शास्त्रज्ञांनी केला दावा ; चुकूनही इतक्या महिन्यांपर्यंत वापरू नका इनर्वियर, अन्यथा आयुष्यभर भोगाल ‘हे’ दु’ष्परिणाम, मुलींनी नक्की वाचा…

अंडर पॅन्ट, अं’तर्वस्त्र याबाबत बोलताना अनेक जण बोलणे टाळत असतात त्याचे कारणही तसेच असते. आपल्याकडे अशा काही गोष्टी आहेत की, ज्या न बोललेल्या बऱ्या म्हणून टाळल्या जातात. लैं’गि’क शिक्षणाचे देखील असेच आहे. लै’गिं’क शिक्षणाबाबत आपल्याकडे आळीमिळी गुपचिळी असेच धोरण असते.
मात्र, यावर बोलते करणे सर्वांना खूप गरजेचे आहे. मुलांना देखील याचे शिक्षण देणे गरजेचे आहे. नाहीतर मग अडचणींचा सामना करावा लागतो. आपल्याकडे साधारणतः मुलगा मोठा झाला की त्याला अं’डर पॅन्ट घालण्यास सुरुवात होते. एक अं’डर पॅन्ट किती दिवस घालावी, असा काही नियम आपल्याकडे कधीही नव्हता आणि भविष्यात देखील असेल की नाही हे माहीत नाही.
मात्र, अं’डर पॅ’न्ट घेऊन काही दिवसानंतर टाकून द्यावी, असे तज्ञांचे मत आहे. मात्र, आपल्याकडे असे होत नाही. याबाबतचा नुकताच एक अहवाल प्रदर्शित झाला आहे. या आवाजामध्ये ब्रिटनचे स्किन स्पेशलिस्ट डॉ’क्टर शिरीष लखानी यांनी आपले मत नोंदवले आहे. जर आपण अधिक काळ अं’डर पॅन्ट घातली तर अं’डर पॅ’न्ट मध्ये खूप मोठ्या प्रमाणात बॅ’क्टेरिया हे निर्माण होऊ शकतात.
महिलांच्या बाबतीत तर हे प्रमाण खूपच अधिक असल्याचे देखील या डॉ’क्टरां’चे म्हणणे आहे. भारतामध्ये अं’डर पॅ’न्ट ही फाटेपर्यंत घालण्याची पद्धतच आहे. मात्र, असे न करता काही कालांतराने आपण आपली अं’डर पॅ’न्ट बदलली पाहिजे. कारण आपण मशीन मधून किंवा हाताने जरी धुतली तरी अं’डर पॅ’न्टमध्ये असलेले बॅ’क्टेरि’या निघत नाहीत.
याबाबत अनेक संशोधकांनी आपली मतं नोंदवल आहे. संशोधक स्टेफनी टेलर यांनी देखील आपले मत नोंदवले आहे. महिलांच्या बाबतीत त्यांनी प्रखर मत मांडले. महिलांनी आपले अं’तर्व’स्त्र हे काही महिन्यांनी बदलले पाहिजेत, असे त्यांचे म्हणणे होते. महिलांनी आपला ब्रा तर दोन-तीन महिन्यांनी बदलला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
त्याचे कारणदेखील तसेच आहे. महिलांचे स्त’न ब्रा च्या आत मध्ये दाटलेली असतात. त्यामुळे त्यांना त्रा’स होत असतो. तसेच मी या वर बॅ’क्टेरि’या देखील खूप मोठ्या प्रमाणात होत असतात. त्यामुळे आपण ब्रा बदलला पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच पु’रुषां’नी त्यांची अं’डर पॅ’न्ट किमान एका वर्षानंतर बदलली पाहिजे. जर त्याहून कमी कालावधीत बदलली तर ती खूप चांगली असल्याचे डॉ’क्टर शिरीन लखानी म्हणाले.
दिवसाआड म’हिलांनी न’ग्न राहावे
या अहवालामध्ये म’हिलांच्या बाबतीत मौल्यवान सल्ला देखील देण्यात आलेला आहे. म’हिलांनी अं’तर्व’स्त्रे घातल्यानंतर यामध्ये बॅ’क्टेरि’या खूप मोठ्या प्र’माणात असतात. त्यामुळे म’हिलांनी एका दिवसाआड अं’तर्व’स्त्र न घालता तसेच राहावे. यामुळे आपल्या यो’नीमार्गातील बॅ’क्टेरि’या हे कमी होतात, असे देखील त्यांचे म्हणणे होते.
व्यायाम करताना अं’तर्व’स्त्रे घालू नये
या संशोधनात असे देखील सांगण्यात आले आहे की, म’हिलांचा अं’तर्वस्त्रा’ चा सं’बं’ध थेट त्यांच्या प्रा’यव्हे’ट पार्ट’ शी येत असतो. त्यामुळे त्यांनी व्यायाम करताना किंवा अवघड काम करताना अं’तर्व’स्त्र हे घालू नये. जेणेकरून त्यामध्ये घाम जाऊ शकतो. घाम जर गेला तर या माध्यमातून बॅ’क्टेरि’या निर्माण होतात.