सासरी जायला तैयारच नव्हती नवरी, पहा माहेरच्यांनी सासरी पाठवण्यासाठी उचलले असे पाऊल की वाचून चकित व्हाल…

सासरी जायला तैयारच नव्हती नवरी, पहा माहेरच्यांनी सासरी पाठवण्यासाठी उचलले असे पाऊल की वाचून चकित व्हाल…

सध्या सगळीकडेच लग्नाचे अनेक व्हिडियो बघायला मिळत आहेत. सोशल मीडियावर रोज, लग्न आणि त्या कार्यक्रमाचे हजारो व्हिडियो सध्या अपलोड होत आहेत. त्यातील काही व्हिडियो अनेकांना भावुक करणारे ठरले, तर काहीनी खळखळून हसवले. काही जोडप्यांचे प्रेमाचे आणि सोबत रोमँटिक डान्स केल्याचे व्हिडियो बघायला मिळतात.

तर काहींचे भन्नाट व्हिडियो आपल्याला बघायला मिळतात. सोशल मीडियावर लग्नसमारंभातील अनेक व्हिडियो व्हायरल होतच राहतात. सध्या एका नवरीबाईचा एक खूपच मजेशीर व्हिडियो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा मजेशीर विडीयी बघून तुम्हाला देखील हसू आवरणार नाही. लग्नातील सर्व विधी पार पाडल्यानंतर पाठवणीच्यावेळी तुम्ही नवरीला रडताना तुम्ही पाहिलंच असेल.

कधी कधी एखादी नवरी रडतच नाही. त्यावेळी देखील तो चर्चेचा विषय बनतो. तर अनेकवेळा काही नवरीबाईचा हाय व्होलटेज ड्रामा सर्वांनाच अचंबित करतो. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. या व्हिडियोमध्ये पाहायला मिळत आहे की, पाठवणीच्या वेळी नवरीबाई इतकी रडायला लागते की तिला नवरदेवासोबत पाठवण्यासाठी तिच्या घरचे जबरदस्ती ओढून बाहेर आणतात.

व्हिडियोमधील हे दृश्य बघून सगळेच चांगलेच आश्चर्यचकित होत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये बघायला मिळत आहे की, लग्नानंतर जेव्हा पाठवणीची वेळ येते तेव्हा नवरदेवासोबत जाण्यास नवरीबाई नकार देते. सुरुवातीला ही नावरीबाई भरपूर रडते. आणि त्यानंतर मोठमोठ्याने ओरडायला देखील सुरुवात करते.

काही केल्या ही नवरी, नवरदेवासोबत जाण्यास तयार नव्हती. म्हणून तिचे हातपाय पकडून घरच्यांनी तिला बाहेर आणलं. आणि त्यानंतर जबरदस्ती कारमध्ये बसवल व तिची पाठवणी केली. जेव्हा तिचे घरचे तिला कारमध्ये बसवत होते तेव्हा तिने कारमध्ये बसण्यास देखील नकार दिला. तरी देखील त्या नवरीच्या घरच्यांनी तिने आपल्या सासरी जावं, यासाठी जबरदस्ती तिला कारमध्ये बसवलं.

केवळ काहीच सेकंदाचा हा व्हिडिओ सध्यासगळीकडेच बऱ्यापैकी व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ 69.flix नावाच्या अकाऊंटवरुन इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ अपलोड होताच तुफान व्हायरल झाला आहे. अनेकांनी हा व्हिडिओ लाईक करत शेअर देखील केला आहे. ‘तिला टॅग करा, जिची अशीच अवस्था होणार आहे.’ अशा कॅप्शनसह सगळीकडे हा व्हिडियो शेअर करण्यात येत आहे. अनेकांनी या व्हिडिओवर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published.