शास्त्रानुसार ग’र्भव’ती महिलेने चुकूनही पाहू नये मे’लेल्या व्यक्तीचा चेहरा, अन्यथा भोगावे लागतील हे गं’भीर परिणाम…

आपल्या हिंदू धर्मांमध्ये वेगवेगळ्या सण, उत्सवासाठी वेग वेगळे नियम लिहून ठेवले आहेत. प्रत्येक सण किंवा उत्सव साजरा करताना कशा पद्धतीने करावा यबद्दल अनेक चालीरीती प्रसिद्ध आहेत. काहींच्या मते, या केवळ भाकड कथा आणि समजुती असून त्यांचा आपल्या दैनंदिन आयुष्यवार काहीच परिणाम होत नाही.
मात्र आपल्या हिंदू धर्मामध्ये सांगितलेले नियम आणि अटी शास्त्रोक्त आहेत हेच सत्य आहे. अनेक अगदी साध्या साध्या आणि नियम आणि अटी मागे मोठाले शास्त्रोक्त कारण सांगितले आहे. आपल्याकडे अनेक वेळा सांगितले जाते की, दरवाजामध्ये शिंकू नये. इतर देशांसाठी ही एक अं’धश्र’द्धा आहे.
मात्र आपल्या शास्त्रांनुसार यामागे वेगळे कारण आहे. पूर्वीच्या काळात, दरवाज्यांची उंची कमी असायची. त्यामुळे सहाजिकच शिंकल्यावर डोक्याला दुखापत होत असे, आणि म्हणून दरवाजामध्ये शिंकू नये असे बोलले जात असे. असे अनेक वेगवेगळे तर्क, अनेक वेगवेगळ्या बाबींसाठी देण्यात येते. अनेक प्रथा आहेत, ज्यांच्यामाघे असे शास्त्रोक्त कारण आहे.
वेगवेगळ्या भागात, वेगवेगळा प्रथा प्रचिलित आहेत. मात्र काही प्रथा आपल्या सगळीकडे सारख्याच आहेत, त्यापैकीच काही आहेत ग’र्भव’ती स्त्रियांबद्दलच्या. ग’र्भव’ती स्त्रियांनी आपल्या, गरो’दरपणात काय करावे आणि काय करू नये याबद्दल खूप काही आपल्या शास्त्रांमध्ये सांगितले आहे. त्यामधील अनेक बाबींना, शास्त्रोक्त कारण आहेत.
सकाळी उठल्यानंतर, दह्याचे पंचामृत खावे असे आपल्या शास्त्रांमध्ये सांगितले आहे. बाळ गोर होण्यासाठी हा उपाय आहे, असं आपल्या शास्त्रांमध्ये म्हणले आहे. पण, सकाळी पंचामृत खाल्ल्याने पचनतंत्र योग्य राहते आणि त्यामुळे इतर शा’रीरिक आ’जार होत नाहीत असे कारण त्यामागचे आहे.
त्याचबरोबर असे बोलेल जाते की, ग’र्भव’ती महिलेने मृ’तकचा चेहरा बघू नये. मृ’तक म्हणजेच, मृ’तदे’हाचा चेहरा ग’र्भव’ती स्त्रीने बघू नये असे विधान आहे. मृ’तदे’ह किंवा मृ’तदे’हाचा चेहरा जर ग’र्भव’ती महिलेने पहिला तर त्याचा विप’रीत प’रिणाम भो’गावा लागतो. त्यामुळे न’कारा’त्मक भाव वाढतो आणि नि’गेटिव्ह ऊर्जा वाढते.
नका’रात्मक भाव वाढल्यामुळे, त्याच्या चुकीचा परिणाम ग’र्भामधील बा’ळावर होतो. उदासीन आणि दुःखद वातावरणामुळे, ग’र्भातील बा’ळावर त्याचा तसाच परि’णाम होतो असे सांगितले जाते. मृ’तदे’हाच्या आसपास असणारे घा’तक वि’षाणू, बा’ळावर प’रिणाम करतात. यामुळे, आई सतत उदास राहते आणि म्हणून तिच्या शरी’रामध्ये नि’गेटि’व्ह ऊर्जा वाढीस लागते.
अशा वेळी मा’नसि’क त्रा’स होतो, आणि या मा’नसि’क त्रा’सामुळे होणाऱ्या आईला प्र’सूतीच्या वेळी देखील जास्त त्रा’स होतो. आणि केवळ याच कारणामुळे, आपल्या हिंदू धर्मामध्ये, ग’रोदर महिलेला मृ’तदे’हाच्या जवळपास देखील येऊ दिले जात नाही. म्हणून आपल्या शास्त्रांमध्ये देखील, गरो’दर महिलांनी मृ’तदे’ह किंवा मृ’त व्यक्तींचे तों’ड न बघण्याची प्रथा प्रचलित आहे. होणाऱ्या आईला जास्तीत जास्त आनंदी आणि प्रसन्न वातावरणात ठेवले जावे असे आपल्या धर्मामध्ये देखील सांगितले आहे.