से’क्स लाईफ बोरिंग म्हणून पहिल्या पतीला सोडून चरमसु’खासाठी केले दुसरे लग्न, पण दुसरा पती तर निघाला..

आपल्या समाजामध्ये अनेक लोक हे ‘से’क्स’ हा शब्द सार्वजनिकपणे उ’घडपणे वापरत नाहीत. याचे कारण म्हणजे त्यांना खूप लाज वाटत असते. मात्र, बहुतांश जणांच्या खासगी आयुष्यात ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. प्रत्येकालाच ही हवी असलेली ही गोष्ट आहे. विशेषतः लग्नानंतर से’क्सचे प्रमाण आणखी वाढते.
पती असो वा पत्नी, प्रत्येकाच्या स्वतःच्या शा’रीरिक गरजा असतात. सुखी वैवाहिक जीवनासाठी नियमित शा’रीरिक सं’बंध ठेवणे खूप महत्वाचे आहे. जर तुमच्या विवा’हित जीवनात ही गोष्ट वेळोवेळी घडली नाही, तर आपले पत्नीसोबत सं’बंधही तु’टू शकतात. गेले काही दिवस आपण सोशल मीडियावर एक पोस्ट खूप मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.
द गार्डियन’ नावाच्या वृत्तपत्रात एक सं’बंध स्तंभ आहे. यामध्ये अनेक नागरिक त्यांच्या नात्यात आलेल्या त्यांच्या सम’स्या सांगत असतात. यावर मग वृत्तपत्रात नेमलेले तज्ञ उपाय सांगतात. अलीकडेच एका महिलेने तिच्या लैं’गि’क जीवनाची स’मस्या येथे शेअर केली आहे. महिलेने सांगितले की, तिच्या पहिल्या लग्नात तिचे लैं’गि’क जीवन काही विशेष नव्हते.
अशा परि’स्थितीत पतीला कं’टाळून तिने त्याला सो’डून दिले. नंतर दुसरे लग्न केले. आता ती महिला म्हणते की, तिला पुन्हा तिच्या दुसऱ्या पतीसोबत तीच सम’स्या भेडसावत आहे. ती महिला सांगते की ‘सुरुवातीला आमच्यामध्ये सर्वकाही ठीक चालले होते. पण नंतर दुसऱ्या पतीसोबतचे माझे सं’बंधही संपुष्टात येऊ लागले.
प्रत्येक वेळी मला माझे से’क्स ला’ईफ चांगले करण्याचा प्रयत्न करावा लागतो. एक दिवस मी माझ्या पतीला एक पॉ’र्न चित्रपट पाहताना पक’डले. त्याने पॉ’र्न बघायला माझी काही हरकत नाही, पण आमचे से’क्स लाई’फ यामुळे उ’ध्वस्त होत आहे. ती महिला पुढे म्हणते, ‘माझा नवरा मला स्प’र्श करत नाही किंवा स्वत: पुढाकार घेत नाही. यामुळे माझे मन अनेकदा उ’दास होते.
आपण एकमेकांना चांगले आणि वाई’ट काय आवडते ते एकमेकांसोबत शेअर करतो. प्रत्येकाचे व्यक्तिमत्व आणि वागणूक वेगवेगळी असते. अशा स्थितीत, तुम्ही तुमच्या पार्टनरला त्याच्याकडून कोणत्या प्रकारच्या से’क्स ला’ईफची अपेक्षा आहे, हे सांगणे तुमचे कर्तव्य आहे.
हे देखील शक्य आहे की, तुमचा जोडीदार तुम्हाला पूर्णपणे समजून घेण्यात अयशस्वी झाला आहे. म्हणून तुम्ही त्याला तुमच्या इच्छांबद्दल मोकळेपणाने सांगा. ‘तज्ज्ञांनी पॉ’र्न’ पाहण्याच्या मुद्द्यावर पुढे लिहिले की’ स्त्रिया आणि पुरुषांनी पॉ’र्न पाहणे सामान्य आहे. सर्वसाधारणपणे याचा लैं’गि’क जीवनावर वा’ईट परि’णाम होतो.
से’क्सशी संबंधित कोणतीही सम’स्या तेव्हाच सोडवता येते, जेव्हा तुम्ही तुमच्या जोडीदाराशी या विषयावर मोकळेपणाने बोलता. तुम्ही त्यांना तुमच्या गरजा सांगा. असे केल्याने तुम्ही तुमचे कं’टाळवाणे लैं’गि’क जीवन सुधारू शकता. असेही या स्तंभामध्ये सांगण्यात आलेले आहे. येथे अनेकांनी आपले अनुभव शेअर केले आहेत.