ह’निमू’नच्या पहिल्याच रात्री पत्नीला समजले की पती आहे स’मलैं’गिक, पहा तरीही पतीने पत्नीसोबत केले….

ह’निमू’नच्या पहिल्याच रात्री पत्नीला समजले की पती आहे स’मलैं’गिक, पहा तरीही पतीने पत्नीसोबत केले….

कुटुंबाने मुलीचे लग्न मोठ्या धुमधडाक्यात एका डॉक्टरसोबत लावून दिले होते, परंतु त्यांच्या ह’निमू’नच्या वेळी असे काहीतरी घ’डले की या महिलेच्या इच्छांचा ना’श झाला. लग्नाच्या दोनच दिवसात नवविवाहित महिलेने सा सरच्या नातेवाईकांवि रुद्ध फ सवणूकी, हुं’डाब’ळीचा छ’ळ आणि पती डॉ क्टरने अ’त्या’चा’र केल्याचा गु-न्हा पो लिस स्टे’शनमध्ये दाखल केला.

कोतवाली भागातील शिक्षिका असणाऱ्या एका महिलेने आपल्या पतीवर फ’स’व’णू’क, हुं’डाब’ळीचा त्रा-स व मा-रहा-णीच्या कलमान्वये तसेच पूर्ण सा सरच्यांवि रूद्ध खटला दाखल केला आहे. पत्नीचा असा आ-रोप आहे की लग्नानंतर नवऱ्याने हनिमूनच्या वेळी तिला तो एक स मलिं’गी असल्याचे सांगितले.

मनाली येथील टेकडीवरुन ढकलून तिला जि’वे मा रण्याचा प्रयत्न केला. घर वाचवण्यासाठी तिने समुपदेशनास सहमती दर्शविली. समुपदेशनावरही कोणतीही चर्चा झाली नाही. आता पो लिसां नी तीच्या पतीसोबत सासरच्यांवर गु-न्हा दाखल केला आहे.

पी’डित महिला एक शिक्षिका आहे. पी’डित महिलेने पो लिसां ना सांगितले की, मे 2019 रोजी तिने हाथरसच्या अलीगड रोड येथे राहणाऱ्या एका डॉ क्टरशी तिने लग्न केले. तिच्या कुटुंबीयांनी लग्नात 30 लाखाहून अधिक रुपये खर्च केले आहेत.

लग्नाच्या दोन दिवसानंतर ती आपल्या पतीसह ह निमू नवर कुल्लू मनाली येथे गेली. तेथे नवऱ्याने एका शानदार रिसॉर्टमध्ये बुकिंग केले होते. पण त्या दिवशी अचानक नवऱ्याचा मूड बिघडला. दोघांचे मोठे भांडण झाले. यावेळी त्यांच्या लग्नाला फक्त दोन दिवस झाले होते.

नवऱ्याचा हा प्रकार पाहून ती घा बरून गेली. नंतर, नवरा म्हणाला की हे लग्न त्याच्या इच्छेविरूद्ध आहे. तो एक स मलिं’गी असल्याचे त्याने सांगितले. हे ऐकून या महिलेचे होश उडून गेले. मनालीतील टेकडीवरुन नवऱ्याने तिला खाली ढकलून ठा’र मा’रण्याचा देखील प्रयत्न केला.

तसेच हॉटेलमध्ये असताना त्याने तिच्यावर ह-ल्ला केला. तिचे नशीब चांगले की त्यावेळी हॉटेल कर्मचार्यानी तिची सुटका केली. यानंतर तिथे पो’लिस आले पण तिला कोणतीही का’यदेशीर का’र’वा’ई नको होती. कसे तरी तिने तिथे प्रकरण हाताळले. नवऱ्यासह ती सासरी घरी परत आली. घरी येताच नवऱ्याने पुन्हा मा’रहा’ण सुरु केली.

तर सासरच्या लोकांनी हुं-डा मागू लागले. यामुळे ती तिच्या माहेरी आली. ऑगस्ट 2019 मध्ये सासरच्या कुटुंबियांकडून हुं’डा म्हणून दहा लाख रुपयांची मा गणी करण्यात आली. अशी तिने पो लिसांत तक्रार दिली. सेटलमेंटसाठी अनेक पंचायत झाल्या.

पण यावर कोणताही मार्ग निघाला नाही. पो लिसां नी हे प्रकरण कौटुंबिक समुपदेशन केंद्राकडे पाठविले. ती प्रत्येक तारखेला तिथे जात असे. पण नवरा यायचा नाही. असेच महिने गेले आणि जेव्हा नवरा आला तेव्हा तो तिथे काही ऐकायला तयार नव्हता.

हे समुपदेशन देखील अयशस्वी झाले. यानंतर महिलेने पो लिस ठा’ण्यात सासरच्या विरुद्ध तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणात डॉक्टर सुमित कपूर, रूबी कपूर, दिलीप कपूर, अर्पित, सविता, नीता, कविता, अजय, विजय, अभिषेक, राहुल यांच्यासह एका सासरच्या अनेक लोकांची नावे आहेत.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *