लस घेताना घाबरणाऱ्यांनो ; या ६ महिन्याच्या चिमुरड्याकडून शिका लस कशी घ्यावी…पहा व्हिडिओ..

अनेकदा आपण रु’ग्णाल’यात गेल्यानंतर एखाद्या कोपऱ्यामध्ये एखाद्या डॉ’क्टर रु’ग्णाला इं’जेक्शन किंवा सलाईन लावत असतो, अशावेळी जर रुग्ण पहिल्यांदाच रु’ग्णालयात आला असेल तर तो प्रचंड घा’बरलेला असतो. त्यामुळे ते इं’जेक्शन घेण्यास ते टाळाटाळ करत असतात.
मात्र, डॉ’क्टर त्यांना समजावून सांगत असले तरी देखील ते ऐकण्याच्या म’नस्थितीत नसतात. पण त्यानंतर मोठ्या प्रयत्नानंतर अशा लोकांना इंजेक्शन देण्यात येते. त्यानंतरही त्यांचा हात जड पडतो किंवा इतर वे’दना होत असतात. इं’जेक्श’न घेतल्यानंतर असे प्रकार नेहमीच घडत असतात.
स’ध्या को’रो’ना चा काळ आहे आणि भारतामध्ये हा आ’जार हा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे आता या सं’क’टापासून वाचण्यासाठी स’रकार आता खूप जय्यत तयारी करत आहे. भारतामध्ये आता ल’सीकरण देखील खूप मोठ्या प्रमाणात सुरू झाले आहे. सुरुवातीला भारतामध्ये लस घेण्यासाठी ना’गरिकांनी प्र’चंड वि’रोध केला होता.
मात्र, आता लस घेण्याचे महत्त्व हे सर्वांना कळाले आहे. त्यामुळे आता लसीकरण केंद्रावर मोठ्या प्रमाणात नागरिक गर्दी करताना आढळून येत आहेत. अनेकांना नंबर लावून देखील आता लस ही मिळत नाही. त्यामुळे अनेक केंद्रावर वा’दावा’दी देखील होताना दिसत आहे.
या सर्व म’हामा’रीमध्ये लहान मुलांना जपावे लागणार आहे. मात्र, लहान मुलांकडे अनेक पालक हे दुर्लक्ष करताना देखील दिसत असतात. लहान मुलांना वयाच्या पाच वर्षापर्यंत लसदेण्यात येत असते. यामध्ये अनेक प्रकारचे डोस हे देण्यात येतात. तसेच पाच वर्षापर्यंत पोलिओ देखील मुलांना देण्यात येतो.
सध्या या म’हामा’री मध्ये लसीकरण मुलांना देण्यात येत नाही. त्यामुळे मुलांची काळजी घेणे अत्यावश्यक आहे. आम्ही आपल्याला आज एक व्हिडिओ शेअर करत आहोत. या व्हिडिओमध्ये एक चिमुरडा आपल्या वडिलांसोबत बसलेला दिसत आहे. त्यानंतर चिमुरड्याला एक महिला नर्स सुरुवातीला मांडीला कापसाचा बोळा लावते.
त्यानंतर त्याला नकळत इं’जेक्शन देते. ही नर्स या बाळाला इं’जेक्शन देते आणि त्या बाळाला कळत देखील नाही. त्यानंतर त्याचे वडील आणि नर्स दोघेही हसतात. त्यानंतर हे बाळ नुसतेच पाहत राहते. त्याला काय झाले हे समजतच नाही. एकूणच हा बाळाचा व्हि’डिओ खूप मोठ्या प्रमाणात व्हा’यरल होत आहे.