लाखात एक बुद्धिमान व्यक्तीच ‘या’ फोटोमधील पक्षी शोधू शकतो फोटो ZOOM करून पाहिल्यास उत्तर मिळेल…

माणसाला आ युष्यात अनेक कोडी पडत असतात, त्यात नवीन कोडय़ांची भर कशाला, असे कुणीही म्हणेल; पण अवघडाचा ध्यास, अशक्य ते शक्य करण्याचा त्रास करून घेणाऱ्यालाच माणूस असे म्हणतात. त्यामुळेच चंद्र, तारे यांच्याविषयी कुतूहल वाटून एक दिवस त्याने चंद्रावर पाऊल ठेवले. आजही अनेक कोडी अशी आहेत की, जी माणसाला उलगडलेली नाहीत; त्यात कृष्णद्रव्याचे कोडे तर एक आहेच, पण इतरही अनेक कोडी आहेत.
कोडी हा एक खेळ आहे, ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीची क ल्पना करण्याची शक्ती तसेच त्या व्यक्तीचे ज्ञान तपासले जाऊ शकते. दिलेल्या कोड्यामध्ये समोरील व्यक्तीला चारही बाजूंचा विचार करून कोडे सोडवायला लागते. कोड्यांचे विविध प्रकार आहेत, जसे की क्रॉसवर्ड कोडी, शब्द-शोध कोडी, नंबर कोडी, रिलेशनल कोडे किंवा तर्कशास्त्र कोडी.
तसेच आपल्याला माहित असेल कि सो शल मी डियावर नेहमीच ऑप्टिकल इल्यूजन किंवा संभ्रमित करणारे फोटो व्हा यर’ल होत असतात. जेव्हा एखाद्या फोटोमध्ये काही शोधण्याचा मुद्दा येतो तेव्हा लोक पूर्णपणे अक्टिव होतात. आता असाच एक फोटो सध्या सो शल मी डियावर व्हा यरल झाला आहे.
हा फोटो एका आयएफएस अधिकाऱ्यांनी शेअर केला आहे आणि यात एक घु’बड लपलेलं आहे. पण ते घु’बड क्वचितच लोकांना दिसते आहे. जर तुमचीही नजर चांगली आहे असं तुम्हाला वाटतं किंवा तुमच्या न’जरेतून काहीही सुटत नाही असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्हीही यात घु’बड शोधू शकता.
सो शल मी डियावर युजर्सनी ह्या फोटोला खूप पसंती दिली आहे. ट्विटरवर हा फोटो आयएफएस खात्यातील सुशांत नंदा अधिकाऱ्यांना शेअर केला आहे. सुशांत नंदा यांनी हा फोटो ट्विटरवर शेअर केल्यानंतर काही वेळातच लाईक, कमेंट, शेअर चा वर्षाव होऊन काही क्षणातच हा फोटो सो शल मी डियावर व्हा य रल झाला. ह्या फोटोला आतापर्यंत ट्विटरवर 1700 लाईक्स मिळाले असून 200 पेक्षा जास्त रिट्विट झाले आहेत.
या फोटोमध्ये एक झाड दिसत असून त्या झाडाचे खोड भुरकट रंगाचे आहे तुम्ही पाहू शकता. आणि या झाडावर एक घु’बड बसले आहे जे आपल्याला शोधायचे आहे. ट्विटरवर कॉमेंट करत एका सो शल मी डिया युजर्सन सांगितलं की, मी हा फोटो ३० मिनिटापर्यंत पाहिला पण मला काही घु’बड दिसत नाही आहे.
पण जेव्हा तुम्ही तुमची ती’क्ष्ण नजर लावून या झाडाकडे बघाल तेव्हा आपल्याला लक्षात येईल. झाडाचा आणि घु’बडाचा रंग एकच असल्याने तो सहजपणे दिसून येत नाही. पण काही लोकांनी त्याला पटकन शोधलं आहे तर काही अजूनही शोधत आहेत.