आई वडिलांपासून होणारा दुरावा सहन नाही करू शकली वधू , बिदाईच्या वेळी इतकी रडली की नंतर जे घडले ते वाचून है’राण व्हाल…

लग्न हा क्षण प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात कधी ना कधी येतच असतो. प्रत्येकाला आपले लग्न हे व्हावे, असे नेहमीच वाटत असते. मात्र, असे असतानाही अनेक जण हे विना लग्नाचेच राहत असतात. याचे कारण देखील वेगवेगळे असते. काही जण लग्न हे ठरवून करतात. मात्र, काही जण हे मुद्दामून लग्न करतच नाहीत.
तर काही जण मुलगी पाहून पोहे खाऊन लग्न करतात. लग्नामध्ये मोठी हाऊस देखील करण्यात येते. जेवणावळी उठतात, नवरी, नवरदेव यांना म’हागडे क’पडे देखील घेण्यात येतात. असे असले तरी लग्नांमध्ये अनेकदा भां’डणे झाल्याचे आपण पाहिले असेल. याचे कारण अतिशय किरकोळ असे असते.
जेवण व्यवस्थित वाढले नाही किंवा लग्नामध्ये डॉल्बी व्यवस्थित नाही. नाचण्यावरून देखील असे वाद अनेकदा पाहायला मिळत असतात. ‘हम आपके है कौन’ हा चित्रपट जवळपास 1996 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटामध्ये ‘जूते दो पै’से लो, असे गीत आहे. म्हणजेच मेहुणी आपल्या भाऊजीचे बूट चोरते. आणि त्या बदल्यात पै’से घेते असते, असे यामध्ये दाखवण्यात आले होते.
त्यानंतर जवळपास सर्वच लग्नामध्ये हा ट्रेंड सुरू झाला होता. भाऊजीचे बूट चोरायचे आणि मेहुणी पै’से घेऊनच परत बूट करत, असा ट्रेंड अनेकदा सुरू झाल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर अनेक लग्नामध्ये या प्रसंगावरून वादावादी झाल्याचे देखील पाहायला मिळाले. तर काही ठिकाणी त्यांना पै’से देऊन बूट परत घेण्याची प्रथा देखील पाहायला मिळाली.
लग्नातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे सर्व विधी झाल्यानंतर मुलगी सासरी जाण्याचा असतो. मु’लगी सासरी जाताना जवळपास पाच पंचवीस जणांजवळ नवरी र’डत असते. याचे कारण देखील तसेच असते. लहानपणापासून ती माहेरच्या सर्वांजवळ राहिली असते. त्यामुळे तिला तिच्या भावना उचंबळून येत असतात.
असे असले तरी ती तिच्या पतीच्या घरी जाण्यासाठी तयार असते. तसेच पतीच्या घरी जाऊन ती नेटाने संसार देखील करते. मात्र, असे असले तरी अनेक जण प’त्नीला मा’रहा’ण करतात. सासरची मंडळी त्रास’ देतात, असे देखील आपण पाहिले असेल. मात्र, अनेक म’हिलांना सक्षमपणे संसार करून आपला घरगाडा चालवत असतात.
आज आम्ही आपल्याला एक अशी घ’टना सांगणार आहोत की, ही घ’टना ऐकून आपल्या अं’गाचा थ’रका’प उ’डेल. ही घ’टना अतिशय भ’यान’क अशीच आहे. ओडिशा राज्यातील सोनपूर येथील घ’टना आहे. सोनपुरच्या जूलांडा या गावांमध्ये काही दिवसांपूर्वी एक लग्न झाले. हे लग्न अतिशय साधेपणाने करण्यात आले.
ज्या वेळी मु’लीला सासरी पाठवण्याची वेळ आली, त्यावेळी ती एवढी र’डली एवढी र’डली की ती जागेवरच बे’शु’द्ध पडली, त्यानंतर तिला गावकऱ्यांनी ता’तडीने रु’ग्णाल’यात दाखल केले. रु’ग्णा’लयात दाखल केले असता डॉ’क्टरांनी तिला तपासून मृ’त घोषित केले. श’ववि’च्छेद’न अहवालात तिचा हृ’दयवि’काराने मृ’त्यू झाल्याचे सांगण्यात आले.
या घ’टनेनंतर गाव अतिशय हळहळले. कारण ही मु’लगी सर्वांना प्रेमाने वागवत होती. तसेच सगळ्यांना ती बोलत होती. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी तिच्या वडिलांचा मृ’त्यू झाला होता. त्यानंतर तिच्या मामांनी तिचे लग्न लावून दिले होते.