हिटलरला यहुदींना का मा’रायचे होते ? हिटलर यहुदींच्या इतका हात धुऊन मागे का लागला होता ? जाणून घ्या..

हिटलरला यहुदींना का मा’रायचे होते ? हिटलर यहुदींच्या इतका हात धुऊन मागे का लागला होता ? जाणून घ्या..

इतिहासाचे पाने उघडून पाहिल्यानंतर आपल्याला यामध्ये लाखो क्रु’रक’र्मा या भूतलावर अवतरल्याचे दिसेल. यामध्ये प्रामुख्याने नाव घेता येईल ते क्रू’रकर्मा ॲडॉल्फ हिटलर याचे. हिटलर याने लाखो लोकांना मा’रून टाक’ले होते. त्याच्या नि’शाण्यावर केवळ येहूदी लोक त्यावेळेस होते.

इतिहासाचे पाने उघडून पाहिल्यानंतर या भूतलावर अनेक असे लोक होऊन गेले कि ज्यांनी आपल्या वाई’ट कृ’त्याने सर्वांचाच ना’श केला. भारतामध्ये तर एक हजार वर्षापर्यंत परकीयांनी आक्रमण केले होते. यामध्ये सर्वाधिक राज्य करणारे लोक हे मुघल सम्राट अधिक होते. अहमद शहा अब्दाली हा क्रू’रक’र्मा होता.

त्याने पानिपतच्या लढाईमध्ये हजारो मराठ्यांची क’त्तल केली होती. मात्र, इतिहासामध्ये जेव्हा-केव्हा या लढाईचे नाव घेतले जाते तेव्हा मराठ्याचे नाव अग्रक्रमाने घेता येईल. कारण की, मराठे हे लढाई हारून सुद्धा जिंकले, असेच म्हणावे लागेल. कारण की पानिपतच्या घनघोर लढाईमध्ये मराठ्यांनी आपल्या जीवाची बाजी लावून आपली जमीन शाबूत ठेवण्याचा प्रयत्न केला.

शेवटी अब्दालीला देखील मराठ्यांचे वर्चस्व मान्य करावे लागले होते. पाश्चात्त्य देशांमध्ये देखील हिटलर सारखा क्रू’रक’र्मा उदयास आला होता. त्याने अनेकांची ‘कत्तल केली होती. यामध्ये येहुदी लोकांचा जास्त समावेश होता. यहुदी लोक हे खूप संपन्न आणि श्रीमंत असे होते. येहुदी नागरिक हे व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणात करायचे.

त्याचप्रमाणे त्यांचा व्यापार देखील खूप मोठ्या प्रमाणात असायचा. त्यामुळे हिटलरच्या नजरेत हे लोक भरले होते. ज्यावेळेस पहिल्यांदा जागतिक युद्ध छेडल्या गेले, त्यामध्ये जर्मनीचा पराभव हा झाला होता. या युद्धामध्ये जर्मनीला लॉरेन्स फ्रान्स यांना खूप मोठी रक्कम द्यावी लागली होती. ॲडॉल्फ हिटलर हा जर्मनीचा सैनिक होता.

आणि हिटलर या पराभवासाठी यहुदी लोकांना जबाबदार मानायचा. त्यामुळे त्याच्या मनामध्ये या लोकांविषयी प्रचंड राग होता. काही वर्ष गेल्यानंतर ॲडॉल्फ हिटलर हा सत्तेमध्ये आला आणि त्यानंतर त्याने यहुदी लोकांना आ’मनु’ष छ’ळ करून मा’रले. हिटलर याची छ’ळाची एक वेगळी पद्धत होती. तो यहुदी लोकांना उपा’शीपोटी ठेवायचा.

त्यानंतर एका बं’करमध्ये सोडायचा आणि तिथे वि’षारी गॅस सोडायचा. यात अनेक येहुदि लोकांचा गु’दम’रून मृ’त्यू यामध्ये झाला. त्यानंतर ट्रक आणि ट्रॅक्टरमध्ये भरून मृ’तदे’ह एका ठिकाणी फे’कण्यात आले होते. मृ’त’दे’हांचा स’डा पाहून अनेक लोकांच्या का’ळजाचा ठो’का चुकला होता. त्यामुळे जगाच्या इतिहासामध्ये हिटलर सारखा क्रू’रक’र्मा आजवर कोणीही झाला नाही, ही नोंद कायम राहणार आहे.

Themaharashtrian

Leave a Reply

Your email address will not be published.