हरभजनने शेअर केला व्हिडिओ; पहा मुलाने आ’ईच्या का’नशि’लात मा’रल्यामुळे कसा जा’गीच गेला जी’व…

हरभजनने शेअर केला व्हिडिओ; पहा मुलाने आ’ईच्या का’नशि’लात मा’रल्यामुळे कसा जा’गीच गेला जी’व…

भारतीय क्रिकेटमध्ये असे काही खेळाडू आहेत की जे आपल्या स’मा’जासाठी मोठ्या प्रमाणात कार्य करतात. हे खेळाडू काहीही न दाखवता स’मा’जकार्य देखील करत असतात. त्याचप्रमाणे इतर काम देखील करत असतात. त्यामध्ये सचिन तेंडुलकर यांचे नाव घ्यावे लागेल.

सचिन तेंडुलकर हा अनेकदा स’माज कार्य करतो. मात्र, त्याची जाहिरात अजिबात करत नाही. मात्र, असे असतानाही समा’जामध्ये ज्या घ’टना घ’डत असतात अशा घ’ट’ना देखील क्रिकेटपटू शेअर करत असतात. वीरेंद्र सहवाग याचे नाव देखील घ्यावे लागेल.

वीरेंद्र सेहवाग देखील स’मा’जामध्ये घ’ड’णाऱ्या वा’ई’ट घ’टनांचे नेहमी व्हिडि’ओ व्हा’य’रल करून त्यावर टी’का करताना दिसत असतो. तसेच विराट कोहली देखील यामध्ये अग्रेसर असतो. हरभजन सिंग हा अतिशय भावनिक असा खेळाडू आहे. समाजामध्ये एखादी वा’ईट घ’टना घ’डली असेल तर तो शेअर करताना दिसत आहे.

हरभजन सिंग याचा क्रिकेटमध्ये देखील तसाच दबदबा होता. अतिशय दर्जेदार असा फिरकीपटू तो होता. आपल्या फिरकीने त्याने अनेकांना ध’डकी भ’र’वली होती. तसेच त्याची बॅटिंग देखील अतिशय चांगली अशी होती. तो अनेकदा षटकार ठोकायचा. अनेक सामने त्याने जिंकून दिले आहेत. तसेच अनेकांना तो चा’रीमुं’ड्या ची’त करायचा.

हरभजन सिंग याने काहीवर्षा पूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्यानंतर तो समाज माध्यमावर सक्रिय असतो. तसेच क्रिकेटची संबंधित माहिती देखील तो शेअर करत असतो. काही वर्षांपूर्वी त्याने अभिनेत्री गीता बसरासोबत लग्न केलेले आहे. दोघांचा संसार अतिशय चांगला सुरू आहे. हरभजन सिंग ने नुकताच एक व्हिडिओ शेअर केलेला आहे.

त्यामध्ये त्याने सं’बंधि’त व्हि’डि’ओ मध्ये वा’ईट कृ’त्य करणाऱ्या व्यक्तीला चांगलेच धा’रेवर ध’रले आहे. तसेच या कृतीबद्दल दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना देखील ट्विट करून त्याने माहिती दिली आहे. हरभजन सिंग याने एक व्हि’डिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती आपल्या आ’ईला मा’रता’ना दिसत आहे.

या व्हि’डिओ’वर हरभजनसिंग याने चांगलीच टी’का केली आहे. तसेच तो म्हणला आहे की, जो मु’लगा आपल्या आ’ईला मा’र’तो, त्याला या ज’गात रा’हण्याचा अ’धिका’रच नाही. त्यानंतर या म’हि’लेला रु’ग्णा’लयात दा’खल करण्यात आले. मात्र, रु’ग्णाल’यात दा’खल केल्यानंतर या म’हि’लेचा मृ’त्यू झाला.

यावर हरभजन सिंह याने या म’हिलेला श्र’द्धांज’ली वा’हिली. तसेच हरभजन सिंह याने या घ’ट’नेवर दुःख देखील व्यक्त केले आहे. हरभजन याने हा व्हि’डि’ओ शेअर केल्यानंतर अनेकांनी या व्हि’डि’ओवर टी’का देखील केली. तसेच या क्रू’र मु’लाला शि’क्षा देण्याची मा’गणी केली आहे.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *