सात मुलांना जन्म दिल्यानंतर ‘हा’ अभिनेता होणार आठव्या मुलाचा बाप, म्हणाला; आता मला लोकसंख्या वाढवायची नाहीये म्हणून मी माझी…

सात मुलांना जन्म दिल्यानंतर ‘हा’ अभिनेता होणार आठव्या मुलाचा बाप, म्हणाला; आता मला लोकसंख्या वाढवायची नाहीये म्हणून मी माझी…

आई बनणे जसे एका महिलेसाठी सर्वात मोठं सुख असतं, त्याच बरोबर बाप होणे देखील एका पुरुषासाठी आयुष्यातील सर्वात आनंदाची गोष्ट असते. पूर्वीच्या काळी एकाच सात-आठ भावंड असायची. प्रत्येक घरांमध्ये हे अगदी साधारण दृश्य होतं. मात्र बदलत्या काळासोबत आता हे दृश्य देखील बदललं आहे.

कुटुंबामध्ये जास्तीत जास्त तीन अपत्ये आता बघायला मिळतात. असं असलं तरीही लोकसंख्या मात्र झपाट्याने वाढत आहे. लोकसंख्या नियंत्रणात कशी ठेवायची हा मोठा प्रश्न WHO सारख्या सामाजिक संस्थांसमोर उभा आहे. वेगवेगळ्या योजना राबवून देखील जगाची लोकसंख्या सतत वाढतच आहे. पण आता एका कलाकाराने यावरती तोडगा काढला आहे.

नस बं’दी करत लोकसंख्या नियंत्रणात ठेवली पाहिजे, असा युक्तिवा’द अमेरिकन टेलिविजन होस्ट निकोलस स्कॉट कॅनन याने दिला आहे. मात्र असं असलं तरीही त्याच्या या वक्तव्याचे सगळीकडून हसू होत आहे. याला कारण देखील तसेच आहे. निकोलस आधीच सात मुलांचा पिता आहे आणि आता लवकरच त्याच्या आठवे अपत्य जन्माला येणार आहे.

रॅपर, अभिनेता आणि कॉमेडियन म्हणून निकोलसने आपली खास ओळख निर्माण केली आहे. यासोबतच तो एक उत्तम टेलिव्हिजन होस्ट देखील आहे. नेटवर्क डेली पॉप शोचे होस्ट जस्टिन सिल्वेस्टर आणि लोणी लव यांच्या सोबत बोलताना निकोलस म्हणाला, ‘मी कधीच या सर्व गोष्टींचा विचार केला नाही. परंतु मुले ही देवा कडून मिळणारी अमूल्य भेटवस्तू आहेत.

सगळ्यांनाच माहीत आहे की, मी माझ्या आयुष्यात खूप काही केलं आहे. आज मी जिथे आहे तिथे पोहोचण्यासाठी मी खडतर परिश्रम घेतले. अशा परिस्थितीमध्ये मला माझ्या मुलाकडूनच शांती मिळते आणि जगण्याची एक नवी आशा व उद्देश मिळतो. पण असं असलं तरीही कामामुळे माझ्या कुटुंबाला हवा तेवढा वेळ मी देऊ शकत नाही, याचं मला दुःख आहे.

तरीदेखील जास्तीत जास्त वेळ मी माझ्या मुलांसोबत घालवण्याचा प्रयत्न करत असतो. झोपायच्या आधी रोज मी माझ्या मुलांना व्हिडिओ कॉल वर बोलतो आणि कधी-कधी मुलांना शाळेत सोडण्यासाठी देखील जातो.’ त्याच्या बोलण्यावरून आपल्या कुटुंबावर त्याचे किती प्रेम आहे हे समोर येते.

डिसेंबर 2021 मध्ये त्याच्या ५ महिन्याच्या मुलाचा में’दूच्या क’र्करो’गाने मृ त्यू झाला. त्यानंतर आता एक महिन्याआधीच निकोलस व त्याची मैत्रीण ब्रेट आयसी यांनी सांगितले की लवकरच ते दुसऱ्या मुलाला जन्म देणार आहेत. दरम्यान 41 वर्षच्या निकोलसने सांगितले की तो नस बं’दीसाठी डॉ’क्टरांचा सल्ला घेण्याकरिता गेला होता.

या पृथ्वीची लोकसंख्या यापुढे त्याला वाढवायची नाहीये. याबद्दल निकोलस पुढे म्हणाला, ‘मी आणखी मुले जन्माला घालण्याचा विचार करत नाहीये. मला फक्त माझ्या आठच मुलांची काळजी घ्यायची आहे.’ काही काळापूर्वी निकोलसने आपल्या मुलांसोबत एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर शेअर केला होता. चाहत्यांनी त्या व्हिडियोला भरभरून प्रतिसाद दिला होता.

Manas

Leave a Reply

Your email address will not be published.