लसीचा सर्वात मोठा चमत्कार! ‘या’ आजीबाईंचा दावा ऐकून दिग्ग्ज डॉक्टरही झाले चकित….

लसीचा सर्वात मोठा चमत्कार! ‘या’ आजीबाईंचा दावा ऐकून दिग्ग्ज डॉक्टरही झाले चकित….

को’रोना म’हामा’रीचा वाढता उद्रेक आणि भविष्यातील सं’कट पाहता केंद्र सरकारने जलद गतीने लसीकरण सुरु केले आहे. पण हे लसीकरण सुरु करताना अनेक स’मस्या सरकारपुढे आल्या त्या म्हणजे सो’शल मी’डियावर व्हा’यरल होणारे फे’क मसेज आणि लोकांमध्ये असलेले गैर’समज. यामुळे अनेकांनी याकडे पाठ फिरवली.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी नाशिकमधील एका व्यक्तीचा लसीकरणानंतर एक विडिओ वा’यरल झाला होता. त्यात त्याने असा दावा केला होता की लस घेतल्यानंतर त्याच्या अंगाला स्टीलच्या वस्तू चिटकायला लागल्या होत्या. काही न्यूज चॅनेलने त्या व्यक्तीची दखल देखील घेतली होती. परंतु पुन्हा एकदा असाच दावा एका आजीबाईने केला आहे, चला जाणून घेऊया.

वाशीमच्या मथुराबाई यांनी लस घेतल्यानंतर एक अजब दावा केला आहे. वाशिमच्या रिसोडच्या बेंदरवाडी येथे राहणाऱ्या मथुराबाई बिडवे या 70 वर्षांच्या आजीचं आयुष्य गेल्या 9 वर्षांपासून अंधारामय होतं. मोतीबिंदूमुळे बुबुळ पांढरी झाली आणि दोन्ही डोळ्यांची दृष्टी गेली. मथुराबाई या मुळच्या जालना जिल्ह्यातील परतूरच्या राहणा-या. रिसोडमध्ये त्या नातलगांकडे राहतात. त्यांनी 26 जूनला कोविशील्ड लसीचा पहिला डोस घेतला.

लस घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी एका डोळ्यांनं 30 ते 40 टक्के दिसायला लागल्याचा त्यांचा दावा आहे. आधी मथुराबाई लस घेण्यास तयारच नव्हत्या. मात्र कुटुंबीयांनी आग्रह केला आणि त्यांनी लस घेतली. त्यानंतर हा चमत्कार घडल्याचं घरची मंडळी सांगत आहेत. आजींची नऊ वर्षांपासून गेलेली दृष्टी लस घेतल्यानंतर परत आल्याचा दावा केला जातो आहे.

डॉ’क्टरांनी मात्र लस घेतल्यावर असं होण्याची शक्यता नसल्याचं म्हटलंय. या घटनेचा सखोल अभ्यास करावा लागेल, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. मथुराबाईंच्या अंधकारमय जीवनात प्रकाश आला असला तरी हा नेमका लसीचा परिणाम आहे की अन्य काही कारणामुळे त्यांची दृष्टी आली आहे. हे अधिक संशोधनानंतरच समजेल असंही सांगण्यात आलं आहे.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *