स्वतःचा मुलगा समजून केले अं’त्यसं’स्कार; DNA रिपोर्टमधून खरं वास्तव्य समोर येताच पो’लि’सानांही बसला जबर ध’क्का..

जन्म आणि मृ’ त्य कोणच्याही हातात नसतात. विज्ञानाने कितीही प्रगती केली तरीही, कोण कधी जन्माला येणार आणि कोणाचा कधी मृ’ त्यू होणार यावर कोणाचाही ताबा नाहीये. प्रसंगी बघता, या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. ज्याचा जन्म होतो, त्याचा एक दिवस मृ’ त्यू हा होतोच. फक्त त्या मृ’ त्यूचे कारण, माध्यम वेगवगेळी असतात.
अनेकवेळा आपण पहिले आहे, काहीच वेळापूर्वी जो व्यक्ती हसत-खेळत आपले आयुष्य जगत असतो, अचानकच त्याचे नि’ धन होते. पूर्वीच्या काळी, मृ’ त्यू झाल्यांनतर लगेच त्या व्यक्तीच्या मृ’ तदे हावर अंत्यसंस्कार केले जात होते. पोस्ट-मा’ र्टम अर्थात त्याच्या मृ’ त्यूचे खरे कारण जाणून घेण्याची प्रक्रिया तेव्हा नव्हती.
मात्र आता विज्ञानाने चांगलीच प्रगती केली आहे. त्यामुळे नि’धन झाल्यानंतर, अंत्यसंस्काराच्या आधी मृ’ तदेहा’चे पोस्ट-मा’र्टम केले जाते. त्यामुळे मृ’ त्यूचे खरे कारण समोर येते आणि जर कदाचित तो खू’ न असेल तर खऱ्या गु’न्हेगाराला शोधण्यास मदत मिळते. पण कधी-कधी याच पोस्ट-मा’र्टम मधून काही असं सत्य समोर येत, ज्याचा विचार कधीच कोणी स्वप्नात देखील केला नसेल.
अशीच एक घटना, तामिळनाडू मध्ये समोर आली आहे. एका व्यक्तीचे नि’धन झाले आणि त्याच्या पोस्ट-मा’र्टम मधून जे सत्य समोर आले त्याने संपूर्ण तामिळनाडू पो’लिसांना हा’दरून टाकले आहे. ही घटना तमिळनाडूच्या कोईम्बतूर मध्ये घडली आहे. याठिकाणी एका व्यक्तीचे हृ’दयवि’काराच्या झट’क्याने नि’धन झालं होतं. त्यानंतर त्या मृ’त व्यक्तीचा DNA रिपोर्टसमोर आला.
संपूर्ण तमिळनाडू पो’लीसमध्ये एकच ख’ळब’ळ उडा’ली. ही व्यक्ती कोणी सर्वसामान्य व्यक्ती नसून श्रीलंका सरकार ज्याला पकडण्यासाठी हा’त धु’ऊन मागे लागले होते, तो अं’डरव’र्ल्ड डॉन अं’गोडा लोक्का असल्याचे समोर आले. श्रीलंकेतील अं’डर’वर्ल्ड डॉन भारतामध्ये नाव बदलून बिनधास्तपणे वास्तव्यास होता.
आपले नाव बदलून त्याने प्रदीप सिंह असे ठेवले होते. ३ जुलै २०२० रोजी प्रदीप सिंहचा हृ’दयवि’काराच्या झ’टक्याने नि’धन झाले. पो’स्टमा’र्टम रिपोर्ट नंतर त्याच्यावर मदुराई येथे अं’त्यसंस्का’र करण्यात आले. प्रदीप सिंहच्या कागदपत्रांमध्ये पो’लिसां’ना सं’शया’स्पद आढळले होते. श्रीलंका सरकारच्या मदतीने लोक्काच्या आईचा DNA नमुना घेण्यात आला.
त्यानंतर, चेन्नईच्या फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आला. रिपोर्टनुसार ही व्यक्ती सर्वसाधारण दिसणारा प्रदीप सिंह नसून, अं’डरवर्ल्ड डॉन अंगोडा लो’क्का असल्याचं वास्तव समोर आलं. त्यानंतर, सीआयडीने सिटी कोर्टाकडे अपील करत त्याच्या वि’रोधातील सर्व गु’न्हे संपव’ण्याची मागणी केली आहे. पो’लिसां’नी दिलेल्या माहितीनुसार, अंगोडा लोक्का मागील दोन वर्षांपासून कोईम्बतूर मध्ये लपून बसलेला होता.
एका व्यक्तीला मा’रून त्याच्या नावाची खो’टी का’गदपत्रे बनवून तो बिनधास्त जगत होता. ज्यांच्या मदतीने त्याने खो’टी कागदपत्रे बनवली होती, त्या तिघांना देखील पो’लिसां’नी अ’टक केली आहे. ते तिघे देखील श्रीलंकेतील असून लोक्कासोबत भारतात खो’टी कागदपत्रे बनवून राहत असल्याचे भया’नक सत्य समोर आले आहे. म्हणून आता तामिळनाडू पो’लीस चां’गलीच स’क्रिय झाली असून, खो’टी काग’दपत्रे बनवत असणाऱ्याच्या शोधात आहे.