विकृतीचा कळस ! दा’रूच्या न’शेत ऐन दिवाळीच्या दिवशी नरा’धमाने केले जन्मदात्रीसोबत असलं घा’णरे’ड कृ’त्य, झोपल्याच बघून त्याने..
दिवाळी हा आपल्या देशातील सर्वात मोठा सण समजला जातो. देशात सगळीकडेच दिवाळी मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरी केली जाते. या सणामध्ये आपले सर्व दुःख, त्रा’स सगळकाही विसरून आनंदाने, दिवाळी साजरी केली जाते. आपल्या लेकरांना दोन घास सुखाचे, त्यांना हवे तसे घालता यावे म्हणून, या सणांच्या वेळी आई-वडील आपले सुख बाजूला ठेवून, लेकरासाठी काम करतात.
आपल्या मुलांसाठी, आई-वडील हवे ते कष्ट आणि मेहनत करण्यास तैयार असतात. खास करून दिवाळीच्या वेळी, आपल्या मुलांसाठी मिठाई, कपडे, फटाके असं सगळं काही भेटावं म्हणून वर्षभर ते झटत असतात. पण याच कष्टाची कदर सगळेचजण करतात असं नाही. अनेकांना आपल्या आईवडिलांचे हे काम सुद्धा कमी वाटते.
अशा वेळी ते इतर कोणताचविचार करत नाही आणि आई वडिलांना घालून पडून बोलतात. आपल्या आई-वडिलांना चुकीच्या शब्दांचा प्रयोग करत बोलणं चुकीचेच आहे. त्यामध्ये काहीच दुमत नाही. तरीही आपण असे अनेक उदाहरण पहिले आहेत, ज्यामध्ये हे मुलं आपल्याच आई-वडिलांना इतका जास्त मा’नसि’क त्रा’स देतात की, ज’गणे नकोसे होते.
अशाच एका नरा’धमा’ने, ऐन दिवाळीच्या दिवशी आपल्याच आईसोबत इतके जास्त घृ’णित कृ’त्य केले की, पो’लिसां’ना देखील मोठा ध’क्का बसला. गाजियाबादमध्ये, दरवर्षीप्रमाणे सर्वच जण दिवाळी साजरी करत होते. सगळीकडे उत्साह आणि आनंदाचे वातवरण होते. पण याच वातावरणामध्ये, आ’रोपी तरुणाने दा’रूच्या न’शेत गुं’ग होऊन आपल्याच आईच्या अं’गावर हात टाकला.
या प्रकरणाबद्दल अधिक माहिती देत असताना, पो’लीस अधीक्षक ज्ञानेंद्र सिंह यांनी सांगितले की, ‘शुक्रवारी पीडित महिला आमच्याकडे आली. ती आली तेव्हा तिची अवस्था खूपच ख’राब असल्याचं बघायला मिळत होत. मा’नसिक’रीत्या ती पूर्णपणे ख’चलेली बघायला मिळत होते. त्यातच ती नक्की काय बोलावे याचा विचार करत असताना थोडासा सं’कोच करत होती.
त्याच वेळी, आमच्या ठाण्यातील महिला कॉन्स्टेबलने तिला धीर दिला. त्यानंतर तिने जे वास्तव मांडले ते ऐकून आमच्या पायाखालची जमीन सरकली. गुरुवारी रात्री तिचा मुलगा घरी आला. घरी आला तेव्हा तो पूर्णपणे न’शेत होत. त्याचा स्वतःवर कसलाच ता’बा नव्हता. यापूर्वी देखील अनेकवेळा तो अशा स्थि’तीमध्ये घरी आला होता. पण गुरुवारी घरी आला आणि काहीच वेळात त्याने, स्वतःकडचा चा’कू काढला आणि या महि’लेच्या गळ्यावर ठेवला.
त्यानंतर त्याने आपल्याच आईचा ब’लात्का’र केला. पीडित महिला आ’रोपीची आई आहे. जन्मदाती आहे, याचा विचार देखील त्याने केला नाही आणि आपल्याच आईची अ’ब्रू लु’टली. शुक्रवारी आम्ही त्या आ’रोपी तरुणाला एका दा’रूच्या अ’ड्ड्यातून पक’डले आहे. अशा आ’रोपीला सगळ्या जास्त शि’क्षा झालीच पाहिजे, असा आमचा प्रयत्न आहे.’ आज समाजातून नैति’कता कुठं तरी हरवून गेली आहे, या उदाहरणातून पुन्हा एकदा त्याच गोष्टीचा परिचय आला.