्र, काही प्र’करणांमध्ये एकमेकांशिवाय राहणे शक्यच नसते. अशा वेळेस दोघेही जीवन संप’वतात. आज आम्ही आपल्याला एक अशीच घ’टना सांगणार आहोत. ती घटना बुलढाण्याची आहे. बुलढाणा जिल्ह्यातील विवाहित महिला त्याच्या प्रियकरासोबत पळून गेली होती. त्यानंतर दोघेही एक महिना मुंबईमध्ये राहिले.
मात्र, अचानक या दोघांमध्ये काहीतरी बिनसले. त्यानंतर दोघांनाही ग’ळफा’स घेऊन आ’त्मह’त्या केली. बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यामध्ये देवधाबा नावाचे एक गाव आहे. देवधाबा या गावांमध्ये 24 वर्षीय विवाहित शितल सपकाळ ही महिला पती आणि दोन मुलासोबत राहत होती. मात्र, तिचे एका सोबत प्रेम संबंध जुळले.
त्यानंतर ती पती आणि मुलांना सोडून थेट प्रियकरासोबत मुंबईला पळून गेली. त्यानंतर दोघेही मुंबईच्या भांडुप परिसरामध्ये एका भाड्याच्या घरात राहू लागले होते. 21 ऑक्टोबरच्या रात्री दोघांनी ग’ळफा’स घेऊन आ’त्मह’त्या केली. ही बा’तमी त्यांच्या गावांमध्ये समजली. मात्र, त्या रात्री असे काय घडले की, या दोघांनी जी’वन सं’पवले. हे मात्र काही समजले नाही.
मृ’त शितल हिला चार आणि सहा वर्षांची दोन मुले आहेत. ती पतीला देखील सोडून गेली आहे. तिच्या पतीने पत्नी गायब झाल्याची तक्रार पो’लिसा’त दिली होती. त्यानंतर पो’लिस या प्रकरणाचा शोध घेत होते. अशातच मुंबईला एका जोडप्याने आ’त्मह’त्या केल्याची माहिती मिळाली. त्यानंतर शीतलीची ओळख पटली. या घ’टनेनंतर गावांमध्ये एकच खळबळ उडाल्याचे पाहायला.
असे का केले असेल विवाहितेने
मृ’त शीतल हिचा पती हा चांगल्या प्रकारे क’माई करत होता. मात्र, या दोघांमध्ये काहीतरी बिनसले होते का? याबाबत देखील काही माहिती मिळाली नाही. मात्र, हे दोघेही अतिशय गुण्यागोविंदाने राहत होते, अशा वेळेस शीतल हिने असा निर्णय का घेतला, अशी देखील चर्चा आता गावांमध्ये मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे.