सासऱ्यानेच लावून दिले जावयाचे दुसरे लग्न, ह’निमूनच्या पहिल्याच रात्री पत्नीचे क’पडे काढून बघताच पतीला बसला चांगलाच धक्का,

लग्न म्हणजे दोन अनोळखी व्यक्ती जन्मभरासाठी एकमेकांशी जोडल्या जातात. नवरा बायकोच नातं हे माझ्यासाठी सर्वांत आवडत नातं आहे. कारण एकमेकांशी काहीही सं’बंध नसताना दोन व्यक्ती एकमेकांशी जोडल्या जातात. कुठलेही र’क्ताचे नाते नसताना यामध्ये एक अनामिक ओढ असते एकमेकांसाठी.
आपल्या जन्माच्या या जोडीदारावर आपण आपलं सर्वस्व बहाल करतो. सर्वात जवळचे हे नाते बनते, आपण आपल्या जोडीदाराशी सर्व गोष्टी बोलू शकतो, आपल्या हक्काचं असं माणूस आपल्याला मिळत. पण हो, त्यासाठी आपल्याला योग्य जोडीदार मिळणं आवश्यक आहे आणि जेव्हा तसे होत नाही तेव्हा मग आपल्याला अनेक विचित्र गोष्टी ऐकायला मिळतात आता अशीच काहीशी घ’टना या पती पत्नीमध्ये घ’डली आहे. चला तर मग जाणून घेऊ कि नेमके काय घ’डले आहे.
आपणास सांगू इच्छितो कि मध्यप्रदेशच्या न्या’याल’यामधून एक ध’क्कादा’यक प्र’करण समोर आले आहे. मध्यप्रदेशमधील एका पो’लिसा’ने चक्क आपले लग्न रद्द करण्याची मागणी केली आहे, होय त्याच्या पहिल्या प’त्नीच्या मृ’त्यूनं’तर त्याने दुसरे लग्न केले होते.
मात्र आता सु’हागरा’तच्या रात्री त्याच्या नवीन प’त्नीबाबत एक ध’क्कादा’यक बातमी समोर आली आहे. त्यामुळे त्याने थेट को’र्टात धाव घेतली आहे आणि त्याने आपले झालेले लग्न रद्द करण्याची मागणी केली आहे. त्याचे दुसरे लग्न त्याच्याच सासऱ्याने म्हणजे पहिल्या प’त्नीच्या वडिलांनी लावून दिले होते.
त्यांनीच आपल्या जावयाला दुसऱ्या लग्नासाठी तयार केले होते. आता लवकरच या प्र’करणावर कुटुंब न्या’यालय आपला निर्णय देणार आहे. को’रो’नामुळे मार्चमध्ये कुटुंब न्या’या’लयात सु’नाव’णी होत नव्हत्या. मात्र मागच्या वर्षी नोव्हेंबरमध्ये काही ठराविक के’सेसच्या सुना’वणी करण्यात आल्या आहेत.
तसेच गेल्या काही दिवसांपासून येथे का’ऊन्सलिं’गसुद्धा सुरू आहे. पण यादरम्यान राकेश नावाच्या एका पो’लि’साने आपली के’स दाखल केली. आपणास सांगू इच्छितो कि राकेशच्या पहिल्या पत्नीचा अल्पशा आ’जा’राने नि’धन झाले होते. तसेच त्याला आपल्या पहिल्या प’त्नीपासून दोन मुले सुद्धा आहेत.
पण आपल्या मुलांचं संगोपन करण्यासाठी त्याला दुसरे लग्न करायचे होते आणि त्यावेळी त्याच्या सासऱ्यांनी त्याच्यासाठी एक स्थळ आणले होते. ते राकेशला म्हणाले की, तुला दोन मुले आहेत आणि मी जी आता तुला मुलगी दाखवत आहे म्हणजेच राणी ही कोणत्याही परस्थितीत आई होऊ शकत नाही. त्यामुळे ती तुझ्या मु’लांचं चांगल्या प्रकारे संगोपन करू शकते.
त्यामुळे राकेश लग्नासाठी तयार झाला. पण सु’हा’ग’रा’तच्या वेळी एक ध’क्कादा’यक बाब त्याच्या समोर आली. राणी ही किन्नर असे त्याला समजले आणि त्याला चांगलाच झ’टका बसला त्याला समजले कि आपली फ’सव’णूक झाली आहे आणि याबाबत त्याने आपल्या घरच्यांना सांगितले. त्यावेळी सर्व नातेवाईक जमा झाले आणि त्यांनी लग्न रद्द करण्याचा निर्णय घेतला.
तसेच आपणास सांगू इच्छितो कि का’यद्यामध्ये अशी विवाह र’द्द करण्याची त’रतूद आहे. जर एखाद्या पुरुषाचे लग्न चुकीच्या प’द्धतीने कि’न्नरासोबत झाले असेल तर तो विवाह रद्द होतो. यानंतर पतीच्या सं’पत्तीवर प’त्नीचा अ’धिकार राहत नाही. कारण हा विवाह फ’सव’णूक करून झालेला असतो.