साताऱ्याहून मुलगी पाहायला आले अन्‌ लग्नच करून निघाले..पण वाटेतच वधूने असे काही केले ज्याने वराला फुटला घाम…

साताऱ्याहून मुलगी पाहायला आले अन्‌ लग्नच करून निघाले..पण वाटेतच वधूने असे काही केले ज्याने वराला फुटला घाम…

प्रेम, आकर्षण, भावना, संभोगाची भावना या सगळ्या आणि बऱ्याच भावनिक नात्यातल्या पैलूंची एकाच ठिकाणी जी खुणगाठ बांधली जाते ते नाते म्हणजे लग्न. मृत्यूला जसे कोण मुकल नाही.

तसे लग्नाला हि कोनी मुकल नाही. साक्षात देव ही नाही आणि माणूस ही नाही, आणि अशाच या लग्नात आपण अनेक प्रकारे मजा करत असतो लग्नामुळे घरात खूपच आनंदाचे वातावरण असते पण आज आम्ही आपल्याला या लग्नानंतर घडलेली एक अ’श्यर्यका’रक अशी घ’टना सांगणार आहोत.

आपल्याला सगळयांना माहित आहे की लग्न हे प्रत्येकाचे स्वप्न असते आणि त्यासाठी प्रत्येक जण आपल्या आयुष्यातील कमाई त्यासाठी लावत असतो. पण आता साताऱ्यांमधील एका युवकांसोबत एक वि’चित्र आणि ध’क्कादा’यक गोष्ट घ’डली आहे.

आसवली सातारा येथील सचिन ढमाळ यांच्या विवाहासाठी त्यांचा मावस भाऊ अंकुश ढमाळ, आई अलका ढमाळ, वडील चंद्रकांत ढमाळ हे सर्वजण शुक्रवारी ओळखीच्या व्यक्‍तींद्वारे सोलापुरातील शेळगी परिसरात आले.

तेव्हा आधी पासूनच मुलगी पाहण्याचा कार्यक्रम ठरला होता त्यानुसार, मुलगी पाहिल्यानंतर मुलग्याला म्हणजेच सचिनला ती मुलगी पसंत पडली. त्यानंतर मात्र मध्यस्थी करणाऱ्यां व्यक्तींनी ग’डब’ड करून हा विवाह पटकन आवरून घेतला.

तसेच त्या व्यक्तींनी मध्यस्थी केल्याबद्दल तब्ब्ल दोन ला’ख 60 ह’जार रु’पये घेतले व त्यानी उशिरा रात्री साडेनऊ वाजता विवाह उरकला आणि ते सर्व साताऱ्याच्या दिशेने निघाले. पण त्यानंतर वाटेतच पाकणी परिसरातील सुनील हॉटेलवर जेवायला थांबले.

पण तेव्हा अचानकचं आपल्या मुलीला साडीत त्रास होत असल्याने आम्ही ड्रेस घालण्यासाठी जातो म्हणून ती मुलगी व तिची मावशी हॉटेलपासून दूर गेल्या. मात्र आपणास सांगू इच्छितो कि त्यांनी प’ळून जाण्याचा प्लॅन केला होता आणि त्यासाठीच त्या हॉटेलपासून काही अंतरावर एका घराच्या मागे लपून बसल्या होत्या.

पण आपल्यासोबत फ’सव’णूक होत असल्याचे लक्षात येताच त्या मुलाने, विवाह लावून देण्याचे खोटे सांगून फ’सव’णूक केल्याची फिर्याद अंकुश ढमाळ यांनी तेथील एमआयडीसी पो’लिसां’त दिली. त्यानंतर मात्र पो’लिसां’नी वधू अन्नू सिकाटोल्लू, दीपा जाधव, लालासाहेब पवार, पूजा उपाध्ये, धनाजी पाटील या सर्व व्यक्तींना अगदी चपळाईने सापळा रचुन अ’टक केली आहे.

तसेच या गु’न्ह्या’तील बिराजदार मावशी, ज्योत्स्ना, सचिन पांडव आणि बापू ढवळे हे अ’द्याप फरार असल्याची माहिती एमआयडीसी पो’लिस ठाण्याचे वरिष्ठ पो’लिस निरीक्षक संजय पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. पण ध’क्‍कादा’यक बाब म्हणजे विवाहावेळी सांगितलेले मुलीचे व तिच्या मावशीचे नाव वेगळेच असल्याचे पो’लिस तपा’सात समोर आले आहे.

त्या वधूचे नाव पूजा पवार नसून अन्नू विशाल सिकाटोल्लू आहे अन्‌ तिच्या मावशीचे नाव पूजा दाणेटिया नसून पूजा उपाध्ये सून त्या मूळच्या उत्तर प्रदेश येथील असल्याचेही पो’लि’स तपासात स्पष्ट झाले आहे. आता त्या सं’शयित आ’रोपीं’ना न्यायालयाने दोन दिवसांची पो’लिस को’ठडी ठो’ठावली असून पो’लिस अधिक तपा’स करीत आहेत. या सर्वांनी यापूर्वी अशी फस’वणूक केली आहे का? यामध्ये नेमका सूत्रधार कोण? याचा शो’ध सुरू असल्याचेही श्री. पवार यांनी या वेळी सांगितले.

भारतीय समाजात लग्नाला अजूनही प्रचंड महत्त्व आहे. मुलाचे किंवा मुलीचे लग्न न झाल्यास किंवा लग्नाला उशीर होत असल्यास लग्नाचा मुलगा/मुलगी , आई-वडिल हे मा’नसिक’दृष्ट्या हताश होतात आणि नातेवाईक, आजूबाजूचे प्रश्न विचारून त्यांना है’राण करतात. पण आजकाल लग्न ही इतकी सोपी गोष्ट राहिली नाही हे आपल्याला या गोष्टीवरून लक्षात आले असेल.

लग्न कसेही ठरवलेले असो, काहीवेळा लग्नांत फ’सवणूक होते. जोडीदार मा’नसि’क /शा’रिरिक दृष्ट्या अपं’ग/कम’जोर निघू शकतो. कधी विवाहित असू शकतो. बरेचदा वा’ईट स’वयी/सं’शयी, ता’पट स्वभाव असू शकतो.

ईंटरनेट वरच्या चॅ’टिंग/डे’टिंग, ऑनलाईन मॅट्रीमोनीयल वेबसाईट्स वरच्या अनेक फ’सव’णुकीच्या प्रक’रणांवर आपण बरेचदा बातम्या वाचतो/पाहतो. त्यामुळे आपण आपल्या मुली-मुलांचे लग्न करताना सर्व बाबी चांगल्या तपा’सून पहा आणि मगच लग्न करा अन्यथा आपल्यासोबत सुद्धा धो’का होऊ शकतो.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *