संधीवतामुळे होणाऱ्या वेदना दूर करण्याकरिता करा ‘हे’ घरगुती औयुर्वेदीक उपचार, पहा क्षणात संधीवाताचा त्रास होईल कमी…

वाढत्या वयानुसार अनेकांना संधिवाताची स-मस्या मोठ्या प्रमाणात जाणवत असल्याचे सध्या तरी दिसत आहे. मात्र, संधीवाताचा आ-जार आता तरुणांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात येत आहेत. बदलती जीवनशैली, आहार विहार यामुळे संधिवाताची स-मस्याही तरुणांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात दिसत आहे.
बाहेरचे खाणे, जंकफूड यामुळे देखील शरीरातील हार्मोन्समध्ये मोठ्या प्रमाणात बदल होतात आणि आपल्याला संधिवाताची स-मस्या जाणवू लागते. तसेच शरीराची हालचाल न झाल्याने देखील संधिवात हा बळावू शकतो. त्यामुळे आपण नियमित प्रमाणे व्यायाम केला पाहिजे. व्यायाम केल्याने आपल्या शरीरातील नसा या मोकळ्या होतात आणि आपल्याला अनेक आ-जारांपासून बचाव करता येऊ शकतो.
मात्र, आजकाल तरूण हे आळस करताना दिसत आहेत. त्यामुळे त्यांना संधिवाताची स-मस्या भेडसावू लागली आहे. त्यामुळे यावर वेळीच उपचार करावे. अन्यथा ही स-मस्या मोठ्या प्रमाणात वाढू शकते. आम्ही आपल्याला या लेखांमध्ये काही घरगुती उपाय सांगणार आहोत. जेणेकरून आपण संधिवातावर काही प्रमाणावर आराम मिळू शकता.
1. मेथी पावडर : संधिवाताची स-मस्या भेडसावत असेल तर आपण उपाशीपोटी मेथी पावडर त्यामध्ये एक ग्राम कलोजी मिश्रण एकत्रित करावे आणि हे मिश्रण उपाशीपोटी एक चमचा घ्यावे. त्यानंतर दुपारी जेवणानंतर एक चमचा घ्यावे. असा प्रयोग काही दिवसापर्यंत आपण करावा. यामुळे आपल्या संधिवाताची स-मस्याही काही प्रमाणात कमी होऊ शकते.
2.गरम पाणी शेक: जर आपल्याला संधीवाताची सम-स्या आहे, तर आपल्याला ज्या ठिकाणी दुखत असेल त्या ठिकाणी गरम पाणी करावे. ते एका रबरी पिशवीत भरावे आणि त्यानंतर ज्या ठिकाणी दुखत आहे, त्या ठिकाणी शेकावे. यामुळे संधिवाताची स-मस्या ही काही प्रमाणात कमी होऊ शकते.
3. अद्रक दालचिनी हळद: जर आपल्याला संधिवाताची स-मस्या आहे, तर आपण अद्रक दालचिनी हळद यांचे मिश्रण एकत्रित करावे. हे मिश्रण एकत्रित करून पाण्यामध्ये घ्यावे. असा प्रयोग आपण काही दिवस करावा. असे केल्याने आपली संधिवाताची स-मस्या काही प्रमाणात दूर होऊ शकते.
4. निर्गुंडी तेल: आपल्या संधीवाताची स-मस्या असल्यास आपण बाजारात मिळणारे निरगुडीचे तेल घ्यावे. हे तेल ज्या ठिकाणी आपल्याला त्रा-स होतो त्या ठिकाणी लावावे. यामुळेच आपली संधिवात स-मस्याही कमी होऊ शकते.
5. एरंडी तेल : जर आपल्याला संधिवाताची स-मस्या निर्माण झालेली आहे तर आपण एरंडीचे तेल घेऊन मालिश करावी. यामुळे आपली संधिवाताची स-मस्याही नक्कीच कमी होऊ शकते.
6.मेथीदाणे, सुंठ, हळद, मिश्रणची स-मस्या आहे, तर आपण मेथीचे दाणे आणि हळद यांचे मिश्रण एकत्रित करावी. हे मिश्रण एकत्रित करून पाण्यासोबत घ्यावे. सकाळ संध्याकाळ हे मिश्रण घ्यावे. त्यामुळे आपली संधिवाताची स-मस्या कमी होते.
7.लसुन : आपल्या संधिवाताची स-मस्या असेल तर आपण उपाशीपोटी लसणाची एक पाकळी रोज खावी. असा प्रयोग काही दिवस करावा. यामुळे संधिवाताचे स-मस्याही नक्की कमी होऊ शकते.