शा’रीरिक स’बंध न ठेवताही ‘या’ 5 पद्धतीने महिला होऊ शकतात प्रे’ग्नं’न्ट, नंबर ‘3’ ची पद्धत ऐकून हैराण व्हाल…

प्रे’ग्नन्ट होणं आणि एका निरागस जीवाला जन्म देणं, हे कोणत्याही महिलेसाठी अत्यंत सुखदायी असा अनुभव असतो. आई होणं हा सर्वात सुंदर असा अनुभव आहे असं मानलं जात. प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात हा क्षण येतोच. एक जीव आपल्या, स्वतःच्या श’रीरामध्ये वाढवणे आणि त्यानंतर त्याला ज’न्म देणे ही जगातल्या प्रत्येक स्त्री साठी गौरव आणि अभिमानाची बाब समजली जाते.
मात्र, आई होण्यासाठी साहजिकच पुरुष आणि स्त्री या दोघांमध्ये देखील ती भावना असणे महत्वाचे असते. या दोघांच्या प्रेमातूनच एक नवीन जीव जन्माला येऊ शकते. निर्सगानेच तसा नियम बनवला आहे. पुरुष आणि स्त्रीने एकमेकांमध्ये, लैं’गि’क सं’बंध अर्थात से’क्स केल्यानंतर, पुरुषांचे शु’क्राणू जेव्हा महिलेच्या ग’र्भात जातात तेव्हाच नवीन जीव निर्माण होऊ शकतं.
त्यामुळे, जग कितीही पुढं गेलं तरीही, निसर्गाने रचलेल्या नियमाच्या पुढे कोणीच जाऊ शकत नाही. मात्र आजकाल, स’रगोसीच्या माध्यमातून देखील आई बनता येतं. यामध्ये, महिलेला त्या पुरुषासोबत से’क्स करण्याची आवश्यकता नसते. मात्र, नुकतंच काही अभ्यासानुसार समोर आलं आहे की, अश्या प्रकारे से’क्स केल्याशिवाय देखील महिला प्रे’ग्नन्ट म्हणजेच ग’रोदर होऊ शकते.
कं’डो’म शिवाय म्हणजेच अनप्रो’टेक्टड से’क्’स आणि इतर काही क्रियाकलाप केल्याने देखील, ग’र्भधारण होऊ शकतो. तुम्हाला आश्चर्य वाटेल असं कसं होऊ शकतं. तर असं खरंच काही ठिकाणी झालं असल्याचं अभ्यासातून समोर आलं आहे.
अनेक वेळा इंटरनेटवर देखील तुम्ही यापूर्वी असं काही वाचल किंवा पाहिलं असेल, मात्र त्यामधल्या कारणांनी तुम्हाला मूर्खातच काढलं असेल. तर आता पुढील ५ असे क्रियाकलाप आहेत, ज्यामुळे से’क्स केल्याशिवाय ग’र्भ धारण होऊ शकतो. बघा या ५ प्रकारे, असं शक्य झालं आहे.
१. ड्रा’य’से’क्स- अनेकवेळा या सिच्युएशनमध्ये, महिला आणि पुरुष एकमेकांसोबत से’क्स करण्याच्या प्रयत्नांमध्ये एकमेकांच्या प्र’जन’नांगच्या संपर्कात येतात. पे’निस्ट्रेश’न न झाल्यामुळे प्र’जननां’गचा संप’र्क झाला असेल हे दोघांच्याही ध्यानात येत नाही. अनेकवेळा कपल ड्रा’य’से’क्स करतात, मात्र त्याला सेफ समजण्यात नाही येत.
२. पार्टनर सोबत स्कि’नीडी’पचा आनंद लुटणे- अलीकडच्या काळात स्किनी-डीप प्रकार चांगलाच प्रचलित झालेला बघायला मिळत आहे. आपल्या पार्टनर सोबत स्विमिंग पूलमध्ये संपूर्ण शरीराला घट्ट आवळून, मस्ती करणे म्हणजे स्किनी-डीप. मात्र अश्या वेळी साहजिकच पुरुषांचे इ’जॅक्युले’शन होऊ शकत आणि पाण्यामुळं त्याचा आभास देखील महिलेला होत नाही. अश्या वेळी स्वतःच महिला आपल्या पायावर कु’ऱ्हाड मा’रुन घेतात. तेव्हा स्किनी-डीप संकल्पना मस्तीच्या दृष्टीने जरी चांगली वाटत असली तरीही, अजिबात सुरक्षित नाहीये.
३. से’क्सटॉ’यचा वापर- अनेकवेळा काही महिला, से’क्स करण्यापूर्वी आपल्या पार्टनरला अजूनच हॉ’ट करण्यासाठी फोरप्लेच्या वेळी से’क्सटॉ’यचा वापर करतात. अश्या वेळी पार्टनरच्या सीमेन त्यावर लागतो आणि जर ते टॉ’य धुण्याचे राहून गेले आणि पुढील ऍ’क्टिव्हि’टीच्या वेळी त्याचा वापर झाला तरीही ग’र्भ धारण होऊ शकते.
४. एनल से’क्स- कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण होय एनल से’क्स देखील असुरक्षितच समजले जाते. अनेकवेळा एनल से’क्स करताना कं’डो’मचा वापर करावा लागत नाही म्हणूनच हा प्रकार केला जातो. पण कधी कधी, पार्टनरचा सि’मन बाहेर येऊन वजा’इना पर्यंत पोहचू शकतो तेव्हा देखील प्रे’ग्नन्ट होण्याची दाट शक्यता असते.
५. फिं’गरिं’ग- अनेकवेळा महिलांना पा’र्टनरला हात लावून बसायला आवडतं. अश्या वेळी पार्टनरचा सि’मन चु’कून बो’टांना लागू शकतो. आणि तेच बोट जर पुन्हा त्यांनी आपल्या व्ह’जा’यनाला फिं’गरिं’ग करताना किंवा इतर काही कारणामुळं लावलं तरीही ग’र्भधा’रण होऊ शकतो.