शीघ्र ग’र्भधारण करण्यासाठी, सलग ६ दिवस करा ‘हे’ काम; हे छोटंसं फुल करेल मोठी जादू…

ग’र्भधारण करून आई बनावे, हि प्रत्येक महिलेची इच्छा असते. असं म्हणलं जातं, एक स्त्री जेव्हा आई होते तेव्हा तिचा पुर्नजन्म होतो. त्या स्त्रीच्या आयुष्यला एक नवीन आणि खास असं वळणं मिळत. त्यामुळे, आपण आपल्या ग’र्भामध्ये एका जीवाला वाढवावं, आणि जन्म द्यावा अशी इच्छा प्रयेक स्त्रीची असतेच. मात्र आजच्या कृत्रिम जगात, अनेक महिलांसाठी ग’र्भधारण करून आपल्या मुलांना जन्म देणे अवघड झाले आहे.
याचे खूप कारण आहेत. अनेक महिला आपल्या करियरवर लक्ष केंद्रित करण्यासाठी, लवकर प्रे’ग्नन्ट’ होत नाहीत. किंवा त्या गरो’दर झाल्याच तर, बऱ्याच महिला अ’बॉर्श’न करतात. त्यामुळे देखील पुढे जाऊन त्यांना प्रे’ग्नन्ट राहण्यास समस्या निर्माण होते. अनेक महिला, आई होण्यासाठी अजून तैयार नाही या कारणामुळं अनेक वर्ष कॉंट्रासेप्टिव्ह गो’ळ्या घेतात.
त्यामुळे देखील महिलांना प्रे’ग्नन्ट राहण्यास सम’स्या निर्माण होतात. अनेक महिलांमध्ये इन्फर्टिलिटीची सम’स्या देखील आढळून येते आणि त्यामुळे त्या ग’र्भ धारण करू शकत नाहीत. त्यावर एक रामबाण ऊपाय आपल्या आयुर्वेदामध्ये सांगितलेला आहे. आज त्याच उपायाबद्दल आपण जाणून घेऊ या. इन्फर्टिलिटीच्या सम’स्येवर, एक घरेलु उपाय आहे.
हा उपाय खूप प्रभावी असून, अनेक महिलांना त्याचा फायदा झाला आहे. नागकेसरचा वापर, महिलांच्या फर्टिलिटी अर्थात प्रजनन क्षमता वाढण्यास मदत मिळते. नागकेसर हे एका फुलाचे नाव आहे. महिलांच्या पि’रे’ड्स म्हणजेच मा’सिक पा’ळीशी निगडित अनेक वेगवेगळ्या सम’स्यांना दूर करण्यासाठी या फुलाचा वापर अत्यंत कारगार सिद्ध झाला आहे.
सोबतच, असंतुलित वाताचा दो’ष सुद्धा नागकेसर फुल दूर करते. महिलांमध्ये, प्रज’नन क्षमता, वात दो’षासोबत थेट निगडित आहे. वात दो’षामुळं, महिलांची प्रज’नन क्ष’मता कमी होते. नागकेसर, शरीरामध्ये एंटीऑक्सीडेंटच्या रूपात काम करते. या फुलांचा थेट वापर केला जाऊ शकतो किंवा आयुर्वेदिक औषधांच्या दुकानात या फुलाचे पावडर देखील मिळते. श’रीरातील वि’षारी आणि नको असलेले घटक, बाहेर टाकतात.
सोबतच श’रीरावर येणारी सूज देखील नागकेसर फुलांमुळे कमी होते. अनेक महिलांच्या शरीरात, अनावश्यक भागामध्ये सूज येते आणि त्यामुळे देखील त्यांची प्रज’नन क्षमता कमी होते. अशा वेळी नागकेसरचे फुल, सर्वात जास्त कारगार ठरते. ज्या महिलांना अशा प्रकारची सम’स्या आहे, त्यांनी सलग ७ दिवस नाश्ता केल्यानंतर एक चमचा पिवळ्या नागकेसर पावडरचे कोमट पाण्यासह सेवन करावे.
त्याचसोबत, सुपारीसोबत देखील नागकेसर पावडरचे सेवन केले जाऊ शकते. मात्र, पि’रियड्स’ संपले कि लगेच दुसऱ्या दिवसापासून महिलांनी याचा वापर सुरु करायला हवा. मा’सिक पा’ळी संपताच महिलांनी, नागकेसरच्या पावडरचे सलग ७ दिवस सेवन करावे.