शेवटचा श्वास घेण्यापूर्वी पतीने पत्नीची ही इच्छा पूर्ण करून सोडला प्राण, पत्नीसाठी मागे सोडून गेला प्रेमाची ही निशाणी…! वाचून बसणार नाही विश्वास…

शेवटचा श्वास घेण्यापूर्वी पतीने पत्नीची ही इच्छा पूर्ण करून सोडला प्राण, पत्नीसाठी मागे सोडून गेला प्रेमाची ही निशाणी…! वाचून बसणार नाही विश्वास…

मित्रांनो, जेव्हा मुलीचे लग्न होते, त्यानंतर तिच्या आई वडिलांचे घर तिच्यासाठी परके बनते.तसेच तिच्या भावी हि तिच्या सासरच्या घरातून चालू होते. मुलीला आपल्या समाजात लग्नाच्या आधी ‘परके धन’ असे म्हणतात. तर लग्नानंतर मुलीला तिचे सासरचे मंडळी लोकांची लेक म्हणतात. पण काही ठिकाणी याच्या उलट चित्र पहायला मिळत.

काही ठिकाणी मुलीच्या सासरचे मंडळी तीला खुप जीव लावतात. तिच्यावर पोटच्या मुलीप्रमाणे प्रेम करतात. पण काही ठिकाणी लग्नानंतर मुलीचा खुप छ’ळ केला जातो. हुं’ड्यासाठी तिचा ब’ळी देखील घेतला जातो. पण सध्या भरपूर प्रमाणात हि परिस्थिती बदलली आहे. लग्नानंतर एका मुलीसाठी, तिचा पती हा तिचा मित्रही आणि जीवांसाठी सुद्धा असतो.

ज्याच्याशी ती तिच्या भावना मोकळेपणाने बोलू शकते. अशा परिस्थितीत जर तिचा नवराच जर जग सोडून गेला तर ती एकटी पडते. तसेच तिचे सर्व आयुष्याचं संपल्यासारखे तिला वाटते. अशाच पती-पत्नीमधील प्रेमाच्या एका घटनेने लोकांची मने जिंकली आहेत. घटना नक्की काय आहे ? हेच आज आपण आपल्या आर्टिकल मध्ये जाणून घेणार आहोत.

एका मुलीचे लग्न 2020 मध्ये गुजरातमधील एका मुलीशी झाले होते. तसेच तिचा पती कॅनडाला जॉब करत होता. काही दिवस ती गुजरातमध्ये सासू-सासऱ्याजवळ राहिली. त्यानंतर ती तिच्या नवऱ्यासोबत कॅनडाला निघून गेली. नंतर ती पतीसोबत कॅनडामध्ये राहू लागली. लग्नाच्या 4 महिन्यांनंतर, पती-पत्नी दोघेही सासऱ्याच्या खालावलेल्या तब्येतीमुळे गुजरातला परतले.

आपल्या मायदेशी परत येताच तिच्या नवऱ्याला को’रोना झाला. कित्येक दिवस तिच्या पतीची प्रकृती चिंताजनक राहिली. त्यानंतर काही महिने तिचा नवरा एका खाजगी रुग्णालयात व्हेंटिलेटरवर राहिला. 2 महिन्यांनंतरही तीचा नवरा बरा होऊ शकला नाही. त्यातच डॉ’क्टरांनी त्याच्या जगण्याची आशा सोडली.

पत्नीला जेव्हा कळले की तिचा पती मरणार आहे. तेव्हा तिने उच्च न्यायालयात धाव घेतली. युवतीने उच्च न्यायालयात सांगितले की, तिला तिच्या पतीचे शु’क्राणू हवे आहेत. जे डॉक्टर तिला घेऊ देत नाहीत. तिला तिच्या पतीच्या मृ’त्यूनंतर पतीच्या मुलाला जन्म द्यायचा आहे. तसेच त्यांच्या प्रेमाचे प्रतिक हे कायम तिच्यासोबत राहावे. अशी तिची ईच्छा होती.

पण को’रोनामुळे डॉक्टर तीला हे करून देत नव्हते. मुलीचे ऐकल्यानंतर डॉ’क्टरांनी तत्काळ स्टर्लिंग हॉस्पिटलला आयव्हीएफ प्रक्रिया करण्याचे आदेश दिले. इतिहासात प्रथमच असे घडले आहे. जेव्हा उच्च न्यायालयाने सुनावणी थांबवली आणि रडणाऱ्या महिलेची याचिका ऐकली. यानंतर मुलीला तिच्या पतीचे शु’क्राणू देण्यात आले.

म’रण्यापूर्वी पतीने पत्नीची शेवटची इच्छा पूर्ण केली आणि त्यानंतर तिच्या पतीचा मृत्यू झाला. मूल होणे हा पालकांचा आधार असतो आणि त्या मुलांद्वारे दोघेही जोडलेले राहतात. मुलीची इच्छा होती की तिने आपल्या मुलाद्वारे तिच्या पतीची नेहमी आठवण तिच्याजवळ ठेवावी. म्हणून तिने शेवटच्या क्षणीही कोरोनाची चिंता केली नाही.

तिच्या पतीकडून शु’क्राणू मागितले. या घटनेनंतर, तिथे उपस्थित लोक तिच्या पतीचा मृ’त्यू झाल्याचा दुःख व्यक्त करत होते. तर दुसऱ्या बाजूला लोक त्या मुलीच्या कामाचे कौतुकही करत होते.

Yesmarathi

Leave a Reply

Your email address will not be published.