श्रीकृष्णाने महाभारतातील भावकीच्या यु-द्धासाठी कुरुक्षेत्रच का निवडले ? जाणून घ्या त्यामागील रहस्य….

ही गोष्टी सर्वानाच माहीत आहे की महाभारताच्या यु-द्धाच्या वेळी श्रीकृष्णाने केवळ अर्जुनाला गीतेचा उपदेश दिला होता. परंतु आजही महाभारताच्या यु-द्धाशी निगडित अशी अनेक रहस्ये आहेत, ज्याबद्दल थोड्याच लोकांना माहिती आहे. आज आपण अशाच काही रहस्यांबद्धल जाणून घेणार आहोत. आपण कधी विचार केला आहे का की महाभारताचे यु-द्ध कुरुक्षेत्रातच का झाले, इतरत्र का नाही?
महाभारताचे यु-द्ध हे जगातील सर्वात भयंकर युद्ध होते. कौरव आणि पांडव यांच्यात झालेल्या या यु-द्धामध्ये दोन्ही बाजूंनी कोट्यावधी योद्धा मा-रले गेले. महाभारताच्या यु-द्धापूर्वी किंवा नंतर देखील असे युद्ध कधी झाले नव्हते किंवा यापुढे देखील अशा यु-द्धाची शक्यता नाही.
कुरुक्षेत्राची भूमी भगवान श्रीकृष्णाने महाभारताच्या यु-द्धासाठी निवडली होती, परंतु त्यांनी महाभारत यु-द्धासाठी कुरुक्षेत्रच का निवडले, त्यामागील एक खोल रहस्य आहे. धर्मग्रंथा नुसार, जेव्हा महाभारताच्या यु-द्धाचा निर्णय झाला तेव्हा त्या भूमीचा शोध लागला. भगवान कृष्णाला या यु-द्धाच्या माध्यमातून पृथ्वीवरील वाढत्या पापांचा नाश करायचा होता आणि धर्म स्थापित करायचा होता.
मान्यतेनुसार, महाभारत यु-द्धाच्या अगोदर कृष्णाला भीती होती की कौरव आणि पांडवांनी यु-द्धात मर-णासन्न असलेल्या भाऊ भाऊ, गुरु शिष्य आणि नातेवाईक यांच्यात समजोता होऊ तर होणार नाही ना ? या कारणास्तव, त्यांनी यु-द्धासाठी अशी जमीन निवडण्याचे ठरविले, की जेथे तेथे प्रचंड राग आणि द्वे-ष खूप प्रमाणात आहे. या कामासाठी श्री कृष्णाने सर्व दूत पाठवले आणि तेथील घटनांचा आढावा घेण्यास सांगितले.
संदेशवाहकांनी सर्व घटनांचा आढावा घेतला आणि भगवान कृष्णाला याबद्दल एक-एक करून सांगितले. एका मेसेंजरने एका घटनेविषयी सांगितले की कुरुक्षेत्राच्या एका मोठ्या भावाने आपल्या लहान भावाला शेतातील पालापाचोळा झाल्यावर पावसाचे पाणी वाहून जाणारे पाणी बंध करून अडविण्यासाठी सांगितले होते. परंतु लहान भावाने तसे करण्यास नकार दिला.
यावर थोरल्या भावाला त्याचा राग आला आणि त्याने धाकट्या भावाला ठा*र मा*रले आणि त्याचा मृ*तदेह फरपटत ओढत ओढत नेऊन त्या ठिकाणी नेला जिथे पाणी वाहून जात होते. आणि जिथून पानी वाहत होते ते पाणी अडविण्यासाठी त्याचा मृ*त*दे*ह तेथे ठेवला होता.
श्री कृष्णाने जेव्हा या खऱ्या घटनेविषयी ऐकले तेव्हा त्यांनी ठरवले की ही जमीन भाऊ-भाऊ, गुरु-शिष्य आणि नातेवाईकांच्या यु*द्धासाठी योग्य आहे. कुरुक्षेत्राच्या भूमीवर भगवान श्रीकृष्णांना खात्री होती की इथल्या यु-द्धामध्ये भाऊ एकमेकांवर प्रेम येऊ देणार नाहीत. यानंतर त्यांनी कुरुक्षेत्रात महाभारताचे यु-द्ध करण्याची घोषणा केली.