विवाहित पुरुषांसाठी मोठ्या कामाची वस्तू आहे मनुके, ‘या’ पद्धतीने सेवन केल्यास होतील अजब फायदे…

विवाहित पुरुषांसाठी मोठ्या कामाची वस्तू आहे मनुके, ‘या’ पद्धतीने सेवन केल्यास होतील अजब फायदे…

मनुके एकप्रकारचे ड्राय फ्रुट या प्रकारात मोडणारे फळ समजले जाते. आपल्या सर्वांना माहित असलेली बाब म्हणजे, द्राक्षांपासून मनुक्यांची निर्मिती केली जाते. तर आता मुळात द्राक्षे तर सेवणासाठी चांगलेच असतात परंतु मनुक्यांमधेही काही विशिष्ट गुणधर्म असतात, ज्यामुळे आपल्याला काही ठराविक लाभ आपल्या शरीरीस भेटत असतो.

तर आता या लेखात त्यावरच आपण एक नजर टाकणार आहोत. श’रीरात र’क्ता’चं प्रमाण कमी होणं किंवा कमी असणं वा अॅसिडीटी’सारख्या इतर काही पित्ताच्या स’मस्या तुम्हाला स’ताव’त असतील तर तुम्ही क्षणाचाही विलंब न करता मनुक्यांच्या सेवणाची रोज एक लड लावून ते खाण चालू केलं पाहीजे. मनुक्यांमधील गुणधर्मांचा प्रभाव हा मानवी शरीरावर खासकरून हिवाळ्याच्या दिवसांमधे पोषक व कसदार आऊटपुट देणारा ठरतो.

हिवाळ्यात अनेक इतर छोट्या छोट्या रो’गांपासू’नदेखील मनुक्यांमुळे आपण सुरक्षित राहू शकतो. निरिक्षणाप्रमाणे मनुक्यांच सेवण हरएक व्यक्ती सहजरित्या करतो तर त्याऐवजी मनुके हे दुधासोबत खाण्यात यायला हवेत; जेणेकरून दोन्हींच्या सोबत मिश्रणाने शरीरावर आणखी योग्य परिणाम पडेल.

आता आणखी मजेदार गोष्ट तर ही की, कॅ’न्सर हा भ’यंक’र व गं’भी’र आ’जार आहे. साहजिकचं कॅ’न्स’रची भिती प्रत्येकाला असते तर तुम्ही एकदा ही गोष्ट जाणली की, मनुके कशा प्रकारे कॅ’न्सरसार’ख्याही गं’भी’र आ’जाराला मात देऊ शकतो त्यानंतर तर तुम्ही निश्चितंच व्हालं हे नक्की. मनुके जेव्हा दुधासोबत आपण सेवण करतो तेव्हा मनुक्यांमधील असलेले “कैटेचीन” हे अॅंटिआॅक्सीडंट एक प्रकारे फ्री रॅडीकल डॅमेज होण्यापासून वाचवण्याचं काम करतं.

त्यामुळे होतं असं की, फ्री रॅडीकल डॅमेज वाचल्याने कॅ’न्स’र से’ल्सना आणखी पुढे वाढण्यासाठी प्रतिकुल परिस्थिती समोर ऊभी राहते, व कॅ’न्सर’ला एकप्रकारचं गतिरोधक लागून जातं. शक्यतो श’रीरातल्या गरजा अचूक ओळखल्या तर लक्षात हेही येईल की, फ्री रॅडीकल डॅमेजचं कॅन्सरच्या सुरूवात होण्याचही कारण असतं. त्यामुळे मनुक्यांची ही विशेषता इथून पुढे कायम स्मरणात नक्कीच ठेवा.

आणखी एक गं’भीर स्वरूपाची न दिसणारी पण तितकिच आयुष्यात अडचण निर्माण करणारी समस्या म्हणजे, “अपचनाचा त्रा’स”. अपचनामुळे अनेकदा वेळी अवेळी आणि अनेकदा तर अगदी म्हहत्वाच्या क्षणांमधेच आपल्याला अडचण निर्माण होण्याची दाट शक्यता असते.

तर अशा वेळी आपल्याला आपला आहार पचवण्यातही मनुके फार मदत करतात. शरीरात गरजेच्या असलेल्या फायबरची मात्र कमी झाल्याने किंवा पुरेशी उपलब्ध होत नसल्याने आपल्याला अपचनासारख्या गोष्टीला तोंड द्याव लागतं, परंतु मनुक्यांमधे फायबरचे प्रमाण भेटते ज्यामुळे शरीराला हवा तो घटक मिळ्याल्याने अन्न पचनास मदत होते.

शक्यतो जेवल्यानंतर रोज मनुके खाल्ले तरी पुरेसं आहे परंतु मनुके आणि दुध दोन्ही एकत्र खाणं तितकच प्रभावी ठरतं. अनेकांना ब्ल’ड प्रे’शरच्याही अडचणी सतावत असतात तर अशांसाठी मुळात मनुके एकप्रकारचे वरदानच म्हणावे लागतील. शक्यतो ज्यांना ब्ल’डप्रे’शर सारख्या स’मस्यांना सामोर जावं लागतं अशा लोकांची म’नस्थितीही थोडीशी न’कारा’त्मक होऊन जाते.

सोडियमची मात्रा अधिक असलेले पदार्थ ब्ल’डप्रे’शरच्या स’मस्ये’वर उपाय ठरतात. आणि दुध व मनुके सोबत सेवण केल्यावर सोडियमची हवी ती मात्रादेखील शरीराला पुरवल्या जाते व अशाप्रकारे ब्ल’डप्रेश’रच्या स’मस्येचा धो’का हा टाळला जाऊ शकतो. लग्न झालेल्या अर्थात विवाहित पुरुषांच्या बाबतीत आता जरा महत्वाचं बोलायचंच झालं तर थोडक्यात मनुके फर्टिलिटी इम्प्रूव्ह करायचं काम करतात.

यामुळे थोडक्यातच तुमच्या स्प’र्मची संख्या तर वाढतेच, स्प’र्म जलद गतीने मोटाईल होतात, शिवाय स्प’र्ममधील गुणधर्मांना विषेश सक्रियता प्राप्त होते. थोडक्यात काय तर मनुके तुमच्या वैवाहिक जीवनातील से’क्स या महत्त्वाच्या घटकालाही पुरक असं वातावरण निर्माण करून देऊ शकतात.

त्यामुळे मनुके आणि सोबत दुधाच्या सेवणाची ही मिश्र जोडी कायम ध्यानात ठेवा आणि तिचं सेवण करत चला. तुम्हाला कदाचित हेदेखील आणखी नवीन समजेल ते म्हणजे, मनुक्यांमुळे आपल्या डोळ्यांनाही फायदा नक्कीच होतो.

कारण त्यातील “पाॅलीफेनोलिक फायटोन्यूट्रीएन्ट्स” एकप्रकारच्या एॅन्टीआॅक्सीडंटच काम करून डोळ्यात निर्माण होणाऱ्या स’म’स्यांपासूव वचाव करतं. तर ही आहे एकूनच मनुक्यांची करामत.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *