हृदयद्रावक ! अभ्यास कर म्हणून आई रोज ओरडायची; म्हणून पाचवीत मुलाने केले असे कांड की बघून पो’लीसही झाले सुन्न….

हृदयद्रावक ! अभ्यास कर म्हणून आई रोज ओरडायची; म्हणून पाचवीत मुलाने केले असे कांड की बघून पो’लीसही झाले सुन्न….

सध्या सगळीकडेच गु’न्हेगारीचे प्रमाण वाढल्याचे पाहायला मिळत आहे. गु’न्हेगारी मधून नको त्या घटना समोर येत आहेत. या घटना अनेकवेळा खूप जास्त भया’नक आणि थक्क करणाऱ्या असतात. अनेकवेळा आपल्याच विश्वासू आणि अतिप्रिय व्यक्तीने त्यांच्या कुटुंबीयांचा ना’श केल्याच्या घटना देखील पहिल्या जातात.

संताप अनावर झाल्याने अशा गोष्टी घडतात. मात्र आपल्या क्रोधावर संतुलन न ठेवल्याने या भीषण आणि थरकाप उडवणाऱ्या घटना घडतात. अगदी असाच एक थक्क करणारा प्रकार समोर आला आहे. समोर आलेल्या घटनेने पोलि’सांना देखील अस्वस्थ केले आहे. आजच्या या कृत्रिम जगात आईच्या प्रेमाव्यतिरिक्त काहीच सत्य नाही असं बोललं जात.

आपली जन्मदात्री आपल्यावर जितकं प्रेम करते तेवढं प्रेम इतर कोणीच करू शकत नाही, यात काही वाद नाही. आपल्या लेकरासाठी एक आई येणाऱ्या प्रत्येक संकटाला सामोरे जाण्यास तैयार असते. लेकरू आपल्या आईचे हे निःस्वार्थी प्रेम समजूच शकत नाही. आई जितकं प्रेम आपल्या लेकरांवर करते तेवढे प्रेम ते लेकरू आपल्या आईवर करते का? त्याच उत्तर वादग्रस्त असू शकते.

मात्र समोर आलेल्या प्रकाराने या प्रश्नाचे वेगळेच उत्तर दिले आहे. आपली आई सतत, अभ्यास कर म्हणून ओरडत होती म्हणून चिडून जाऊन पाचवीतील मुलाने अत्यंत भी’षण असे काही केलं आहे. उत्तर प्रदेश येथील गाझीपूर मधून ही घटना समोर आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, शहरातील कोतवाली परिसरातील फुलनपूर येथे 40 वर्षीय सरिता सिंग वास्तव्यास होत्या.

त्यांचे पती सैन्यात जवान आहेत. सरिता सिंग यांची गुरुवारी 19 जानेवारी रोजी दुपारी ह त्या करण्यात आली. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलि’सांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तिथे पोहोचलेल्या स्टेशन प्रभारींनी मृ त महिलेचा मृ तदेह ताब्यात घेऊन पो स्टमॉ’र्टमसाठी पाठवला. पोलि’सांना तपासात निष्पन्न झाले आहे की, जवानाच्या पत्नीच्या ह त्येची घटना त्यांच्या अल्पवयीन मुलानेच घडवून आणली आहे.

होमवर्क न केल्यामुळे आई ओरडली होती शिवाय तिने मा’रहा’ण केल्याचे मुलाने पो’लिसांना सांगितले. याच कारणावरून त्याने आपल्याच आईची ह त्या केली. या प्रकरणाबाबत पोलीस अधीक्षक ओमवीर सिंग यांनी सांगितले की, ह त्या करणाऱ्या अल्पवयीन आ’रोपीला 19 जानेवारी रोजी पोलि’सांनी पकडून बाल न्यायालयात हजर केले.

पोलिसांच्या तपासात महिलेच्या ह त्येचा आ’रोपी त्यांचाच 14 वर्षांचा मुलगा आदित्य सिंग असल्याचे निष्पन्न झाले. आरोपी आदित्यने पोलिसांना चौकशीदरम्यान सांगितले की, आई सरिता सिंगच्या सततच्या मा’रहा’णीमुळे तो त्रा’सला होता. त्याला आईला मा’रायचे नव्हते, परंतु रागाच्या भरात झालेल्या ह’ल्ल्यानंतर आईचा मृ त्यू झाला. आई सतत ओरडत असल्यामुळे त्याने तिची ह त्या केल्याची कबुली आ’रोपी मुलाने दिली.

Manas

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *