शास्त्रानुसार, खूपच भाग्यशाली असतात ‘या’ ठिकाणी तीळ असणारे लोक, पहा प्रा’यव्हेट पा’र्ट जवळ तीळ असणारे लोक…

शास्त्रानुसार, खूपच भाग्यशाली असतात ‘या’ ठिकाणी तीळ असणारे लोक, पहा प्रा’यव्हेट पा’र्ट जवळ तीळ असणारे लोक…

हिं’दू धर्मात मानवी श’रीराच्या प्रत्येक भागाला एक वेगळी ओळख आहे व त्याचे महत्व अनन्य आहे समुद्रशास्त्रानुसार मानवी शरी’राचा प्रत्येक भाग त्याच्याबद्दल बरीच महत्वाची माहिती सांगतो.

आजच्या काळात सर’कारे इतकी लो’भी झाली आहेत की ती न थांबता म’हागाई वाढवतच आहेत अशा परिस्थितीत ग’रीब माणसाला पो’ट भरणे क’ठीण होत आहे श्रीमंत होण्याचे सुवर्ण स्वप्न या जगातील प्रत्येक व्यक्ती पाहतो यात काही शंका नाही पण भरपूर पै’से मि’ळवणे प्रत्येकाच्या न’शिबात नसते पै’शा’च्या मागे लागून काही लोक रात्रंदिवस क’ष्ट करतात.

परंतु तरीही त्यांच्याकडे हवे तेवढे पै’से येत नाही पण ज्यो’तिषशास्त्रा’नुसार काही लोक केवळ श्री’मंत होण्यासाठी जन्मा’ला आलेले असतात त्यांच्या नशिबात जास्त परिश्रम न करताच पै’से मिळतात. तथापि हे लोक दिसायला अगदी सामान्य लोकांसारखे असतात परंतु पै’से कमावण्याच्या बाबतीत हि माणसे आघाडीवर असतात ज्यो’तिषशास्त्रा’नुसार श’रीराच्या काही भागांवरील खु’णा खूप शुभ मानल्या जातात.

हे गुण मानवी भाग्य बदलण्यास सूचित करत असतात आजच्या या लेखात आम्ही तुम्हाला श’रीरातील अव’यवांवर असणाऱ्या अशा काही खु’णांबद्दल सांगणार आहोत जर हे नि’शाण तुमच्या श”रीरावर देखील असतील तर तुम्ही लवकरच श्रीमंत होणार आहे कारण या नि’शाणचे श्री’मंत लोकांशी विशेष असे नाते असते चला या नि’शाणाबद्दल जाणून घेऊया-

ज्या लोकांच्या पायात चक्र किंवा कमळांचे चिन्ह आहेत त्यांना कधीही पै’शाचे नुकसान होत नाही हे लोक जमीन आणि मालमत्तांच्या सुखसोयींचा आनंद घेणारे असतात त्यांच्या मु’लांवर त्यांचे खूप प्रेम असते ह्या लोकांना हु’कूम गाजवायला आवडत असते ह्या व्यक्ती अतिशय कोमल हृद’याचे असतात त्यांच्या गोड बोलण्याने ते लोक कोणालाही जिंकू शकतील त्यांच्या अ’फाट सं’पत्तीमु’ळे त्यांचे श’त्रू कमी जास्त निर्माण होत असतात त्याचे जोडीदार अश्या लोकांची खूप काळजी घेतात अशी मंडळी दिसण्यात खूप सुंदर आहेत.

शरीरावर कोठे ना कोठे तरी तीळ नक्कीच असतो. काही ठिकाणी असलेल्या तीळामुळे सौंदर्यात भर पडते. तर काही विशिष्ट ठिकाणी असलेले तीळ तुम्ही ध’नवान होणार आणि विदेश यात्रा करणार असे सूचित करतात. ज्या लोकांच्या पायांच्या तळव्यावर तीळ असते त्यांना उत्कृष्ट शासक मानले जाते या लोकांना सर्व प्रकारचे आनंद आणि कीर्ती मिळते आयुष्यात स्वतंत्रपणे पुढे जाणे हे त्यांचे एकमेव लक्ष्य आहे.

ते आपले लक्ष्य पूर्ण करण्यासाठी सर्व प्रकारची क’ठोर तपश्चर्या करतात अशा लोकांची समाजात खूप प्रतिष्ठा असते पै’शाच्या बाबतीत हे लोक खूप भाग्यवान असतात त्यांना केवळ त्यांच्या वडिलोपार्जित सं’पत्ती मिळते हे लोक प्रत्येक काम मनापासून परिश्रमपूर्वक करतात आणि एक दिवस त्यांना त्या कामात नक्कीच यश मिळते. तसेच ज्यांच्या नाकावर तीळ असतो ती व्यक्ती खूप धनवान असून जीवनभर खूप भ्रमंती करतात.

तसेच ज्या लोकांच्या तळहाताच्या मध्यभागी तोमर रथ चक्र बाण किंवा ध्वज इत्यादी खू’ण आहेत असे लोक खूप भाग्यवान असतात, अशा लोकांचा ज’न्म इतरांवर राज्य करण्यासाठी होतो. ते स’माजात खूप प्रतिष्ठा मिळवितात प्रत्येकाचे मन कसे जिंकता येईल हि गोष्ट या लोकांना माहित असते.

त्यांच्या विवाहित जीवन नेहमीच सामंजस्य आणि प्रेम पूर्वक असते त्यांना नोकरीत बरीच प्रगती मिळते त्यांनी ज्या कामात हात घातले, त्यांना त्या कामात नक्कीच यश मिळते एकंदरीत हे लोक नशिबाने खूप श्रीमंत असतात.

मानवांच्या श’रीरावर तीळ असणे हि सामान्य बाब आहे परंतु जर तिळ आपल्या हाताच्या तळवे दरम्यान असेल तर हे आपल्यासाठी खूप शुभ आणि फायदेशीर ठरू शकते तळहाताच्या मध्यभागी असलेला तीळ माणूस खूप श्रीमंत आणि मोठा मनाचा असतो.

सामाजिकरित्या त्यांना आदर आणि प्रतिष्ठा मिळते त्यांना आयुष्यात खूप सं’घर्ष करावा लागतो परंतु एकना एक दिवस या लोकांना यश मिळतेच अशी व्यतित आपल्या कुटुंबातील सर्वात प्रिय असते ती व्यक्ती आपल्या जोडीदारावर खूप प्रेम करत असते असे लोक बर्‍यापैकी काव्य प्रेमी आणि रो’मँटिक असतात.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *