सावधान ! तुम्ही देखील रात्रीचे शिळे अन्न गरम करून खाताय, अगोदर हे वाचा, ‘या’ पदार्थांचे शिळे सेवन आहे घातक

वेळेचा अभाव असेल किंवा जास्त अन्न शिल्लक असेल तर आपण बर्याचदा रात्रीचे शिळे अन्न गरम करतो आणि ते खातो. काही लोक वेळेअभावी कार्यालयात रात्रीचे अन्न गरम करून घेऊन जातात. परंतु तुम्हाला माहिती आहे का की रात्री शिळे अन्न पुन्हा गरम केल्याने तुम्हाला आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांना सामोरे जाऊ शकते.
रात्रीचे जेवण आपल्याला आजारी बनवू शकते. शिळे अन्न पुन्हा गरम केल्याने त्यातील पोषकतत्वात बदल होतो, जे आपल्या आरोग्यासाठी चांगले नाहीये. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या पदार्थांना गरम करून खाऊ नये.
भात – बहुतेक लोक रात्रीचा भात हा सकाळी गरम करून किव्हा फोडणी देऊन मोठ्या उत्साहाने खातात, पण रात्रीचा भात हा गरम करून खाल्ल्यास आपले पचन योग्य होत नाही. फूड स्टँडर्ड एजन्सी (एफएसए) च्या मते, यामुळे आपल्याला अन्न वि- षबा धा होऊ शकते. म्हणून, शि-ळा भात पुन्हा गरम करून खाऊ नये.
पालक – पालकभाजीत लोक मोठ्या प्रमाणात असते, परंतु रात्रीची पालकाची भाजी दुसऱ्यादिवशी गरम करून खाल्ल्यास त्याचा आपल्या आरोग्यावर खूप वाईट परिणाम होतो. त्यात असणारे ना- यट्रेट हे भाजी पुन्हा गरम केल्याने त्याचे रूपांतर हे विषात होते, ज्यामुळे तुमच्या शरीरात क- र्करोग होण्याचा धो का वाढतो.
बटाटा – आपल्या बर्याच पाककृतींमध्ये बटाटा हा सर्रास वापरला जातो, म्हणून त्याला भाज्यांचा राजा देखील म्हणतात, परंतु उरलेली बटाट्याची भाजी गरम करून खाल्ल्यास आपल्याला पोट दुखीचा त्रा-स होऊ शकतो. शि-ळ्या बटाटामध्ये पोषक घटक न-ष्ट होतात.
शि-ळे मां- स – रात्रीचे शि-ळे चिकन आणि अं-डी खाणे शकतो टाळावे कारण या गोष्टींमध्ये प्रथिने मोठ्या प्रमाणात असतात. शि-ळे चि-कन आणि अंडी पुन्हा शिजवून खाल्ल्याने त्यातल्या प्रथिने मध्ये हा बदलावं होतो, जर आपल्या आरोग्यासाठी हा-निकारक आहे.
मशरूम – मशरूमचा वापर करून बऱ्याच प्रकारचे पदार्थ बनवले जातात. त्यात बरीच पोषक आणि प्रथिने देखील आढळतात, परंतु मशरूमची शि-ळी भाजी पुन्हा गरम करून खाऊ नये. ही भाजी गरम करून खाल्ल्यास ती तुमच्या आ-रोग्यास हा-नी पोहोचवू शकते. म्हणून नेहमी मशरूम ताजेच खा.
बीट – बीट हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते, पोषक तत्वांनी समृद्ध असलेल्या या बीटला पुन्हा तापवूनही खाल्ल्याने आपल्या आ-रोग्यास हा-नी पोहोचवू शकते. आपण बीट फ्रिजमध्ये ठेवू शकता, परंतु बाहेर काढल्यानंतर त्याला गरम करू नका, आपण ताबडतोब ते खाऊ शकता.