से’क्सनंतर महिलांनी चुकूनही करू नये ‘हे’ काम नाही तर होतील ‘हे गंभीर परिणाम

से’क्स हा प्रत्येक पुरुष व महिला यांच्या मधील आवश्यक असणारा घटक आहे. मात्र अनेकदा से’क्स केल्यानंतर महिला या खूप चुका करत असतात. त्यामुळे त्यांना आ’जारांना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे से’क्स केल्यानंतर महिलांनी गंभीरपणे विचार करून वागल पाहिजे. अनेकदा से’क्स म्हणजे यो’नी आणि लिं’ग यांचा सं’बंध जोडला जातो.
मात्र से’क्स म्हणजे दोन आत्म्याच मिलन असते, हे खऱ्या अर्थाने अनेकांना कळतच नाही. त्यामुळे आपला कार्यभाग साधला की दोघेही वेगळे होतात, असे केल्याने विसंवाद हा खूप मोठ्या प्रमाणात वाढत असतो. त्यामुळे से’क्स केल्यानंतरही एकमेकांशी संवाद साधावा. यामुळे नात्यामधील अंतर कमी होऊन जवळीक वाढत असते.
अनेकदा से’क्स करताना पुरुष महिलांना यो’नीमार्गात जोरजोरात ध’क्के देत असतात. त्यामुळे त्यांना त्रा’स देखील होतो. त्यामुळे त्यांची से’क्स करण्याची इच्छा उरत नाही. त्याचप्रमाणे महिला देखील काही चुका से’क्स झाल्यानंतर करत असतात. आम्ही आपल्याला या लेखांमध्ये याबाबतची माहिती देणार आहोत.
1) मू’त्र विसर्जन न करणे- अनेकदा से’क्स झाल्यानंतर स्त्री व पुरुष तसेच झोपून जातात. मात्र असे करणे अतिशय चुकीचे असते. तसेच झोपल्यावर आपल्या यो’नीमार्गात किंवा लिं’ग मार्गात बॅ’क्टेरि’या निर्माण झालेले असतात. महिलांमध्ये हे प्रमाण खूप अधिक प्रमाणात असते. अनेक महिला या से’क्स झाल्यानंतर तशाच झोपी जातात. त्यामुळे यो’नीत बॅ’क्टेरिया निर्माण होऊन सं’सर्ग होऊ शकतो. त्यामुळे से’क्स झाल्यानंतर महिलांनी आवर्जून मु’त्रवि’सर्जन केले पाहिजे.
2) साबणाने यो’नी धुऊ नका- अनेक स्त्रिया से’क्स झाल्यानंतर तातडीने बाथरूम मध्ये जाऊन यो’नी साबणाने धुऊन टाकतात. मात्र असे केल्याने त्याचा गं’भीर परिणाम होऊ शकतो. यो’नीला यामुळे इजा होऊ शकते. यो’नीत लुब्रि’केशन नावाचे एक पातळ द्रव्य असते. साबणाने जर यो’नी धुतली. त्यामुळे हे द्रव्य नष्ट होते आणि आपल्या यो’नीतील ओलावा कमी होतो. त्यामुळे से’क्स करताना स्त्रियांना खूप जास्त त्रा’स होऊ शकतो. त्यामुळे यो’नीत क’ठीणता येऊ शकते. त्यामुळे असे चुकून करू नये.
3) त्याच कपड्यावर झोपू नका- अनेकदा से’क्स केल्यानंतर स्त्री किंवा पुरूष त्याच कपड्यावर झोपी जातात. मात्र से’क्स केल्यानंतर किंवा से’क्स दरम्यान अनेकांना खूप मोठ्या प्रमाणात घाम येत असतो. या दरम्यान आपले सर्वांग हे कार्यरत असते. त्यामुळे शहरात घामाची उत्पत्ती होत असते. त्यामुळे कपड्याला घाम लागतो आणि आपले कपड्याची दु’र्गंधी येते. त्यामुळे से’क्स केल्यानंतर आपले कपडे धुवायला टाकून दुसरी कपडे परिधान करावे. यामुळे आपल्याला चांगली झोप लागेल.