लस घेतल्यानंतरही को’रोनाची ल’क्षण दिसत असतील तर चाचणी करणं गरजेचं आहे का ? डॉक्टर काय सांगतात वाचा..

को’रोनाच्या दुसऱ्या लाटेपासून काहीसा दिलासा मिळाला असला तरीही अजून देखील या आ’जाराबद्दल आणि याच्या साठी असणाऱ्या लसी बद्दल लोकांमध्ये पूर्णपणर जागरूकता आलेली नाहीये. आजही, काही लोकं या आ’जाराला गां’भीर्याने घेत नाहीत तर, काहींनी या आ’जाराची इतकी धा’स्ती घेतली आहे की त्यांना इतर काहीच सुचत नाही.
त्यातच, को’रोनाची ति’सरी ला’ट येणार आणि ती दुसऱ्या लाटेपेक्षा भ’यान’क असेल असे who कडून सूचित करण्यात आले आहे. को’रोनाच्या दुसऱ्या लाटेने, संपूर्ण देशामध्ये मृ’त्यूचे अक्षरशः थै’मान मां’डले होते. अतिशय भ’यान’क अशी स्थिती उ’द्भवली होती, आणि ह्यात सध्या काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
मात्र को’रोनाच्या तिसऱ्या लाटेपासून वाचायचे असेल, तर त्यासाठी एकमेव उपाय आहे. आणि तो म्हणजे लवकरात लवकर संपूर्ण देशातील नागरिकांचे लसीकरण करण्यात यावे. मात्र, आपल्या देशात शहरीभागत देखील लसीकरणाच्या बाबतीत पूर्ण जागरूकता आलेली नाहीये हेच आढळून येत आहे.
लसीकरण केल्यानंतर, नक्की काय करावे आणि काय करू नये याबद्दल देखील लोकांच्या मनात अजूनही अनेक शंकांचे काहूर आहे. जसे की, को’रोनाची लस घेतल्यानंतर संबंधित व्यक्तीला प्रवास करण्याकरिता, को’रोना चाचणी करणं अनिवार्य आहे का? हा प्रश्न समोर येण्याचे कारण असे की, काही लोकांमध्ये लस घेतल्यानंतर देखील को’रोनाची लागण होत असल्याचं समोर आलं आहे.
म्हणून प्रवास करण्याच्या पूर्वी को’रोना चाचणी करावी कि नाही याबद्दल आता लोकांच्या मनात संभ्रम आहे. सेंटर फॉर डिजीज कंट्रोल आणि प्रिव्हेंशन या अमेरिकेच्या संस्थेच्या नुकत्याच जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये सांगितल्याप्रमाणे, पूर्णपणे वॅक्सिनेट झालेली व्यक्ती म्हणजेच को’रोना लसीचे दोन डोस घेतलेली व्यक्ती, जर आ’जारी रू’ग्णाच्या संपर्कात आली तर त्याने क्वारंटाईन होण्याची गरज नाहीये.
जर ताप, खो’कला आणि थकवा यांसारखे काही प्रमुख लक्ष’णं दिसून आले तरच को’रोना चाचणी केली पाहिजे. समाचार एजेंसी एसोसिएटेड प्रेसने दिलेल्या अहवालानुसार, सीडीसीने दिलेल्या नव्या निर्देशांमध्ये नुकत्याच झालेल्या काही अभ्यासांवरून सांगण्यात आले आहे की, पूर्णपणे वॅक्सिनेट झालेल्या लोकांमध्ये गं’भीर स्वरूपाचं संक्र’मण होण्याचा धो’का अत्यंत कमी आहे.
जर तुम्हाला को’रोनाची ला’गण झाली तर तुमच्याद्वारे दुसऱ्याला लागण होण्याची शक्यता देखील पूर्णपणे वॅक्सीनेट झालेल्या लोकांमध्ये कमी आहे. सीडीसीच्या म्हणण्यानुसार, को’रोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना रूटीन स्क्रिनिंगपासून देखील वेगळं करण्यात येऊ शकतं. १३ मे रोजी सीडीसीने केलेल्या निर्देशांमध्ये असं सांगण्यात आलं होतं की, कार्यक्रमांमध्ये विनामास्क आणि सोशल डिस्टंसिंगचं पालन केल्याशिवाय वॅक्सिनेट झालेले नागरिक सहभागी होऊ शकतात.