“हरनाम कौर” ; एक अशी महिला जी ‘पुरुषांसारखी’ दिसते, कारण वाचून है’राण व्हाल…..

आज काल दाढी मिश्या ठेवणे एक ट्रेंड झाला आहे बघावं तो दाढी-मिशा ठेवताना दिसतो. त्याचबरोबर काही मुलं राजे महाराजांसारखे दिसण्यासाठी लांबलचक दाढी ठेवतात तर काही एकदम ह’टके दाढी मिश्या ठेवतात.
लांबलचक दाढी मिशा ठेवल्यामुळे मु’ली आ’कर्षित होतात असा बऱ्याच मुलांचा समज आहे त्यामुळे ते मुलं नाना प्रकारच्या स्टाईल करून दाढी-मिशा ठेवताना दिसतात. बोलायचं झालं तर दाढी ठेवणे आज एक फॅशन झाली आहे.
अशा फॅशनमध्ये पंचायत होती ती दाढी-मिशा न येणारा मुलांची कारण दाढी-मिशा येत नाहीत म्हणून ते मुलं केमिकल्सचा वापर करून दाढी-मिशा उगवण्याचा प्रयत्न करतात. पण यात ते किती यशस्वी होतात हे देव जाणे.
पण आज आपण अशा एका व्यक्ती बद्दल बोलणार आहोत जी पु’रुष नसून म’हिला आहे आणि तरी तिला दाढी मिश्या येतात. त्या महिलेचं नाव ‘हरनाम कौर’ आहे. पुरुषांप्रमाणेच हरनाम कौरच्या चेहर्यावर दाढी आणि मिशा येतात. हरनाम कौर ही 23 वर्षांची मूळ भारतीय असूनही सध्या ती ब्रिटीशमध्ये राहणारी एक मॉडेल महिला आहे.
जगात कित्येक लोकांना नाना प्रकारचे आ’जार आहेत जेव्हा कुठल्याही माध्यमातून आपण या नवीन आ’जारांबद्दल ऐकतो तेव्हा आपण नक्कीच आ’श्चर्यच’कित होतो. सांगायचं झालं तर त्या बद्दल आपण आ’जवर ऐकले नाही असे अनेक प्रकारचे आ’जार जगात लोकांना झालेले आहेत. आज विज्ञानाने कितीही प्रगती केली असली तरीही विज्ञान या ठिकाणी अ’पयशी होताना दि’सते.
कारण विज्ञानाने देखील अजून या नवनवीन होणाऱ्या आ’जा’रांवर तोडगा काढलेला नाही किंबहूना सांगायचं झालं तर या नवीन होणारे आ’जार याबद्दल विज्ञानाला माहीत नसल्याचे आपण म्हणू शकतो. पण आज आपण अशा एका मुली बद्दल बोलला होता की जिला पुरुषांप्रमाणे दाढी मिशा येतात.
वयाच्या 11 व्या वर्षी एका आजारपणामुळे हरनाम कौरच्या चेहऱ्यावर भु;तासारखे केस येत होते, सुरुवातीला हरनाम कौरनेही या स’म’स्येपासून मुक्त होण्यासाठी वॅ’क्सचा वापर केला. पण बऱ्याच वेळा विनोदाचा विषय झाल्यामुळे हरनाम कौरने ठरवले की आता या दु’र्बलतेला ती आपली श’क्ती बनवेल.
आणि यामुळे हरनाम कौर दा’ढीवाली महिला मॉडेलच्या नावाने खूप लोकप्रिय झाली आहे. जी लोक एकेकाळी हरनाम कौरची चेष्टा करत होते ते आज हरनाम कौरला मोठ्या सन्मानाने हाक मारतात. पण त्या आजाराचे अजूनही निदान झाले नाही.