हार्दिक पांड्याने ‘ख्रिसमस’च्या मुहूर्तावर पत्नीसोबत फोटो शेअर करून पुन्हा दिली गुड न्यूज..

हार्दिक पांड्याने ‘ख्रिसमस’च्या मुहूर्तावर पत्नीसोबत फोटो शेअर करून पुन्हा दिली गुड न्यूज..

भारताचा सध्याच्या क्रिकेट टीम मधला विस्फोटक फलंदाज म्हणून हार्दिक पांड्या याच्याकडे पाहण्यात येते. आपल्या स्फोटक फलंदाजीने त्यान् सगळ्यांचीच मने जिंकली आहेत. जगभरात तो प्रसिद्ध झाला आहे. आपल्या पत्नीसह तो अनेकदा चर्चेत आलेला आहे. आज आम्ही आपल्याला हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी नताशा यांच्याबाबत‌ माहिती देणार आहोत.

दोघांनी एक फोटो नुकताच शेअर केला आहे. या फोटोच्या माध्यमातून त्यांनी गुड न्यूज दिली आहे का? याबाबतच आम्ही माहिती देणार आहोत. हार्दिक पांड्या याने रशियन मॉडल नताशा स्टेनकोविक हिच्यासोबत लग्न केले आहे. नताशा ही अतिशय मा’दक आणि हॉ’ट अशी आहे. नताशा अनेकदा आपले फोटो सोशल मीडियावरून अपलोड करत असते.

तिने काही रियालिटी शोमध्ये देखील काम केले आहे. गेल्या वर्षी तिने एका मुलाला देखील जन्म दिला आहे. तिला डान्स अतिशय आवडतो. काही महिन्यांपूर्वी तिने स्विमिंग पूलमधील बिकनीतील आपले हॉ’ट फोटो शेअर केले होतो. यामध्ये ती अतिशय मा’दक दिसत आहे. तिचा सुडोल बांधा हा अनेकांना आकर्षित करत आहे.

या फोटोवर ट्रॉलर्स यांनी वेगवेगळ्या कमेंट्स केलेल्या आहेत. काही जणांनी तिच्या सौंदर्याचे कौतुक देखील केलेले आहे. अनेकदा हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी नताशा हे देखील एकत्रित फोटो शेअर करताना दिसतात. चाहते त्यांच्या फोटोला लाईक देखील करतात. या दोघांचे नाते नेहमीच चर्चेत राहिलेले आहे. कारण की ही जोडी नेहमीच वेगवेगळ्या कमेंट्स करत असते.

आतादेखील ख्रिसमसच्या मुहूर्तावर हार्दिक पांड्या याने त्याच्या पत्नीसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तो आपल्या पत्नीसोबत आणि मुलासोबत देखील दिसत आहे. हार्दिक आणि नाताशाचा फोटो सोशल मीडियावर सध्या चर्चेचा विषय बनला आहे. या फोटोमध्ये नताशाचे बेबी बंप दिसत आहे.‌

त्यानंतर अनेक चाहत्यांनी दुसऱ्यांदा हार्दिक पांड्या बाबा होणार का? असा प्रश्न विचारला आहे. नताशा आणि हार्दिकने ख्रिसमसचे खास सेलिब्रेशन आपल्या घरी केले. यावेळी त्याने आपल्या कुटुंबासोबतचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केली आहे.

दरम्यान, अनेक दिवसांपासून दुखापतीमुळे हार्दिक पांड्या क्रिक्रेट पासून लांब आहे. या वर्षी झालेल्या ipl मध्येही हार्दिक पांड्या साजेशी भूमिका करू शकला नाही. त्याचबरोबर विश्वकप स्पर्धेतही तो आपल्या स्वाभाविक खेळ दाखवण्यात अपयशी ठरला. पुन्हा हार्दिकला मैदानावर बघण्यासाठी त्याचे चाहते आतुर झाले आहेत. दुखापतीतून बाहेर आल्यानंतर हार्दिक पंड्या पुन्हा पुनरागमन करेल यात शंका नाही.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published.