१३ वर्षाच्या मुलाकडून गरोदर झाली शिक्षिका; शाळेमध्येच करायचे…

सर्वसाधारणच नाही तर मोठाल्या सेलिब्रिटींच्या बालपणीचे किस्से देखील चांगलेच रंजक असतात. शाळेत असताना आपल्या महिला शिक्षिकेवर क्रश होणे अगदीच सामान्य बाब आहे. परंतु, शिक्षक आणि विद्यार्थीचे नातं बघता आणि वयातील कमालीचे अंतर बघता हे प्रेम कधीच दुतर्फा नसतं.
कालांतराने विद्यार्थी देखील आपल्या या प्रेमाला हसण्यावारी घेतात. सहाजिकच ते प्रेम नसून केवळ आकर्षण असतं. ,मात्र जर हे आकर्षण पुढच्या टप्प्यात गेलं तर काय होईल. असच एक प्रकरण नुकतंच समोर आलं आहे. मुलाने इंस्टाग्रामवर एका महिला शिक्षिकेचा नंबर मागितला.
यानंतर दोघांमध्ये गप्पांचे सत्र सुरू झाले. यानंतर दोघांमध्ये खास गप्पा सुरू झाल्या आणि त्यानंतर त्यांच्या या नात्याने नको तो टप्पा गाठला. एकमेकांच्या काही भेटीनंतर दोघांमध्ये शारीरिक संबंध निर्माण झाले. यानंतर मुलाने महिला शिक्षिकेची त्याच्या पालकांशी ओळख करून दिली आणि मला तिच्यावर प्रेम असल्याचे सांगितले.
हे त्या मुलाच्या आई वडिलांसाठी साधारण होत. त्यांनी केवळ एक मस्करीच्या भाग म्हणून त्याच्याकडे पाहिलं. मात्र त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली जेव्हा महिला शिक्षिकेने मी गरोदर असून 13 वर्षांच्या मुलाची आई होणार असल्याचे त्यांना सांगितले. हा सर्व प्रकार ऐकून मुलाच्या आई वडिलांनी देखील मोठं पाऊल उचललं.
तस तर आपल्या मुलासोबत संबंध ठेवून महिला गरोदर असल्याचं समजल्यानंतर त्यांनी या नात्याला स्वीकार देखील केलं होत. 13 वर्षांच्या मुलासोबत संबंध ठेवल्याप्रकरणी पोलिसांनी महिला शिक्षिकेला अटक केली असून तिला 10 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
विशेष म्हणजे या मुलासोबत शारीरिक संबंध निर्माण करण्यापूर्वी महिला शिक्षिकेला वेगळ्या नात्यातून 4 वर्षांचे मूल होते. प्रकरण अमेरिकेतील नॉर्थ ह्यूस्टनचे आहे. 24 वर्षीय अलेक्झांड्रिया वेरा तिथल्या स्टोव्हल मिडल स्कूलमध्ये इंग्रजी शिकवत होती. तिथे असताना 2015 मध्ये टीची 13 वर्षांच्या विद्यार्थ्याशी भेट झाली.
2016 मध्ये एके दिवशी अचानक मुलाने शाळा बंद केली आणि इंस्टाग्रामवर मेसेज करून अलेक्झांड्रियाचा नंबर मागितला. तसेच आपण दोघांनी कुठेतरी फिरायला जाऊ अशी विचारणा केली. मेसेज मिळाल्यानंतर दुसऱ्या दिवशी महिला शिक्षिका मुलाच्या घरी पोहोचली, त्यावेळी मुलाचे आई-वडील घरी नव्हते.
अशा परिस्थितीत दोघांमध्ये प्रथमच शा’रीरिक संबं’ध निर्माण झाले. न्यायालयात सा’दर करण्यात आलेल्या कागदपत्रांनुसार, दोघांमध्ये दररोज अवै’ध संबं’ध प्रस्थापित होत होते. महिला शिक्षिकेच्या शेजाऱ्याने सांगितले की, मुलगा अलेक्झांड्रियाच्या घरी नेहमी दिसत होता. विचारल्यावर ती सांगायची की तो तिचा भाऊ आहे.
मात्र, यानंतर मुलाने आपल्या शिक्षकाची मैत्रीण म्हणून त्याच्या पालकांशी ओळख करून दिली. अलेक्झांड्रियाने सांगितले की, त्याला माझे वय आणि ग’र्भधारणा याबाबत कोणतीही अडचण नाही. मुलाचे आई-वडील समाधानीच होते. इतर विद्यार्थ्यांनीही सांगितले होते की, हा मुलगा भर वर्गात शिक्षिकेशी गैरवर्तन करायचा, पण या मॅडमने त्याला विरोध केला नाही.
त्याची संपूर्ण शाळेत चर्चा झाली. तथापि, बाल कल्याण अन्वेषकाने अलेक्झांड्रियाला ग’र्भपात करण्यास भाग पाडले. आजही लोक इंटरनेटवर या घटनेची चर्चा करतात. मुलाच्या पालकांकडून नातेसंबंधाला मान्यता मिळूनही न्यायालयाने महिलेला 10 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
शिक्षा सुनावताना न्यायालयाचे न्यायाधीश मायकल मॅकस्पॅडन म्हणाले होते की, मी अशी अनेक प्रकरणे पाहिली आहेत. शिक्षकांनी शाळेतील मुलांना चांगले शिक्षण द्यावे आणि अशी उदाहरणे देऊ नयेत अशी आमची इच्छा आहे.