हाडे कमकुवत करणाऱ्या ‘या’ गोष्टींचे सेवन करणे लगेच थांबवा, नंबर 3 चा पदार्थ तुम्ही दररोज खात आहात….

हाडे कमकुवत करणाऱ्या ‘या’ गोष्टींचे सेवन करणे लगेच थांबवा, नंबर 3 चा पदार्थ तुम्ही दररोज खात आहात….

हाडे श’रीराचा महत्त्वपूर्ण घटक असतात. चांगल्या आ-रोग्यासाठी हाडे मजबुत असणं गरजेचे असते. मानवी श रीरात 206 हाडांचा वेगगेगळ्या कामांसाठी उपयोग होतो. हाडे मजबुत असतील तर तुम्ही श’रीराची हालचाल करु शकाल. हाडांना कॅल्शियमसोबत मिनरल्सदेखील उपयुक्त ठरते.

आपल्या श रीराला आकार देण्यापासून तर श रीराला काही करण्यासाठी मजबूत बनवण्याचं काम हाडांचं असते. मात्र वाढत्या वयानुसार आपण हाडांची काळजी घेणं गरजेचं असतं. विशेष म्हणजे वयाच्या तिशीनंतर योग्य आहार घेणे ज्याने तुमची हाडं मजबूत राहतील याकडे सर्वांनी लक्ष द्यायला हवे.

श रीरातील हाडे आणि मांसपेशी मजबुत ठेवण्यासाठी फक्त कॅल्शियमयुक्त खाद्य खाणे उपयोगी नाही तर असे काही खाद्यपदार्थ आहेत ज्यांचे सेवन केल्याने श रीरातील कॅल्शियम कमी होते. हे पदार्थ खाल्ल्याने श रीरातील हाडांमधील कॅल्शियम कमी होते.

१. डार्क चॉकलेट – चॉकलेट खाल्ल्याने मन ताजेतवाने होते, यामुळे लोकांना चॉकलेट जास्त खायला आवडते. पण तुम्हाला माहिती आहे काय की चॉकलेट खाल्ल्याने तुमची हाडे कमजोर होतात. होय, चॉकलेट खाल्यामुळे तुमच्या श’रीरात कॅल्शियम प्रवेश करू शकत नाही, म्हणून शक्य असल्यास ते पूर्णपणे थांबवले पाहिजे. जास्त प्रमाणात चॉकलेट खाल्ल्यानेही हाडे कमजोर होतात. चॉकलेट खाल्ल्याने श रीरात साखर आणि ऑक्सलेटचं प्रमाण वाढतं.

२. मीठ आणि दा’रू – दा’रुचे पि’ल्यानेही मानवी श रीरातील कॅल्शियमचं प्रमाण कमी होऊन हाडे कमकुवत होत असतात. त्याचप्रमाणे जास्त प्रमाणात मीठ खाल्ल्यानेही श रीरातील हाडे कमजोर होतात. मीठामध्ये सोडियम असते ते श रीरातील कॅल्शियम मानवी मूत्रांसोबत बाहेर फेकण्यासाठी मदत करते. जास्त प्रमाणात म’द्यपा’न केल्यामुळे शरीरातून कॅल्शियम कमी होतो, म्हणून आपण अ’ल्कोहो’लला अजिबात स्पर्श करू नये.

३. चहा आणि कॉफी – या पदार्थाच्या सेवनानेही श रीरातील हाडे कमकुवत होतात. चहा आणि कॉफी अधिक प्रमाणात पिणे हे आ-रोग्यासाठी धो’कादा’यक आहे. पण आपण दररोजच याचे सेवन करत असतो, मात्र वाढत्या वयानुसार आपण चहा कॉफीचे सेवन कमी करणे गरजेचे आणि आपल्या आहारात कॅल्शियम युक्त पदार्थांचा समावेश वाढवला पाहिजे.

४. पालक – हिरव्या भाज्यांमध्ये कॅल्शियमचं प्रमाण अधिक असलं तरी पालकमध्ये ऑक्सालेट्सचं प्रमाण जास्त असतं. ज्यामुळे कॅल्शियम कमी होतं. त्यामुळे पालक सारख्या भाज्या जास्त प्रमाणात खाऊ नये.

५. कोल्ड्रिंक्स – प्रत्येकजण उन्हाळ्याच्या काळात कोल्ड्रिंक्स भरपूर पितो, परंतु हे आवश्यकतेपेक्षा कमी प्रमाणात प्यावे. खरे तर, कोल्ड्रिंक्समध्ये कार्बन डाय ऑक्साईड आणि फॉस्फरस असतात, जे हाडांना हा’निका’रक असतात, म्हणून आपण त्यांचे सेवन करू नये. हे हाडे पूर्णपणे कमकुवत करते.

इंटरनॅशनल ऑस्टीयोपोरोसीस फाउंडेशनच्या वतीने सादर करण्यात आलेल्या एका रिपोर्टमध्ये भारतातील लोकांच्या आहारामध्ये कॅल्शियमचे प्रमाण आवश्यक मात्रेपेक्षा कमी असल्याचे आढळून आल्याचे म्हटले आहे. त्यामुळे भारतामध्ये अधिकाधिक लोकांच्या बाबतीत हाडे कमकुवत होत असल्याचे निदान केले जात आहे.

टीप:- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. याची आम्ही पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ञांसोबत संपर्क साधावा.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *