सर्पदंशाने मृत झालेल्या 3 वर्षाच्या मुलाचा मृतदेह आईवडिलांनीच सोडला होता गंगेत, पहा 12 वर्षांनंतर मुलाला जिवंत समोर बघून आईने…

सर्पदंशाने मृत झालेल्या 3 वर्षाच्या मुलाचा मृतदेह आईवडिलांनीच सोडला होता गंगेत, पहा 12 वर्षांनंतर मुलाला जिवंत समोर बघून आईने…

सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक घटना लोकांपर्यंत पोहचत आहेत. पण घडणाऱ्या घटना देखील तितक्यास भयावह आहेत. ज्या घटनांची कल्पना साधारण माणूस स्वप्नात देखील करू शकत नाही. मित्रानो अश्या घटनांची कल्पना तर सोडा, कोणाच्या मनातसुद्धा विचार येणार नाही .

पण सध्याच्या काळात अशीच एक घटना समोर अली आहे. ज्यावर तुम्हाला विश्वास बसणार नाही. पण घटना हि काल्पनिक नसून खरी आहे. याच घटनेमुळे त्या गावातील संपूर्ण लोकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे.

वास्तविक, हि घटना एका खेड्या भागातील आहे. जिथे रात्रीच्या वेळी शेतात काम करणाऱ्या एका व्यक्ती सोबत १२ वर्षाचा मुलगा होता. मुलगा खेळात असताना अचानक त्याला एका स’र्पाने दं’श केला. दं’श करताच मुलाचा स’र्पाच्या घा’तक वि’षाने त्या मुलाचा मृ त्यू झाला.

पण खरा चमत्कार तेव्हा घडला जेव्हा मे’ल्यानंतर काही तासांनी त्या मुलाच्या शरीरात त्याचा जीव पुन्हा परत आला. पण या घटनेमागे अतिशय भयानक घटना दडलेली आहे. मित्रांनो, आजवर तुम्ही अश्या घटना अनेकदा टीव्ही किंवा सिनेमामध्ये बघितल्या असणार.

ही घटना बुलंदशहर मधील एका गरीब कुटुंबाबरोबर हि घटना घडली आहे. तसेच संपूर्ण शहरात या घटनेची जोरदार चर्चा चालू आहे. पण या घटनेबद्दलचे एक रहस्य अद्यापही कोणाला समजले नाही आहे. वास्तविक या गावात अशीच एक घटना १२ वर्षांपूर्वी घडली होती.

१२ वर्षांपूर्वी एका मुलाला स’र्पाने दं’श झाला होता. तेव्हा घटनास्थळीच त्या मुलाचं मृ त्यू झाला. पण या घटने मागील रहस्य समोर आल्यानंतर सर्व गावातील लोकांना मोठा शॉक बसला आहे. १२ वर्षांपूर्वी स’र्प दं’शामुळे ज्या मुलाचा मृ त्यू झाला होता. त्याच्या कुटुंबीयांनी त्याच्या मृ’ततदे’हाला गंगेच्या पाण्यात फेकून दिले होते.

पण आश्चर्याची गोष्ट हि आहे कि,१२ वर्षानंतर गंगेत फेकलेल्या त्या मुलाचा मृ’तदेह आज त्या कुटुंबाच्या समोर पुन्हा जिवंत होऊन आला. घटना एखाद्या सिनेमा सारखी वाटेल पण, हि घटना सत्य आहे. हि घटना खानापूर-बासी हायवेवरील अलमपूर या गावातील आहे. जिथे मदनसिंग नामक व्यक्तीचा मुलगा गगन याचा १२ वर्षांपूर्वी स’र्पदं’शाने मृ त्यू झाल्यानंतर त्यांनी त्या मुलाचा मृ’तदे’ह गंगेच्या पाण्यात फेकून दिला.

त्यावेळी मृ’त मुलाचे वय हे अवघे ३ वर्षाचे होते. सर्प दंशामुळे आपला मुलगा मृ त्युमुखी पडलाय हे त्या कुटुंबाला समजताच त्यांनी त्याला उपचारासाठी जवळील दवाखान्यात नेले. परंतु वि’षबा’धा जास्त झाल्याने त्याचा दवाखाण्यात आणण्या आधीच मृ त्यू झाला होता. मृ’त मुलाला गंगेत फेकल्यानंतर काही स’र्प मित्रांनी त्या मृ’तदे’हाला पुन्हा पाण्यातून बाहेर काढले.

पण मित्रांनो, म्हणतात ना ‘देव तारी त्याला कोण मा’री”. स’र्प मित्रांनी त्या मुलावर उपचार सुरु केले. पण कुटुंबियांना हि गोष्ट माहिती नव्हती. १२ वर्षांनी जेव्हा मुलगा पुन्हा स’र्प धरण्यासाठी गावात दाखल झाला. तेव्हा त्याच्या कुटुंबीयांनी त्याच्या शरीराच्या काही निशाणावरून त्याला ओळखले. एका आईची ममता तुम्हा सर्वाना माहीतच आहे.

जेव्हा त्याच्या कुटुंबीयांनी त्या मुलाच्या स’र्प मित्रांना संपूर्ण घडलेली घटना सांगितली. तसेच त्यांना आपल्या मुलाला परत करण्याची विनवणी केली. तेव्हा सर्प मित्रांना त्या आईच्या ममतेसमोर शेवटी नतमस्तक व्हावे लागले. यानंतर त्या लोकांनी मुलाला पुन्हा त्याच्या आई वडिलांच्या स्वाधीन केले.

Yesmarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *