शॉकिंग ! मुलगा बनून ‘या’ मु’लीने तरुणीला अ’डकवले ‘प्रे’माच्या’ जा’ळ्यात, तब्बल 10 वे’ळेस ठेव’ला ‘स’बं’ध’…स’त्य समजताच तरुणीने केले असे काही की…
साध्याच्या डिजिटल जगात, आपल्याला आयुष्य जितके सोपे वाटते तेववढेच अवघड देखील झालेले आढळून येते. आजकाल सो’शल मी’डियाच्या प्लॅटफॉर्म वर आपले अ’काऊंट असणे हि काय खूप मोठी बाब नाही. आणि जर असे अकाऊंट नसले तर ते आश्चर्य म्हणावे लागेल. प्रत्येकाचे सो’शल मी’डिया अकाउंट असतेच आणि त्यावरून आपण एकमेकांसोबत संपर्क साधून बोलतो.
हे जितके सोपे आहे तेवढेच अव’घड देखील आहे. कारण समोर आपल्याशी सो’शल मी’डियाच्या त्या अकाऊंट वरुन नक्की कोण बोलत आहे हे समजणे अवघड होते. बऱ्याच वेळा आपण सो’शल मी’डियावर एकमेकांना ओळखू लागतो, बोलू लागतो. आपले विचार, आपले मन एकमेकांसमोर व्यक्त करतो आणि आपले विचार जुळले तर आपले अनोळखी नाते कधी घट्ट मैत्री तर कधी कधी आपण त्या व्यक्तीच्या प्रे’मात देखील पडतो. सो’शल मी’डियावर एकमेकांच्या प्रे’मात प’डणे हे काय आपल्याला नवे नाही. त्यामध्ये, तिथे बनलेले ते नाते कधी कधी देणारे ठरते तर कधी ते जास्त काळ न टिकता लगेच तुटते..
लंडनमध्ये असेच एक खूपच ध’क्कादा’यक प्र’करण घ’डले आहे. यामध्ये एका मु’लीने मु’लगा बनून दुसऱ्या मु’लीशी मैत्री करून तिच्याशी दहा वेळा शा’रीरि’क सं’बंध ठेवले. त्यानंतर काही दिवसांनी जेव्हा मुलीला समजले कि तिच्याशी सं’बंध ठेवत असलेला बॉ’यफ्रें’ड मुलगा नसून मु’लगीच आहे, तेव्हा तिला चांगलाच ध’क्का ब’सला. यानंतर पी’डि’त त’रुणीने पो’ली’स ठा’ण्यात धाव घेऊन आपल्याबाबत घ’डलेला सगळा प्रकार सांगितला. यानंतर त्या त’रुणीच्या त’क्रारीवरून पो’लिसां’नी गु’न्हा दा’खल करून त्या त’रुणीला ता’ब्यात घेतले.
नेमके प्रकरण काय आहे
न्यूलैंड नावाच्या २५ वर्षीय तरुणीने सो’शल मी’डियावर एका मुलाच्या नावाने बनावट फे’क अ’काऊं’ट तयार केले. यानंतर न्यूलैंडची फे’सबु’क अ’काऊं’टवर एका तरुण मुलीशी चांगलीच मैत्री झाली होती. न्यूलैंड तिच्याबरोबर फक्त एक मुलगा म्हणून फेसबुकवर बोलत होती. ह्यात विशेष म्हणजे न्यूलैंड तिला भेटतानासुद्धा मुलगा बनूनच भेटत होती. या नंतर त्यांच्यामध्ये अत्यंत जवळीक निर्माण झाली आणि त्यांनी एकमेकांच्या सहमतीने शा’रीरि’क सं’बं’ध ठेवण्यास सुरुवात केली.
जेव्हा घरी कोणी नसते तेव्हा या दोघी शा’रीरि’क सं’बं’ध ठेवत असत. परंतु तोपर्यंत देखील पी’डि’त तरुणीला समजले नव्हते कि ती ज्या मुलासोबत शा’रीरि’क सं’बंध ठेवत आहे तो मुलगा नसून मुलगी आहे. न्यूलैंड एक मुलगी आहे हे तिला शा’रीरि’क सं’बंध ठेवले तरीही नाही समजले. न्यूलैंड त्या मुलीशी शा’रीरि’क सं’बं’ध ठेवताना से’क्स टॉ’यचा वापर करत होती अशी माहिती पो’लिसां’ना देण्यात आली आहे. न्यूलैंडने पी’डि’त त’रुणीसोबत आतापर्यंत १० वेळा शा’रीरि’क सं’बंध ठेवले आहेत. पण जेव्हा पी’डि’त मुलीला न्यूलैंडबद्दल खरं सत्य समजलं तेव्हा तिने पो’ली’स ठाण्यात जाऊन तिच्याविरो’धात गु’न्हा दाखल केला आहे. यानंतर को’र्टाने न्यूलैंडला ८ वर्षाची शि’क्षा सु’नाव’ली आहे.