सलमान खान आणि रिया चक्रवर्तीचे कनेक्शन उघड, सलमानचा वकील नियुक्त केल्याने माहिती आली समोर.

सलमान खान आणि रिया चक्रवर्तीचे कनेक्शन उघड, सलमानचा वकील नियुक्त केल्याने माहिती आली समोर.

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनाला दिड महिना उलटला आहे. यादरम्यान मुंबई पोलीसांच्या संपूर्ण तपासाला त्याच्या कुटुंबाच्या एका एफआयआरने निराधार सिद्ध केले आहे. सुशांतचे वडील केके सिंह यांनी या प्रकरणी पाटणाच्या राजीव नगर पोलीस ठाण्यात अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या विरूद्ध एफआयआर दाखल केला आहे. यानंतर सर्वांचे लक्ष आता रियाकडे लागले आहे.

दरम्यान, आपल्या वादग्रस्त वक्तव्याने नेहमी चर्चेत असणार्‍या केआरके उर्फ कमाल राशिद खानने सोशल मीडियावर रिया संदर्भात असे काही म्हटले आहे की, त्यामुळे खळबळ उडाली आहे. केआरकेने आपल्या अधिकृत ट्विटरवरून ट्विट करत रियाने महागडा वकील नियुक्त करण्यावरून प्रश्न उपस्थित केला आहे.

केआरकेने आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, गोल्ड डिगर रिया चक्रवर्तीने देशातील टॉप वकिलांपैकी एक मिस्टर सतीश मानेशिंदे यांना केससाठी हायर केले आहे. जे एका हियरिंगसाठी लाखो रूपये घेतात. तिने मोठ्या मुश्कीलीने आजपर्यंत आपल्या 3-4 चित्रपटातून अवघे एक कोटी रूपये जमवले असावेत. मग इतका पैसा तिच्याकडे कुठून आला?

केआरके एवढ्यावरच थांबला नाही, त्याने आणखी एक ट्विट करत रिया आणि सलमान खानचे कनेक्शनबाबत खुलासा केला आहे. केआरकेने म्हटले, कृपया नोट करा, अभिनेत्री रिया चक्रवर्तीने सलमान खानचे वकील मिस्टर सतीश मानेशिंदे यांना आपली केस लढण्यासाठी हायर केले आहे. बढीया! जबरदस्त! काय चाल खेळली जात आहे.

सुशांत सिंह राजपूतच्या वडीलांनी रविवारी रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबियांच्या विरोधात एफआयआर दाखल केली आहे. सुशांतच्या वडीलांनी आरोप केला आहे की, सुशांतला आ*त्म*ह*त्या करण्यासाठी प्रवृत्त केले गेले आहे. सोबतच सुशांतचे पैसे हडपण्यात आले. याशिवाय सुशांतच्या वडीलांनी म्हटले आहे की, रिया त्यांच्या मुलाला सतत ध*मक्या देत होती. ज्यामुळे तो जास्त अ*स्व*स्थ होता. डि*प्रे*शनचा आजार सर्वांना सांगेन, अशी ध*मकी रिया देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *