वयाच्या 74 व्या वर्षी ‘या’ महिलेने दिला जुळ्या मुलांना जन्म, पहा पतीचा देखील बसत नाहीये विश्वास, म्हणाला मी तर…

आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेली ही बातमी ऐकून तुम्हालाही आ’श्चर्य वाटेल. ही बातमी आहे आंध्र प्रदेशातील विजयमपुरी गावातील, जेथे एक 74 वर्षांची महिला आ’ई झाली आहे. रमा गोपी नावाच्या या महिलेने गावातील शासकीय रुग्णालयात दोन जुळ्या मु’लांना ज’न्म दिला आहे.
या महिलेच्या नवऱ्याने असे म्हटले आहे की त्याला पूर्वी मूल नव्हते, कारण तो पिता होऊ शकत नव्हता. पण आता ही बातमी ऐकून एवढ्या वेळाने अचानक त्याची पत्नी कशी काय आई झाली याचीही त्याला खात्री नाही. जेव्हा रामा गोपी यांना याबद्दल विचारणा केली गेली,
तेव्हा ती म्हणाली की तिलाही नेहमीच मूल व्हावे अशी इच्छा होती, आज देवाने तिची एक नाही तर दोन जुळे मुल देऊन माझी इच्छा पूर्ण केली आहे. सरकारी रुग्णालयातील वरिष्ठ डॉ’क्टरांनाही ध’क्का बसला आहे, रमा गोपीला ती आई होणार आहे हे कसे कळले नाही हे डॉ’क्टरना देखील कळले नाही.
तिचे अभिनंदन करण्यासाठी गावातील सर्व लोक रु’ग्णालयात जात आहेत, डॉ’क्टरांच्या म्हणण्यानुसार रमा गोपी हे वयाच्या 74 व्या वर्षी आई बनलेल्या बहुधा भारतातील एकमेव महिला आहेत. त्यांचे दोन्ही बा’ळ देखील नि’रोगी आहेत आणि रामगोपींची तब्येतही आता चांगली आहे.
रमा गोपीच्या डोळ्यात आनंदाश्रूं येवून तिने आपल्या जुन्या दिवसाचे दु: ख आठवले, ज्यावेळी तिच्या तरुणपणात लोकांनी तिला खूप त्रास दिला. त्या पुढे म्हणाल्या की आई न बनता येणे हे आपल्या देशात किती मोठा कलंक आहे. बर्याच वर्षांपासून लोक मला खूप काय काय म्हणत असत, कारण फक्त मी आई होऊ शकत नव्हते. पण आता मी खूप खुश आहे.
मात्र, डॉ’क्टरांनी अशी घटना चुकीचे असल्याचे म्हणले आहे. स’रोग’सी विधेयकाचा हवाला देत डॉ’क्टर म्हणाले की अशा प्रकारच्या घटनांना परवानगी दिली जात नाही. 74 वर्षाची स्त्री आई होणे हे बरोबर नाही. वंध्यत्व विशेषज्ञ डॉक्टर रत्ना म्हणाल्या की विधेयकामध्ये महिलांसाठी जास्तीत जास्त वय 45 वर्षे आणि पुरुषांसाठी 50 वर्षे निश्चित करण्यात आले आहे.
त्या रु’ग्णाल’यातील डॉ’क्टरांनी या का’यद्याचे उल्लंघन केले आहे. 74 वर्षे वयाची स्त्री मु’लाची काळजी घेण्यास सक्षम असेल का? याचा विचार करायला हवा होता. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने ही मार्गदर्शक सूचना तयार केली आहे.
खरे तर रमागोपी मार्च मध्ये ग’र्भव’ती झाली. त्यांचे वय लक्षात घेता, त्यांना संपूर्ण 9 महिने रु’ग्णालयात ठेवले गेले होते. यावेळी डॉक्टरांनी त्यांची पूर्ण काळजी घेतली. याबद्दल डॉ. अरुणा म्हणाल्या त्यांना म’धुमे’ह किंवा र’क्तदा’ब सारखा कोणता आ’जार नाही. म्हणून ती निरोगी राहिल्या. या 74 वर्षांची असल्याने आम्ही बा’ळाचा ज’न्म सुरक्षित होण्यासाठी श’स्त्रक्रिया केली.
मित्रांनो आम्ही तुमच्यासमोर न्यूज, हेल्थ आणि मनोरंजन अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.