वे’श्यालायातून ‘मुलीची’ सुटका करून आणली आणि तिच्याच सोबत या ‘तरुणाने’ केले लग्न, पहा त्यानंतर मुलीनेच…! वाचून है’राण व्हाल….

वे’श्यालायातून ‘मुलीची’ सुटका करून आणली आणि तिच्याच सोबत या ‘तरुणाने’ केले लग्न, पहा त्यानंतर मुलीनेच…! वाचून है’राण व्हाल….

प्रेम म्हणजे काय? देवाने आपल्याला दिलेले खूपच सुंदर गिफ्ट म्हणजे प्रेम होय. प्रेम म्हणजे काय? या प्रश्नाचे उत्तर प्रत्येक जण आपल्या विचार क्षमतेनुसार देऊ शकतो. आपल्याला ही प्रेयसी किंवा हाच प्रियकर हवा या भावनेने माणूस पछा’डतो. त्याचे किंवा तिचे प्रेम मिळवणे हेच माझे महत्त्वाचे जीवितकार्य आहे. आणि याचसाठी त्याचा किंवा तिचा ज’न्म झाला आहे, असे वाटू लागते.

मग ते प्रेम मिळविण्यासाठी तो किंवा ती कोणत्याही थराला जाऊ शकतात. हे प्रेम म्हणजे नेमके काय, असे विचारल्यास विविध वयोगटांतून विविध उत्तरे येत असतात. आज आपण आपल्या आर्टिकल मध्ये अशाच नि’स्वार्थी प्रे माबद्दल बोलणार आहोत. चला तर मग आर्टिकल ला सुरुवात करू या.

प्रेम ही या जगातील सर्वात सुंदर भावना मानली जाते आणि जेव्हा जेव्हा कोणी खरोखरच कोणावर प्रेम करते, तेव्हा त्याला त्याच्या प्रेमाशिवाय दुसरे काहीच दिसत नाही. हे आर्टिकल वाचल्यानंतर तुम्हाला कळेल की प्रेम किती सुंदर आहे. आणि लोकांनी प्रेमाचा काय अर्थ घेतला आहे. मध्य प्रदेशमध्ये राहणाऱ्या आकाश नावाच्या मुलाला एका मुलीवर प्रेम होते. तीचे प्रेम मिळवण्यासाठी त्याने आपला जीव धो’क्यात घातला.

प्रेमाच एक नवीन उदाहरणं आकाशने लोकांसमोर मांडले आहे. खरे तर हे मध्य प्रदेशचे प्रकरण आहे. जिथे मध्य प्रदेशात राहणारा आकाश नावाचा मुलगा एका मुलीच्या प्रेमात पडला होता आणि तिला मिळवण्यासाठी आपला जीव धो’क्यात घातला. आणि को’र्टात पोहोचल्यानंतर त्यांनी ल’ग्न केले. यासोबतच या तरुणाने आपल्या संपूर्ण समाजालाही सकारात्मक संदेश दिला आहे.

आकाश आणि भारती हे दोघेही बां’छडा स’माजातील आहेत. हाच बां’च्छडा समाज आहे जो स्वतःच्या मुलांना वे‘श्या व्य’वसायासारख्या द’लद’लीत ढक’लतो. मालव्याच्या नीमच, मंदसौर आणि रतलाम जिल्ह्यांत या समाजाचे सुमारे 250 डेरे आहेत जे उघडपणे वे श्या व्य’वसाय करतात. या समाजातील लोक आपल्याच मुलींना या घा’णेरड्या कार्यात ढ’कलतात.

जिथे काही पै’शाच्या लालचीने मुलीचे आई वडील मुलीला या वे’श्या व्य’वसायात ढकलतात. आ’श्चर्याची गोष्ट म्हणजे अनेक वर्षांपासून हे काम केले जात आहे पण प्रशासनाने ते थांबवण्यासाठी अद्याप कोणतेही पाऊल उचललेले नाही. आज तकच्या एका अहवालानुसार, बाँ छडा समाजातील मुलींवर होणारा हा अ’न्याय पाहून आकाशचे र’क्त सळ’सळते.

पण तो एकटा संपूर्ण समाजासमोर काहीच करू शकत नव्हता. आकाशने प्रशासनाचे सहकार्य घेऊन समाजाला लागलेली की’ड आपण मुळासकट उ’पटून टाकत असल्याचे आकाशने पो‘लि’सांना सांगितले. एवढेच नाही तर आकाशने यासाठी ‘फ्री’डम फर्म’ नावाच्या एका स्वयंसेवी संस्थेसोबत काम करणेही सुरू केले आहे.

त्याने सांगितले की आतापर्यंत त्याने सुमारे 60 मुलींना वे‘श्या व्य’वसायाच्या या द’लदलीतून मुक्त केले आहे. आकाशने सांगितले की, तीन वर्षांपूर्वी त्याने भारतीला या द’लद’लीतून बाहेर काढले होते. तथापि, त्या काळात भारती एक अ’ल्पव’यीन मुलगी होती. तिला पुढील शिक्षण घ्यायचे होते. पण तिच्या आईने तिला या घा’णेरड्या कामात ढक’लले होते.

आकाशने कसे तरी भारतीला नीजमच्या वसतिगृहात दाखल केले होते. पण काही दिवसांनी भारतीची आई भारतीला वसतिगृहातून डे’ऱ्यावर घेऊन आली आणि पंचायत बोलावण्यात आली. तेव्हा सरपंचाने आकाशला भारतीपासून दूर राहण्यास सांगितले. त्यानंतर 7 दिवसांनी एनजीओ आणि पो‘लि’सांच्या मदतीने आकाशने एका छा’वणीवर छा’पा टाकला.

भारतीची आई 5 मुलींसोबत वे’श्या व्य’वसाय करताना पकडली गेली आणि तिथून आकाशला भारतीबद्दल कळले. नीजमचा आश्रम शाळेत पो‘लि’सांकडून भारतीच्या शाळेत राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. आणि शाळेत प्रवेश देण्यात आला आहे आणि भारती च्या भारतीच्या अ’ल्पव’यातच , पो’लि’सांनी त्यांचे लग्न देखील केले आहे.

कारण ते दोघे एकमेकांवर खूप प्रे म करतात आणि एकमेकांशी त्यांचे सर्वोत्तम ना’ते आहेत. आता भारती आणि आकाश यांना आपले आयुष्य एकत्र व्य’तीत करायचे आहे. यासह, या नवविवाहित जोडप्याने बं’छडा स’माजात राहिलेला डा’ग पुसून टाकण्यासाठी एकत्र लढण्याचा निर्णय घेतला.

माहिती देताना नवविवाहित जोडप्याने सांगितले की, महिलांना जी’बी रोडवर काम करण्यास भाग पाडले जाते. मुलीने नि’षेध केल्यावर तिला मा ‘रहा’ण केली जाते. मुलगा म्हणाला की समाजातील आणखी लोकांनी पुढे यावे आणि अशा म’हिलांना नवीन जीवन द्यावे अशी त्यांची इच्छा आहे. आमच्या टीम कडून आकाश आणि भारतीला खुप खुप शुभेच्छा.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *