‘ही’ चार लक्षणे आढळल्यास तुमची रोगप्रतिकारक शक्ती आहे कमी….

‘ही’ चार लक्षणे आढळल्यास तुमची रोगप्रतिकारक शक्ती आहे कमी….

आ’जार कोणताही असला तरीही आपली रो’गप्रति’कारक्षमता उत्तम असेल तर आपण त्या आ’जारावर मात करू शकतो. आपल्याच काय जगातील सर्वच डॉ’क्टरांनी हे वारंवार सांगितले आहे. कितीही मोठा आ’जार असेल, मात्र जर तुमची रो’गप्रतिका’रक्षमता चांगली असेल तर त्या आ’जाराला हरवायला आणि त्याच्या विरोधात लढायला तुमचे शरीर उत्तम प्रतिसाद देते आणि त्या आ’जारातून बचावण्याची शक्यता वाढते.

त्यामुळे रो’गप्रतिकारक्षमता उत्तम असणे सगळ्यात महत्वाचं आहे. माघील जवळपास दीड वर्षांपासून, रो’गप्रतिकारक्षमता हा शब्द देशातील प्रत्येक घरात आणि घरातील प्रत्येक व्यक्तीच्या अगदी ओळखीचा झाला आहे. लहान असेल किंवा मोठा व्यक्ती असेल सगळ्यांनाच रो’गप्रतिकारक्षमता ह्या एका शब्दाची चांगलीच ओळख पटली आहे.

को’रो’ना ह्या एका वि’षाणूने संपूर्ण जगाला भांबावून सोडले आहे. ज्या व्यक्तीची रो’गप्रति’कारक्षमता उत्तम आहे ते ह्या आ’जारापासून स्वतःला वाचवू शकतात, आणि हा आ’जार झालाच तरीही त्यातून सुखरूप बचावता.

म्हणून सगळीकडेच आपल्या शरीरातील रो’गप्रतिका’रक्षमता वाढवण्यासाठी, वेगवेगळे सल्ले देण्यात येत आहेत. मात्र, तुमची रो’गप्रतिकारक्षमता उत्तम आहे कि खराब आहे हे तपासून बघण्यासाठी कोणतेही औ’षध किंवा टेस्ट उपलब्ध नाहीये. मग नक्की कोणत्या तथ्यांवर आपण हे ठरवू शकतो कि आपली रो’गप्रतिकारक्षमता कमी आहे कि जास्त…

कारण हे त’पासून घेणे देखील आवश्यक आहे. त्याबद्दल आपल्याला माहिती असल्यास आपण त्यात काही आवश्यक बदल करू शकतो. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याची गरज सर्वानाच आहे. दररोज सकस आणि पौष्टिक आहार व फळे, भाज्या यांचा योग्य प्रमाणात आहारात समावेश करणं अत्यंत गरजेचं आहे.

तुमची रो’गप्रति’कारक शक्ती म्हणजेच इम्युनिटी पॉवर चांगली असेल तर तुम्ही कोणत्याही असाध्य रो’गावर तुम्ही मात करु शकता. परंतु, आपली रो’गप्रति’कारक शक्ती किती आहे किंवा ती कमी झाली तर कसं ओळखावं असा प्रश्न अनेकांना पडतो. त्यामुळेच रोगप्रतिकारक शक्ती कमी होण्याची लक्षणं कोणती ते पाहुयात.

१.सतत थकवा येणे –
रो’गप्रतिकारक शक्ती म्हणजेच इम्युनिटी पॉवर कमी होण्याचं सगळ्यात पहिलं लक्षण आहे सतत थकवा येणं. कोणततेही काम केल्यावर लगेच दमल्यासारखं अथवा थकल्यासारखं होणं. त्याचबरोबर पटकन झोप न लागणं हे रो’गप्रति’कारक शक्ती कमी असण्याचं लक्षण आहे.

२. पो’टाचे वि’कार –
सकस आणि पौष्टिक पदार्थाांचा समावेश जर आहारात नसेल तर सहाजिकच आपली रो’गप्रति’कार शक्ती कमकुवतच होते.आणि त्यातूनच मग पोटाचे वेगवेगळे विकार डोकं वर काढतात. मग, सतत पोटात दुखणे, अॅ’सिडि’टी, अपचन, गराळी येणे,मळमळ होणे या सारख्या स मस्या जाणवतात.

३. भ’यंकर आळस येणे –
आळस येणं हे एक इम्युनिटी कमी असण्याचं मोठं लक्षण आहे. रो’गप्रतिकारक शक्ती कमी असेल, तर सतत मरगळ येणे, कंटाळा येणे किंवा आळस येणे या सम स्या जाणवत राहतात.

४. शारीरिक तक्रारी –
शरी’रातील अन्य वि’षाणूंसोबत ल’ढण्याक’रिता रो’गप्रति’कारक शक्ती असणं अत्यंत गरजेचं आहे. मात्र, जर तुमची इम्युनिटी खराब असेल तर अर्थातच तुम्ही वारंवार आ’जारी पडू शकता. परिणामी, सर्दी, खोकला, पो’टदु’खी वा अन्य दुखणी वारंवार तुम्हाला जाणवतात.

रो’गप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी काय काय करावं ?

१. जास्तीत जास्त सकस आणि पौष्टिक आहाराकडे लक्ष देणे सर्वोत्तम पर्याय. आपल्या आहारात जास्तीत जास्त सकस आणि पौष्टिक पदार्थाचा समावेश करा, त्यामुळे अर्थातच तुमच्या श’रीरात रो’गप्रतिकारक क्षमता निर्माण होते.

२.बाहेरचे फास्ट फूड खाणं टाळा.
जिभेला चटका लावणारे फास्ट फूड आपल्याला आणि आपल्या मुलांना खूप आवडते. मात्र त्याची सवय लागली कि मुलं दुसरं काहीच खात नाही आणि वारंवार फक्त त्याच जेवणाची मागणी करतात, त्यामुळे फक्त फूड खाणे आवर्जून टाळा.

३.व्हॅटामिन ईचा समावेश असलेल्या फळांचा आहारात समावेश करा.
४. पालेभाज्या व फळे जास्तीत जास्त खा.

५. शिळं अन्न खाणे पूणर्पणे टाळा.
बाकीच्या तुलनेत आपल्याकडे शीळ अन्न खाण्याची पद्धत खूप जुनी आहे. शिळा भात असेल तर फोडणी द्या, पोळी असेल तर त्याचा काही पदार्थ करा मात्र शीळ अन्न आपल्या शरीरासाठी उत्तम नसते. त्यामुळे, प्रमाणात स्वयंपाक बनवून शिळं खाणं टाळा.

६. शरीराला आवश्यक असेल तितकाच आहार घ्या.
७.पुरेशी झोप घ्या.
झोप आपल्या शरीराला आळसाकडेच ढकलते असा आपल्याकडे गैरसमज आहे, मात्र ६-८ तासांची झोप तुमच्या शरीरात नवीन ऊर्जा निर्माण करते. त्यामुळे पुरेशी झोप घेणे महत्वाचे आहे.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *