स्वतःच्या लग्नात मामीच्या प्रेमात पडला तरुण, नवरीला एकटं सोडून रोज मामीसोबत…पण जेव्हा मामाला समजलं तेव्हा…

आजकाल वेगवेगळ्या आणि विचित्र अशा प्रेमकथा समोर येत आहेत. मात्र त्यामध्ये काही अगदी विकृत घटना समोर येतात. अशा वेळी त्याला प्रेम म्हणावं की विक्षीप्तपणा हेच समजत नाही. कधी कधी या प्रेमाला कोणतीच मर्यादा राहत नाही. मात्र काही मर्यादा असतात ज्यांचं पालन केलंच पाहिजे.
काही नटे असतात, ज्यांचा आदर केला गेलाच पाहिजे. मात्र असे होत नाही, आणि आपल्या वासनेला प्रेमाचे नाव देत काही लोक, सर्व मर्यादा ओलांडतात आणि अंग त्याचे भी’षण परिणाम भोगावे लागतात. अश्या अनै’तिक नात्याचे परिणाम खूपच भ’यानक ठरतात आणि त्यामुळे अनेकांचे आयुष्य देखील उ’ध्वस्त होते.
अशीच एक अ’त्यंत बीभ’स्त घ’टना नुकतीच समोर आली आहे. लुधियाना मधून ही अनै’तिक संबं’धाची प्रेमकथा समोर आली आहे. या प्रेमकथेचा परिणाम म्हणून तरुणाने आपला जी’व ग’माव’ला. सपन कुमार शाह या अवघ्या २८ वर्षांच्या तरुणाने आपल्याच मामीच्या प्रेमात पडण्याची चूक केली, परिणामी त्याला त्याच्याच मामाने जी’वे मा’रले.
जाहिरपूर रोड जवळ सफल राहत होता. तीन महिन्यापूर्वी सपनचे लग्न झाले होतं मात्र तरीही काही दिवसांपासून तो आपल्या मामाकडे राहायला आला होता. एका वीटभट्टीवर कामावर असलेला सपन स्वतःच्याच लग्नात, आपल्या मामीच्या प्रेमात पडला. असं सांगितलं जातं की, त्या आधी देखील त्या दोघांचे अनै’तिक सं’बंध होते.
मात्र काही दिवसांपासून सपन थेट आपल्या मामाच्या घरी येऊन राहत होता. मामीचे आणि त्याचे अ’वैध सं’बंध असल्याची शं’का मामाला काही दिवसांपूर्वीच आली होती. विवाह करून देखील सपन आपण आपल्या बायको सोबत आठ दिवस देखील राहिला नाही. मामीच्या प्रेमात त्याने आपल्या पत्नीला एकटच सोडले आणि आपल्या मामीसोबत उघडणे येऊन राहिला.
बर्याच दिवसांपासून सपन कामावर येत नव्हता, बर्याच वेळा त्याला फोन केले तरीही त्याने त्याचे उत्तर दिले नाही. आणि नंतर फोन देखील बंद लागला. यामुळे भट्टी वरील मालकाने सपण सोबत काम करणाऱ्या त्याच्या सिद्धू नावाच्या मित्राला, मामाच्या घरी पाठवले. सिद्धू मामाच्या घरी पोहोचल्यानंतर नंबर सपन कुठे आहे, याबद्दल त्याने विचारपूस केली.
मात्र मामाने दरवाजा लावत तो इथे नाही इथून निघून गेला आहे असे सांगितले. आता तो जि’वंत आहे की मेला आहे हे आम्हाला माहित नाही, असे म्हणून मामाने दरवाजा बंद करण्याचा प्रयत्न केला. मात्र सिद्धुला काही शं’का आली, म्हणून त्याने जोरात दरवाजा उघडला. दरवाजा उघडताच त्याने तेथील दृश्य पहिले आणि त्याच्या पायाखालची जमीन सरकली.
सपनचा मृ’तदे’ह तेथे प’डलेला होता. त्याच्या डो’क्यावर गं’भीर जखम झालेली होती. सिद्धूने त्वरित पो’लिसां’ना बोलावलं. पो’लिसां’नी घ’टनास्थळी पोहोचताच या प्रकरणातील सर्व त’पास सुरू केला आहे. सपन व त्याच्या मामीचे अ’वैध सं’बंध होते. अनेक काळापासून ते दोघे एकमेकांना भेटत होते.
मात्र आता सर्व सीमा ओलांडून त्यांनी अनै’तिक संबं’ध प्रस्थापित केले. मामाला याबद्दल सर्वकाही समजताच त्याचा राग अनावर झाला, आणि मामाने सपनाची ह’त्या केली. सध्या त्याच्या मामाला अ’टक झाली असून मामी विरो’धात देखील गु’न्हा दा’खल करण्यात आला आहे.