संतापजनक ! चि’कन शिजवण्यासाठी पाणी ठेवून विसरून गेली महिला, काही वेळात त्याच पाण्यात उकळताना दिसली स्वतःची मुलगी, नंतर…

संतापजनक ! चि’कन शिजवण्यासाठी पाणी ठेवून विसरून गेली महिला, काही वेळात त्याच पाण्यात उकळताना दिसली स्वतःची मुलगी, नंतर…

मुलं होणं हे कोणत्याही पालकांसाठी आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा आनंद असतो. आपल्या मुलाला आयुष्यातील सर्व सुख मिळावे, असे त्यांना वाटत असते. आपल्या लेकरांच्या आयुष्यासाठी, त्याच्या आनंदासाठी ते कोणतेही कष्ट भोगायला तैयार असतात.

आपल्या मुलाच्या चेहऱ्यावरील एक हास्य त्यांच्या सर्वस्व सुखाची गुरुकिल्ली असते. मात्र आपल्या मुलांना अगदी फुलासारखं जपून ठेवण महत्वाचं असत. त्यांच्या संगोपासनात, त्यांना सांभाळताना थोडीशी चुक देखील, मोठ्या अनपेक्षित अश्या दु’र्घटनेला आमंत्रण देऊ शकते.

याबद्दल आपण अनेकवेळा ऐकले असते, मात्र असं काही आपल्या बद्दल होऊ शकत असा विचार देखील आपल्या मनात येत नाही. आणि यामुळेच अनेकवेळा पालक मोठी चूक करून बसतात. असे बऱ्याचवेळा पहिले आहे की, बाहेर फिरायला गेले आणि आई- वडिलांचे दुर्लक्ष झाले. त्यामुळे एक तर छोटे मुलं हरवतात. किंवा कधी कोणत्या जनावराचे शिकार देखील बनतात.

आणि हे सर्व झाल्यानंतर पश्चाताप कारण्याखेरीच दुसरा कोणताच पर्याय त्यांच्यासमोर नसतो. असच एक हृदयद्रावक प्रकार युक्रेनमध्ये घडला. डॅरिना आणि इवान हे दाम्पत्य युक्रेनमध्ये आपले सर्वसाधारण आयुष्य जगत होते. त्यानी कधी विचार देखील केला नसेल की त्यांच्या आयुष्यात कधी अशा प्रसंगाचा सामना त्यांना करावा लागेल.

डॅरिनाने नेहमीप्रमाणे एका मोठ्या पातेल्यात पाणी टाकलं आणि त्यात चि’कन उकळायला ठेवले. ते ठेवून ती किचनच्या बाहेर काही कामासाठी गेली. १०-१५ मिनिटे तिने आपले काही काम उरकले आणि त्यानंतर ती पुन्हा किचनमध्ये आली. ती किचनमध्ये आली तेव्हा तिच्या पायाखालची जमीन सरकली.

तिची अवघी दोन वर्षांची मुलगी लेस्या त्या पाण्यात प’डली होती आणि उ’कळत्या पाण्यामुळे तिला गं’भीर दु’खापत झाली. तिने त्वरित आपल्या मुलीला रु’ग्णालयात भरती केले. मात्र त्यांनी कोणत्याही एक्सपर्ट डॉक्टरकडे तिला नेले नाही. त्यांच्या मुलीची प्रकृती गं’भीर असल्यामुळे तिला खास डॉ’क्टरांची आणि देखरेखीची गरज होती.

मात्र लेस्याच्या आई वडिलांनी असं काहीही केलं नाही. पहिले नि’षकळजीपणा आणि नंतर चुकीची ट्रीटमेंट यामुळे १० दिवस त्या चिमुकलीने म’रणाला झुं’ज देऊनही, अखेरीस मृ’त्यू पावली. याप्रकरणी आत को’र्टात के’स सुरु असून, लेस्याचे आईवडीलच याला ज’बाबदार आहेत हे सिद्ध झाले आहे. आता त्यांना ७-१५ वर्षांची शि’क्षा होऊ शकते.

मात्र त्यांच्या निष्काळजीपणामुळेचा त्यांच्या मुलीचा जी’व गेल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे युक्रेनमध्ये, त्या दोघांच्या विरोधात चांगलाच सं’ताप बघायला मिळत आहे. आता को’र्टाने देखील त्या दोघांना गु’न्हेगार ठरवलं आहे.

मुलीला दु’खापत झाल्यानंतर, तिला त्वरित रु’ग्णलयात घेऊन जायला हवं होत, डॉ’क्टर कोणती ट्रीटमेंट देत आहेत, कोणते उपचार करत आहेत याकडे लक्ष देणे, हे त्या आईवडिलांचे पहिले कर्तव्य होते. मात्र त्यांनी असे काहीही न करता, आपल्या मुलीला वा’चवण्यासाठी कोणतेही प्र’यत्न केले नाही हे अतिशय निंदनीय आहे, अशी प्रतिक्रिया सर्वच स्तरांमधून देण्यात येत आहे.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *