अंघोळ करताना सर्वप्रथम शरीराच्या ‘या’ भागावर टाका पाणी, होतील अद्भुद फायदे….

अंघोळ करताना सर्वप्रथम शरीराच्या ‘या’ भागावर टाका पाणी, होतील अद्भुद फायदे….

सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. यामुळे आपण थोडे जरी बाहेर जाऊन आलो, तर आपल्याला घाम घाम होत असतो. तसेच या दिवसांमध्ये आपल्याला तहान देखील खूप मोठ्या प्र’माणात लागत असते. उन्हाळ्यामध्ये थंड वातावरणात राहणे हे कधीही चांगलं असतं. उन्हाळ्यामध्ये अधिक आपण उन्हात फिरू नाही.

यामुळे आपल्याला ऊन लागण्याची शक्यता असते. त्यामुळे इतर आ’जारां’ना देखील आपल्याला सामोरे जावे लागते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपण लिंबूवर्गीय फळे मोठ्या प्रमाणात खावेत. उदाहरण द्यायचे झाले तर संत्रा, मोसंबी हे पदार्थ आपण खावे. यामध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे आपली तहान शमत असते.

त्याचप्रमाणे लिंबू शरबत देखील आपण उन्हाळ्याच्या दिवसात घेऊ शकता. यामुळे देखील आपली तहान ही भागत असते. त्याचप्रमाणे टरबूज, खरबूज यासारखे पदार्थ उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपण खाल्ले पाहिजेत. या पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी भरलेले असते. त्यामुळे आपल्याला या मधून पाण्याचे प्रमाण नियंत्रणात राहते.

तसेच विटामिन सी देखील या पदार्थातून मोठ्या प्रमाणात मिळत असते. आपल्याला जर घाम घाम होत असेल तर आपण बाहेरून आल्यावर लगेच अंघोळ करतो किंवा हात-पाय-तोंड धूत असतो. मात्र, या दिवसांमध्ये दोनदा जर आंघोळ केली तर काही हरकत नाही. दोनदा अंघोळ केल्याने आपले शरीर हे ताजेतवाने राहते. म’नाव’रील ता’ण त’णा’व हा कमी होत असतो.

त्यामुळे आपल्याला थोडे तंदुरुस्त देखील वाटत असते. आंघोळ करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. अंघोळ करणे बाबत अनेक समज-गै’रस’मज आहेत. अनेक लोक म्हणतात की, थंड पाण्याने आंघोळ केली पाहिजे. मात्र, थंड पाण्याने अंघोळ केल्यावर अनेकांना स’र्दी-खो’कला होत असतो. त्यामुळे गरम पाण्याने अंघोळ देखील अनेक जण करत असतात.

मात्र, आपण गरम पाण्याने अंघोळ केल्याने देखील हा’डे ठिसू’ळ होत असतात. त्याचप्रमाणे इतर आ’जा’र देखील यामुळे होत असतात. डोक्यावर आपण थेट गरम पाणी घेतले, तर यामुळे आपल्या माणसांना इजा होऊ शकते. आपले केस यामुळे झडू शकतात. त्यामुळे वेगवेगळ्या पद्धती आंघोळ करण्याचा या आहेत.

आपण अंघोळीला जाताना आपण सुरुवातीला थंड किंवा गरम असो, हे पाणी आपण डो’क्यावर न घेता हे पाणी आपण आधी पा’यावर घ्यावे. पा’यावर घेतल्याने आपल्याला पाणी किती गरम आहे किंवा थंड आहे याची जाणीव होते. त्यानंतर हे पाणी आपण आपल्या अंगावर इतरत्र घ्यावे. त्याचप्रमाणे आपल्याला ता’न त’ना’व असेल तर आपण मा’नेवर पाणी टाकावे.

यामुळे आपला त’णा’व हा निश्चितच कमी होतो. त्यानंतर आपल्या पूर्ण श’रीरा’वर पाणी टाका. यामुळे आपल्याला एकदम ताजेतवाने देखील वाटेल. यामध्ये एक अशी देखील गोष्ट आहे की आपण नाष्टा झाल्यावर लगेच अंघोळ कधीही करू नये. नाश्ता झाल्यावर आंघोळ केली तर आपल्याला अन्न पचनावर देखील याचा परिणाम होत असतो.

कारण की नाश्ता केल्यानंतर आपण लगेच अंघोळ केली तर आपला जठराग्नी हा पचन क्रिया करत नसतो. त्यामुळे नाष्ट्या नंतर कधीही अंघोळ करू नये. उठल्यानंतर ब्रश केल्यानंतर लगेच आंघोळ करावी. यामुळे आपल्याला ताजेतवाने वाटेल आणि आपला दिवस चांगला जाईल.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *