‘हे’ आहे कान स्वच्छ करण्याचे घरगुती सोपे उपाय, ऐकण्याची शक्ती चार पट वाढेल

‘हे’ आहे कान स्वच्छ करण्याचे घरगुती सोपे उपाय, ऐकण्याची शक्ती चार पट वाढेल

आपण आंघोळ करताना आपले शरीर दररोज स्वच्छ करत असतो, परंतु आपल्या शरीराचे असे काही भाग आहेत जे आपल्यासाठी स्वच्छ करणे फार कठीण जाते. कानांसारखे शरीराचे छोटे भाग स्वच्छ करणे फार कठीण आहे. बरेच लोक कित्येक वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने कान स्वच्छ करतात.

आपण आपले कान नियमित स्वच्छ न केल्यास विविध प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते. कान स्वच्छ न केल्याने मोठ्या आजारालाही आमंत्रण दिले जाऊ शकते. कान स्वच्छ न केल्यामुळे कानात घाण जमा होत राहते आणि बहुतेक वेळा कानात वेदना होण्याची ही समस्या जानऊ लागते.

यामुळे, आपल्या कानात कान संसर्ग सारख्या व्याधी होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात असतो आणि कानात जास्त प्रमाणात साचलेल्या मळा मुळे कधीकधी आपल्याला असह्य वेदना जाणवते आणि आपल्याला ऐकण्यासही त्रास होतो. जर कान दुखत असेल आणि आपण बराच काळ आपले कान स्वच्छ केले मोठ्या स्वरूपाच्या आजाराला नक्कीच सामोरे जावे लागते. आज कान स्वच्छ करण्यासाठी अतिशय सोपे 5 घरगुती उपाय सांगणार आहोत.

उपाय खालीलप्रमाणे आहेत

बेबी ऑइलच्या मदतीने कानातील घाण सहज देखील साफ करू शकता. यासाठी सर्वात प्रथम बेबी ऑईल चे काही थेंब कानात घालावे आणि वरून कापूस लावावा. अस केल्याने थोड्याच वेळात आपल्या कानात साचलेला मळ मऊ होईल आणि यामुळे कानातील साचलेला मळ सहज बाहेर येईल.

कानातील मळ बाहेर काढण्यासाठी दुसरी पद्धत पण खूप सोपी अशी आहे. आधी अर्धा कप गरम पाणी घ्यावे आणि त्यामध्ये एक छोटा चमचा मीठ मिसळावे. नंतर त्या मिश्रणात कापसाचा तुकडा भिजवा आणि कापसाच्या बोळ्याने कानात पाणी पिळून टाका.परंतु लक्षात ठेवा की पाणी चांगले आत गेले पाहिजे. आणि नंतर कान उलटा करा आणि त्यातून सर्व पाणी बाहेर काढा.

तिसऱ्या पद्धती मध्ये हायड्रोजन पेरोक्साईड आणि पाण्याचे थेंब समान प्रमाणात घ्या आणि ते कानात घाला. ते कानात व्यवस्थित टाकल्यानंतर काही वेळ कान स्तिर ठेवा. नंतर थोड्या वेळाने कान फिरउन कानातले टाकलेले मिश्रण बाहेर येऊद्या. म्हणजे पाणी बाहेर येईल.

परंतु हे लक्षात ठेवा की हायड्रोजन पॅराऑक्साइडचे प्रमाण 3% पेक्षा जास्त नसावे आणि पाणी देखील समान असले पाहिजे. कानाची घाण देखील त्याच्या वापरामुळे सहज बाहेर काढली जाते.
चौथ्या मार्गाने आपल्याला ऑलिव्ह तेलाची आवश्यकता असेल. ऑलिव्ह ऑईलने कानाची घाण देखील काढली जाऊ शकते.

याद्वारे, रात्री झोपताना आपल्याला कानात ऑलिव्ह ऑईलचे काही थेंब घालावे लागतील. आणि हे काम सुमारे 3 ते 4 दिवस केल्याने घाण मऊ होईल त्याचे मेण सहज बाहेर येईल. पाचवा उपाय तर सर्वात सोपा आहे. आंघोळ करताना आपण हा उपाय करू शकता. यासाठी, आंघोळ करताना आपल्याला कानात कोमट पाणी घालावे लागेल.

आंघोळीनंतर ओल्या कपड्याने किंवा इअरबडने कान स्वच्छ करा. ही सर्वात सोपी आणि प्रभावी पद्धत आहे. एरवॅक्स आंघोळीनंतर मऊ होते, जे आंघोळीनंतर सहजपणे कानातून बाहेर काढता येते. आणि अशा प्रकारे कानातील मळ त्वरित बाहेर काढणे श्यक्य होते.

Admin

One thought on “‘हे’ आहे कान स्वच्छ करण्याचे घरगुती सोपे उपाय, ऐकण्याची शक्ती चार पट वाढेल

  1. Hydroge peroxide is little bit dangerous for year if not cleared immidiately it erodes eardrum cornes and furthers leads to formation of fungus. This leads to continued ” kharkhar” noise in ear. Avoid hydrogenperoxide.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *