स्टं’टबाजी करणं पडलं चांगलंच म’हागात ! मगरीच्या तोंडात हात घालण्याच्या प्रयत्नात घडलं भलतंच, थरारक व्हिडिओ कैमेऱ्यात कैद..

अनेकदा आपण स्टं’टबाजी करणारे लोक आपण पाहिले असतील. विनाकारण स्टं’टबाजी करून असे लोक अ’पघा’ताला आमंत्रण देत असतात. रस्त्यावर आपण अनेकदा दुचाकीवर कसरती करणारे लोक समोर जाऊन पडल्याचे देखील पाहिलेले आहे. काही वर्षांपूर्वी अजय देवगन याचा फुल और काटे हा चित्रपट आला होता.
फुल और काटे या चित्रपटांमध्ये अजय देवगन हा दोन बाईक वर पाय ठेवून कॉलेजमध्ये जातो. मात्र, तो चित्रपट असतो, याचे भान समाजात वावरणाऱ्या लोकांना राहत नाही आणि ते अपघाताला निमंत्रण देतात. अनेकदा साप किंवा इतर प्राण्यांबरोबर देखील लोक गमतीने त्याची छे’डखा’नी करतात. मात्र, तो प्राणी जर चवताळून अंगावर आला तर त्याचा परिणाम काय होतो, हे कोणीही पाहत नाही.
काही दिवसापूर्वी एक घ’टना अशीच नगर जिल्ह्यामध्ये घ’डली होती. एक व्यक्ती दा’रूच्या न’शेने मध्ये होता. दा’रूच्या न’शेमध्ये त्याने थेट नागा सोबतच पंगा घेतला. नागा सोबत तो स्टं’टबाजी करू लागला. नागाला मा’रू लागला. त्यानंतर नागाने त्याला जोरदार चावा घेतला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात दाखल केल्यानंतर गं’भीर अव’स्थेत त्याचा मृ’ त्यू देखील झाल्याचे सांगण्यात येते.
त्याचप्रमाणे इतर अशा काही घ’टना घड’त असतात. एखाद्या प्राणी संग्रहालयामध्ये एखाद्या प्राण्याची छे’डखा’नी करताना आपण यांना पाहिले असेल. तो प्राणी काही वेळ शांत राहतो. मात्र, नंतर तो लगेचच चवताळून समोरून छे’डखा’नी करणाऱ्या व्यक्तीच्या अं’गावर धा’वून जातो. त्यामुळे अशा घ’टना आपण सांभाळूनच हाताळल्या पाहिजेत, असे प्राणी तज्ञांना वाटते.
आज आम्ही आपल्याला एक अ’शीच घ’टना सांगणार आहोत. ही घट’ना नुकतीच उघ’डकी’स आली आहे. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हा’यरल झालेला आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती मगरी सोबत छे’डखा’नी करताना दिसत आहे. हा व्हिडिओ नेमका कुठला आहे, याबाबत माहिती मिळाली नाही. मात्र, या व्हिडिओवर सोशल मीडियावर अनेकांनी त्या व्यक्तीला देखील टार्गेट केलं आहे.
हा व्यक्ती समुद्रकिनारी बसलेला आहे. तिथे काही मगर देखील बसलेल्या आहेत. या मगर बहुतेक पाळीव असव्या, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मात्र, नेमकं काय प्रकरण आहे, ते कोणालाही कळलं नाही. हा व्यक्ती त्या मगरीच्या सोबत छे’डखा’नी करत आहे. त्यानंतर मगरीचा तों’डात हात घालत आहे. तोपर्यंत मगर शांत बसलेली होती.
मात्र, मगरीने नंतर रागाने या व्यक्तीचा हात आपल्या जब;ड्यात दा;बून धरला. त्यानंतर मगर त्याचा हात सोडत नाही. त्या व्यक्तीने कशीबशी आपली सु;टका करून घेतली. तोपर्यंत तो खूप ज;खमी झाला होता. त्याला रुग्णालयात दा;खल करण्यात आले. या त्याचा प्रकारावर अनेकांनी टी;का देखील केलेली आहे. तसेच काय मूर्खपणाचे काम हा माणूस करत आहे, अशी टी;काही अनेकांनी केलेली आहे.