शरीराचे ‘हे’ 3 अवयव खोलतात महिलांचे सर्व राज, यावरूनच ओळखू शकता महिलांचे….

शरीराचे ‘हे’ 3 अवयव खोलतात महिलांचे सर्व राज, यावरूनच ओळखू शकता महिलांचे….

आपल्याला माहित असेल कि चाणक्य एक महान आणि हुशार व्यक्ती होते. ज्यांना प्रत्येक गोष्टीचा एक अनोखा मार्ग सापडला होता. चाणक्य लिखित ‘चाणक्य नीति’ पुस्तक आपल्याला जीवन जगण्याचे योग्य मार्ग दाखवते. चाणक्य यांनी पुरुष आणि स्त्रिया यांच्यातील सं’बं’धासंदर्भात अनेक नियमही जगाला सांगितले आहेत.

त्यांनी पुरुषांना विशेषतः सल्ला दिला आहे, की ज्या स्त्रिया त्यांना फ’सवू शकतात, अशा स्त्रियांपासून सा’वध राहा. पण अशा अनेक गोष्टी आहेत ज्या बहुतेक स्त्रियांच्या स्वभावात समाविष्ट आहेत. चला तर पाहूया चाणक्य नीति:नुसार आपल्याला स्त्रियांच्या कोणत्या भागावरून किंवा अ’वय’वांवरून त्याच्यामधील असणारे रहस्य समजू शकते.

एक म्हण आहे की स्त्रियांचे रूप आणि सौदंर्य स्वतः देवदेखील समजू शकत नाही. परंतु आपणास माहित आहे का कि स्त्रियांना समजून घेण्यासाठी आता जास्त ताण घेण्याची आवश्यकता नाही, त्याच्या स्वभावाचे सर्व रहस्य स्वतःच त्यांच्या श रीराचे हे तीन अवयव आपल्याला सांगत असतात.

त्यामुळे जर आपल्याला एखाद्या स्त्रीबद्दल काही जाणून घ्यायचे असेल तर तिच्या श’रीराच्या या 3 भागांकडे फक्त एक नजर टाका, आपल्याला सर्व काही समजून जाईल कि ती स्त्री कशी आहे.

ओठ:- स्त्रीच्या चेहर्‍याचा सर्वात आकर्षक भाग म्हणजे तिचे ओठ, आपण कोणत्याही स्त्रीचे ओठ पाहून आपण तिचा स्वभाव आणि तिचे व्यक्तिमत्त्व जाणून घेऊ शकता. साधारण लाल, पातळ, गुळगुळीत आणि चांगल्या आकाराचे ओठ असलेल्या स्त्रिया या स्वभावाने अत्यंत मादक असतात आणि त्यांना आपल्या पतीचे भरपूर प्रेम मिळते.

तसेच अशा स्त्रियाना शा’रीरिक आ कर्षण सुद्धा खूप असते शिवाय अशा महिलांचे विवाहित जीवन खूप चांगले असते. पण दुसरीकडे, ज्या स्त्रियाचे ओठ जाड आणि काळे आहेत, त्या खूप चिडचिड्या असतात शिवाय अशा स्त्रियांना आपल्या नवऱ्याकडून म्हणावे तसे प्रेम मिळत नाही.

हनुवटीवर डिंपल:- ज्या स्त्रियांच्या हनुवटीवर डिंपल पडत असते म्हणजेच ज्या स्त्रियांच्या हनुवटीवर खळी पडते अशा स्त्रिया खूप आनंदी आणि आपल्या पतीशी खूप एकनिष्ठ मानल्या जातात. अशा स्त्रिया स्वभावानेही खूप दयाळू असतात.

तर, ज्या महिलांची हनुवटी गोलाकार असते त्या स्त्रियांना सर्वच बाबतीत खूप भाग्यवान मानले जाते. तसेच लांब हनुवटी असलेल्या स्त्रिया पटकन शारीरिक सुखांकडे आकर्षित होतात, म्हणून त्यांची गणना चरित्रहीन महिलांमध्ये केली जाते.

भुवया:- ज्या स्त्रियांच्या भुवया या धनुष्य-आकाराच्या असतात त्या स्त्रियांना सुंदर आणि वैशिष्ट्यपूर्ण महिलांमध्ये गणले जाते. त्या उलट ज्या स्त्रियांच्या भुवया या सरळ, लांब आणि जाड असतात अशा स्त्रियांचा स्वभाव खूप वाईट असतो आणि अशा स्त्रिया कोणतेही घर बरबाद करू शकतात. तसेच ज्या स्त्रियाच्या नाकाच्या वरच्या बाजूला सुद्धा भुवया असतात अशा स्त्रियांना आपल्या पतीकडून जास्त आनंद मिळत नाही आणि ते विधवापणाचे लक्षण असते.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *