१९ व्या शतकापासून वैज्ञानिकांसाठी रहस्य बनलाय ‘हा’ फोटो, ज्यालाही फोटोतील खरं सत्य समजले तो प्रत्येक व्यक्ती हादरला….

आपले हे जग वेगवेगळ्या रहस्यांनी परिपूर्ण आहे. असे अनेक रहस्य या जगात आहेत, ज्यांचा आजवर खुलासा झालेलाच नाहीये. अशा अनेक गोष्टी आहेत, ज्याबद्दल जाणून घेण्याचा, अनेकांनी प्रयत्न केला. पण कोणालाच यश मिळाले नाही. यामध्ये अजूनही एका गोष्टीचा वा’द सुरूच आहे. या जगात भू’त अर्थात, आ’त्मा आहेत किंवा नाहीत याबद्दलचा वा’द अजूनही सुरूच आहे.
काहींच्या मते, मृ’ त्यनंतर देखील अनेकांचा आ’त्मा भ’टकत राहतो आणि त्यालाच आपण भू’त म्हणतो. तर काहींच्या मते हे सर्व केवळ एक भ्रम आहे. या जगात जे दिसत नाही, त्याच अस्तित्व मान्यच केलं नाही जाऊ शकत. मात्र, अशा अनेक घ’टना आपण ऐकल्या आहेत ज्यामध्ये कदाचित भू’त हा प्रकार असण्याची दाट शक्यता असते.
पण या गोष्टी, प्रत्येकवेळी सिद्ध झाल्याचं आहेत असही नाही. पण काही घटना कॅमेरामध्ये अशा पद्धतीने कै’द झाल्या आहेत की, त्याबद्दल नक्कीच सगळ्यांना प्रश्न पडतो कि ते काय आहे? अशीच एक घ’टना काही वर्षांपूर्वी कॅमेरामध्ये कैद झाली होती, विशेष म्हणजे ही घटना त्यावेळची आहे जेव्हा, फोटोंना एडिट करता येत नव्हता.
त्यावेळी, फोटो फक्त क्लीक केला जायचा, रोलमध्ये फोटो कै’द झाल्यावर जेव्हा तो धुवून येत असे, तेव्हाच त्यामध्ये कोण कस दिसत आहे, याबद्दल माहिती मिळत असे. हा फोटो १९९९मध्ये घेण्यात आला होता. एका एअर-फोर्स अधिकाऱ्याने आपल्या क्रू-मेम्बरचा एक फोटो घेतला होता. विक्टर गोड्डार्ड असं त्याच नाव होत.
त्याने घेतलेल्या या फोटोमध्ये नक्की असं काय कै’द झालं की, आजही त्याबद्दलचे गूढ कायम आहे? या फोटोला निरखून पहिले तर, अखेरच्या रांगेत एका अधिकाऱ्याच्या माघे अजून एक खास चेहरा पाहायला मिळतो. आता अनेकजण आपले मत मांडतील की, कदाचित ती व्यक्ती आधीच तिथे असेल नाही फोटो घेताना माघे लपत असताना, त्याचवेळी कॅमेरामध्ये कै’द झाले असेल.
तर सगळ्यात पहिले, फोटो समोर आल्यावर त्या चेहऱ्याची ओळख सगळ्यांनाच पटली होती. फ्रेडी जॅकसन नावाच्या त्या व्यक्तीचा चेहरा बघून सगळ्यांनाच मोठा ध’क्का बसला. फ्रेडी जॅकसन हा सुद्धा, त्याच टीमचा एक सदस्य होता. पण ज्यावेळी फोटो घेण्यात आला, त्याच्या जवळपास सहा महिन्यांनापूर्वीच फ्रेडीचा मृ’ त्यू झाला होता.
त्यामुळे सगळ्यांनाच या फोटोने चक्रावून सोडले. आजपर्यंत, अनेकांनी त्या फोटोला निरखून पहिले. त्यामध्ये काही एडिटिंग केलं आहे का, असं देखील शोधण्याचा प्रयत्न केला मात्र, असं काहीही नाही. म्हणून, अजूनपर्यंत तो फोटो सगळ्यांसाठीच एक मोठं रहस्य आहे.