‘संजना’ च्या घटस्पोटीत ‘नवऱ्याला’ पाहिलंत का, सध्या करतोय ‘हे’ काम…

‘संजना’ च्या घटस्पोटीत ‘नवऱ्याला’ पाहिलंत का, सध्या करतोय ‘हे’ काम…

सध्या आई कुठे काय करते ही मालिका प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन करताना दिसत आहे. या मालिकेमध्ये अरुंधती, अनिरुद्ध यांच्याशिवाय इतर भूमिका देखील प्रेक्षकांच्या आवडतीच्या भूमिका बनलेल्या आहेत. या मालिकेमध्ये मधुराणी प्रभुलकर ही मुख्य भूमिकेमध्ये दिसलेली आहे, तर इतर भूमिकांमध्ये आपल्याला रूपाली भोसले हिच्यासह अनेकांच्या भूमिका दिसलेल्या आहेत.

रूपाली भोसले ही अतिशय जबरदस्त अशी अभिनेत्री आहे. रूपाली भोसले हिने आई कुठे काय करते या मालिकेमध्ये संजना हे पात्र साकारले आहे. आई कुठे काय करते या मालिकेमध्ये तिला प्रचंड यश मिळाले. आज आम्ही आपल्याला रूपाली भोसले हिच्या पती बद्दल माहिती देणार आहोत.

रूपाली भोसले हिचा घटस्फोट झाला असून ती काही दिवस एका अभिनेत्याला डेट करत होती. मात्र आता त्याच्यासोबतही तिचे ब्रेकअप झाले आहे. चला तर मग जाणून घेऊया रूपाली भोसले बद्दल..

रूपाली भोसले हिचा जन्म 29 डिसेंबर 1983 मध्ये झाला आहे. सध्या ती 38 वर्षाची आहे. रूपाली भोसले हिला बिग बॉस मराठी दोन मधूनही खऱ्या अर्थाने ओळख मिळाली. रूपाली भोसले हिने अनेक मालिकामध्ये देखील काम केले आहे.

मन उधान वाऱ्याचे, दोन किनारी दोघी आपण, कन्यादान, दिल्या घरी सुखी रहा, महासंग्राम, स्वप्नाच्या पलीकडे, कुलस्वामिनी, कुलवधू, माहेरची साडी, वहिनीसाहेब, या गोजिरवाण्या घरात, तुझे माझे जमेना, आयुष्यमान भव, शेजारी शेजारी पक्के शेजारी, मराठी बिग बॉस आणि सध्या गाजत असलेल्या आई कुठे काय करते या मालिकेमध्ये तिने लोकप्रिय भूमिका केल्या आहेत.

त्याचप्रमाणे कसमे वादे, बडी दूर से आये है, तेनाली रामा यासारख्या हिंदी मालिकांमध्ये देखील तिने आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. 2007 मध्ये तिने रिस्क या चित्रपटात काम केले होते. हिंदीमध्ये तिचा हा पहिला चित्रपट होता. रूपाली भोसले हिने काही वर्षांपूर्वी मिलिंद शिंदे यांच्यासोबत लग्न केले होते. मिलिंद शिंदे हा अमेरिकेमध्ये स्थित एक उद्योगपती होता.

मात्र, अल्पावधीतच रूपाली भोसले हिचा त्याच्यासोबत घटस्फोट झाला. त्यानंतर रूपाली ही भारतात परतली. मराठी मालिका विश्वामध्ये काम करत असताना रूपाली भोसलेचे अनिकेत मगरे याच्यासोबत देखील प्रेम संबंध होते. मात्र, काही वर्ष हे दोघं प्रेम संबंधात राहिल्यानंतर या दोघांचेही ब्रेकअप झाले, तर आपल्याला रूपाली भोसले ही आवडते का? आम्हाला नक्की सांगा.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published.