विकृती ! १३ वर्षाच्या भावाने आपल्याच १५ वर्षाच्या बहिणीला केले प्रे’ग्नं’ट, वडिलांचा मोबाईल हातात पडला आणि मोबाईलमध्ये बघून दोघांनी…..

विकृती ! १३ वर्षाच्या भावाने आपल्याच १५ वर्षाच्या बहिणीला केले प्रे’ग्नं’ट, वडिलांचा मोबाईल हातात पडला आणि मोबाईलमध्ये बघून दोघांनी…..

कधी कधी अश्या काही बातम्या आपल्या कानी येतात कि, आपले मन सुन्न होते. असेही काही, आपल्या आजूबाजूला होऊ शकते याबद्दल आपला विश्वासच बसत नाही. काही घटना तर, र’क्तांच्या नात्याला का’ळिमा फ’सतात, आणि अशाच घटना बघून आणि ऐकून चांगलाच ध’क्का बसतो.

अशीच एक वि’कृत घ’टना नुकतीच समोर आली आहे. र’क्ता’च्याच ना’त्याला क’लंकित करणाऱ्या या घ’टनेनं सर्वांनाच थ’क्क केलं आहे. राजस्थान मधील अलवर जिल्ह्यातील, भिवाडी गावातील हि घ’टना आहे. लॉकडाउन मध्ये सध्या सर्वच मुलांची शाळा ऑनलाईन झाली आहे. सर्व क्लास आणि सर्व अभ्यास आता सगळीकडेच ऑनलाईनच होत आहे.

यामुळे जवळपास सर्वच पालकांनी आपल्या मुलांना हाताळण्यासाठी, स्मार्टफोन दिला आहे. या स्मार्टफोनचे जितके फायदे आहेत तेवढेच नुकसान देखील आहे. या स्मार्टफोनमुळे, मुलांना इंटरनेट डायरेक्ट वापरता येतो. इंटरनेटचे स्वतःचेच एक विश्व आहे, त्यामुळे अनेक चांगल्या-वाईट गोष्टी सहजपणे हाताळता येतात.

त्यामुळेच याचा उत्तम वापर नसेल तर मुलं बि’घडू देखील शकतात. इंटरनेटवर अनेक नको असलेल्या ख’राब आणि गोष्टी देखील मुलांना बघा’यला मिळतात आणि त्यामुळे ते मुलं अ’श्लील गोष्टींच्या ना’दी लागतात. असेच काही भिवाडा येथे झाले. इंटरनेटवर पॉ’र्न व्हिडियोज बघून १३ वर्षांच्या मुलाने आपल्याच १५ वर्षांच्या बहिणीला प्रे’ग्न’न्ट केलं.

सं’बंधित पी’डित मु’लगी १५ वर्षांची असून ती सध्या एका प्रायव्हेट शाळेमध्ये ९च्या वर्गात आहे. तर तिचा भाऊ, म्हणजेच आ’रो’पी मुलगा अवघ्या १३ वर्षांचा असून ७च्या वर्गात शिकत आहे. लॉकडाउनच्या काळात अभ्यास करण्यासाठी, त्या मुलांच्या पालकांनी आपल्या मुलांना शिक्षणासाठी, शाळेसाठी आणि क्लासेस साठी स्मार्टफोन घेऊन दिला.

मात्र आपला मुलगा या स्मार्टफोनचा असा उपयोग करतील असे त्या पालकांना देखील वाटले नसेल. अचानक क्लासेस किंवा अभ्यास करत असताना त्या मुलाच्या स्मार्टफोनवर एक पॉ’र्न सा’ईटची लिं’क अली आणि त्याने ती उ’घडली. त्यानंतर, तो १३ वर्षांचा मुलगा या सर्व व्हि’डियोच्या आ’हारी गेला. त्याने आपल्या बहिणीला देखील ते व्हि’डियो दाखवले आणि, तिला देखील या व्हि’डियोंचा चांगलाच च’स्का लागला.

दोघ भाऊ बहीण रोज असे व्हि’डियो सोबत बघू लागले. व्हि’डियो बघत असताना, त्या भावाने आपल्या बहिणीसोबत व्हि’डियोमध्ये दाखवलेले सर्व करुन पाहिले. त्या दोघांना देखील यामध्ये मज्जा येऊ लागली आणि त्यांनी एकमेकांसोबत शा’री’रिक सं’बंध प्रस्थापित केले. कित्येक दिवस ते भाऊ बहीण हेच करत होते, मात्र ६ महिन्यांनी त्या मुलीचे पो’ट चांगलेच फुगे’लेलं दिसू लागले, सोबतच तिला पो’टात दु’खू लागले.

त्यामुळे पालक त्या मुलीला, दवा’खान्यात घेऊन गेले आणि तेव्हा त्यांना समजले कि त्यांची मुलगी ग’रोद’र आहे. या मोठ्या ध’क्क्क्यातून आई-वडील स्वतः ला सावरातच होते कि त्यांना अजून एक मोठा ध’क्का ब’सला. त्या मुलीचा होणाऱ्या बा’ळाचा वडील तिचाच भाऊ आहे हे ऐकून त्या वडिलांना खूपच मोठा ध’क्का बसला.

ज्यावेळी त्या पालकांनी त्याबद्दल जाब विचारला तेव्हा सर्व प्रकारचा त्या दोघांनी खुलासा केला. व्हि’डियो बघून त्यांना ते सर्व ट्राय करावे वाटले आणि म्हणून त्यांनी असे केले. नंतर जेव्हा मुलीला वेद’ना होऊ लागल्या तेव्हा त्या मुलीची डि’लिव्ह’री त्यांनी केली.

सध्या पूर्ण कुटुंब आपल्या मूळ गावी म्हणजेच महाराष्ट्रातील वर्धा येथे आले आहेत. डिसेंबर २०२० मधील हि घ’टना असून या घटनेला ६ महिने पूर्ण झाल्यानंतर सर्व प्रकारचा खु’लासा झाला आहे. दरम्यान, महाराष्ट्र पो’लिसां’नी झिरो एफ आय आर नोंदवली असून अलवर पो’लिसां’ना देखील सर्व माहिती दिली आहे. सध्या दोन्ही मुलंही काऊन्सलिंग सुरु आहे.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published.