१००% प्रभावी आहे ‘ही’ एकच वनस्पती; नागीण, नागवेढा होईल पूर्णपणे गायब, करा असा उपयोग…

१००% प्रभावी आहे ‘ही’ एकच वनस्पती; नागीण, नागवेढा होईल पूर्णपणे गायब, करा असा उपयोग…

बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकांना वेगवेगळे आ’जार सध्या होत असल्याचे आपण पाहत असतो. लहानपणी आपल्याला किंवा आपल्यापैकी अनेकांना कांजण्या हा आ’जार झालेला असेल. कांजण्या आ’जार संसर्गजन्य असतो. यावर बारीक बारीक पुरळ यामुळे येत असतात.

ज्या लोकांना कांजण्या येतात, त्यांच्यामध्ये हा सं’सर्ग वर्षानुवर्षे टिकून राहतो आणि त्यानंतर नागिन किंवा नागवेडा हा आ’जार काही वर्षानंतर उफाळून येत असतो. प्रतिकारशक्ती कमी झाल्यानंतर हा आ’जार अनेकांमध्ये दिसतो. नागिन म्हणजे आपल्या शरीरावर एका भागावरून फोड सुरू होऊन गोल वेडा बसतो आणि त्यानंतर माणसाचा मृ’त्यू होतो, असा गैरसमज समाजामध्ये आहे.

मात्र, हा केवळ गैरसमज असून त्याच्यावर अनेक उपचार असतात. त्व’चारोगतज्ञ दाखवून आपण हा आ’जार कमी करू शकतो. ज्या वेळी आपल्याला नागिन किंवा नाग वेडा होतो, त्यावेळी आपल्या श’रीराचा दहा खूप मोठ्या प्रमाणात होतो. श’रीरातील उष्णता देखील खूप वाढत असते. यामुळे आपण कापड थंड पाण्याने भिजवून घ्यावे.

त्यानंतर कापड हळूवारपणे पुसून घ्यावे, त्यामुळे थोडा त्रास कमी होऊ शकतो. वाढत्या वयानुसार हा आ’जार अनेकांमध्ये दिसून येतो. हा एक त्वचा रोग आहे, यावर विविध उपचार देखील उपलब्ध आहेत. मात्र, आपण घरगुती उपाय करून देखील यावर मात करू शकता.

अनेकदा पावसाळा किंवा हिवाळा सुरू झाल्यावर हा आ’जार डोके वर काढत असतो. पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात जी’वाणू हवेत पसरत असतात. त्यामुळे ज्यांची प्रतिकार शक्ती कमी झालेल्या अश्यामध्ये हा आ’जार मोठ्या प्रमाणात उफाळून वर येतो. श’रीरावर पूर्ण आपल्या गोलाकार रिंगण तयार होत असते आणि त्यानंतर आपण डॉक्टरांना दाखवतो.

त्यावेळेस अनेक दिवस हा आ’जार कमी करण्यासाठी लागत असतात. तसेच वर्षभर देखील हा आ’जार राहू शकतो,असे देखील तज्ञ लोक सांगत असतात. असा करा घरगुती उपाय: जर आपल्यापैकी कोणाला नागिन किंवा नागवेडा हा सं’सर्गजन्य आ’जार झाला असेल तर आपण यावर घरगुती उपचार देखील करू शकतात.

यासाठी आपण घरगुती उपचार हा लाजाळूच्या पानांनी करू शकता. लाजाळूची वनस्पती ही अतिशय दुर्मिळ असते. ती आपल्याला शोधून घ्यावी लागेल. लाजाळू वनस्पती आणून त्याचा बारीक कूट करून रस तयार करावा आणि हा रस आपल्याला ज्या ठिकाणी नागवेडा किंवा नागिन झालेली आहे त्या ठिकाणी लावून घ्यावा.

हा प्रयोग आपल्याला काही दिवस करावा लागेल. त्यानंतर आपली नागिन ही कमी होऊ शकते. त्यानंतर कडुलिंबाचा पाला आणावा आणि कडुलिंबाचा पाला पाण्यामध्ये टाकावा. या पाण्याने आपण आंघोळ करून घ्यावी त्यानंतर देखील आपला हा आजार दूर होऊ शकतो. यावरही हा आजार आपला दूर झाला नाही तर आपण तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन यावर औषध उपचार करावेत. त्यानंतर हा आपला आजार दूर होऊ शकतो.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *